केसांचे आरोग्य-१

Submitted by कमला on 15 March, 2020 - 03:38

केसांचे आरोग्य आपल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे केसांच्या समस्या वाढत आहेत. पहिल्या धाग्याने 2000 चा टप्पा गाठला.यापुढील चर्चा इथे करा.
Hair treatments विषयक सल्ले, कोणाला कशाचा चांगला उपयोग झाला, इ. अनुभवांची देवाणघेवाण, पारंपरिक उपाय, निरनिराळी तेले,शांपू,कंडिशनर्स,सिरम, हेअर कलर्स ही आणि सर्व आनुशंगिक चर्चा इथे करता येईल.
आधीच्या धाग्याचा दुवा:
https://www.maayboli.com/node/2466

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्यात मोरोक्कन शेळ्यांच्या लेंड्यांपासून हे ऑइल बनते असे दाखविले(सांगीतलेले)
>>> खरं की काय.. Lol

चिन्मयी, आवडला व्हिडिओ. तिला सबस्क्राईब करून टाकलं.

अस्मिता Lol Lol

आर्गन ऑइल आणि बकर्‍या
Edible oil harvested from goat's poop? Some might find that a gross concept, but there are actually several expensive products around the world that pass through the digestive systems of animals. Argan nuts pass through the digestive system of a tree goat whole. Once they are excreted, people gather them from the goat's droppings and crack them open to expose the seeds inside.

पुढील टाळू वरचे केस विरळ होण्या वर १ काळी/करडी बूट पॉलिश सरखी दिसणारी पावडर व ब्रश बाजारात आले आहे, ते कोणी वापरुन पाहिले आहे का? म्हणजे केस उगण्यासाठी नव्हेत, टक्कल झाकण्या साठी. पार्टी/पुजा/लग्न प्रसंगी.

Pages