Submitted by माझी मी on 14 March, 2015 - 02:31
नमस्कार मायबोलीकर,
हा माझा पहिलाच प्रयत्न आहे लेखनाचा,आणि आजच्या दिवशी हे धाडस करण्याचे कारण असे की, आज माझा वाढदिवस आहे :). मला तुमच्या सगळ्यांचे पहिल्या लेखनाचे अनुभव ऐकायला आवडतील त्या साठी हा धागा. एवढेच बोलुन मी माझे शब्द संपवते.....:)
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
वाढदिवसाच्या शुभेच्छा! माझे
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
माझे मायबोलीवरील पहिले लेखन "गर्लफ्रेंड्सना आपला मोबाईल चेक करायची परवानगी द्यावी का?"
हा धागा ९८ पोस्टवरच अडकला होता, आपण ९९ वी पोस्ट टाकाल का? मग मी १०० करेन.
अश्याप्रकारे आपला वाढदिवस माझ्या कायम लक्षात राहील.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
वाढदिवसाच्या शुभेच्छा...
वाढदिवसाच्या शुभेच्छा... एन्जॉय करा...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! मला माझ्या अगदी पहिल्याच पोस्टमधल्या काही अडचणी सोडवायला लाजोने मदत केली होती हे आठवलं लेखन शुभेच्छा.
"तुझी तू" वाढदिवसाच्या
"तुझी तू"
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
मी मी म्हणणारे खूपच आहेत हो
मी मी म्हणणारे खूपच आहेत हो इथे...
वेलकम... वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा आणि मायबोलीवर स्वागत
एकदा मायबोलीवर आले कि परत परत येण्याचे व्यसन लागते.
आपण कुठेही असलो तरी शक्यतो एकदातरी मायबोलीवर डोकवून जाणार
साधारण ५ वर्षापुर्वी एका कवितेने लिहायला सुरवात केली होती , त्यानंतर मायबोलीच्या माध्यमातून अनेकांशी चांगली मैत्री झाली, एकंदरीत माबोवरच्या चर्चा, प्रतिक्रिया आणि धमाल धागे हे आता मनोरंजनाचे एक साधन झाले आहे.
वास्तव आयुष्यातील
वास्तव आयुष्यातील वाढदिवसाच्या व मायबोलीवरील जन्मदिवसाच्या शुभेच्छा!
Many Happy Returns of the day.
Best wishes not only for the day or a year but forever!
सर्वांना धन्यवाद
सर्वांना धन्यवाद
माझी मी, काल माबोवर यायला
माझी मी, काल माबोवर यायला जमले नाही आज माबोने दिवसभर मान टाकली होती, वादिच्या हार्दिक शुभेच्छा!
सुस्वागतम. वाढदिवसाच्या
सुस्वागतम. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुढचा प्रवास सुखकर होओ ही सदिच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणी मायबोलीवर आपले स्वागत आहे.
एकदा मायबोलीवर आले कि परत परत
एकदा मायबोलीवर आले कि परत परत येण्याचे व्यसन लागते.>>>> +१०००
आयुष्य खूप छान आहे.... मनातील
आयुष्य खूप छान आहे.... मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत ह्याच शुभेछा....
(No subject)
धन्यवाद
धन्यवाद