Submitted by आर्च on 22 May, 2015 - 17:09
जर जुन्या पासपोर्ट्वर यु.एस. visitor visa current असेल आणि भारताचा नवीन पासपोर्ट काढला ( जुना expire झाला आहे) तर त्यावर यु.एस. व्हिसाचा स्टॅंप लागतो का? का जुना पासपोर्ट जवळ ठेवला तर चालतो?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन स्टँप लागत नाही. जुना
नवीन स्टँप लागत नाही. जुना पासपोर्ट ज्यावर व्हॅलिड व्हिजा आहे तो जवळ ठेवणे अर्थातच मस्ट.
US State Govt. website
US State Govt. website clearly answers this question, look at the FAQs here
http://travel.state.gov/content/visas/english/general/frequently-asked-q...
किती लवकर सांगितलत. मनापासून
किती लवकर सांगितलत. मनापासून तुम्हा दोघांना धन्यवाद!