Submitted by दिनेश. on 2 March, 2015 - 08:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
४ / ६ खाचापुरी होतील
माहितीचा स्रोत:
नेट व प्रयोग
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=ujo65bBRQ4I
या देशाची सुंदर ओळख करून देणारी हि क्लीप पण अवश्य बघा.
मस्त आणि सोप्पे आहे. नक्की
मस्त आणि सोप्पे आहे. नक्की करुन बघणार.
अरे वा.. सुंदर दिसते आहे
अरे वा.. सुंदर दिसते आहे खाच्यापुरी.. मूळ प्रकार आकाराने बराच मोठा खाल्ला आहे मी.. मात्र या फोटोमधली खाच्यापुरी अस्सल जॉर्जिअन बाईने करून खायला घातलेल्या खाचापुरी सारखीच दिसत आहे ये तो मानना ही पडेगा..
मी ही साइट वापरतो जॉर्जियन पदार्थ बनवायला: http://georgiaabout.com/2012/07/13/about-food-khachapuri-georgian-cheese...
तुम्ही नेटवर कुठली साइट वापरली?
बाप रे दिनेश. काय सुबक करता
बाप रे दिनेश. काय सुबक करता हो तुम्ही पदार्थ.
चविष्ट आहेत की नाही ते खाल्ल्याशिवाय सांगू शकत नाही, म्हणून सुगरण्/णा हा शब्द वापरत नाहिये
(इतकी स्पष्ट हिंट दिली, आता तरी खाऊ घाला तुमच्या हातचं :फिदी:)
आरती, अवश्य बघ. एक खाल्ली कि
आरती, अवश्य बघ. एक खाल्ली कि जेवण झाल्यासारखे वाटते.
टण्या... खुप छान वाटलं ! एक अशी साईट नाही. यू ट्यूबवर बघत असतो. एखादा पदार्थ आवडला तर करून बघतो, एवढंच.
दक्षे, एका दिवसात किती पदार्थ करून देऊ शकेन मी. ( याचा अर्थ असा नाही कि मी खिलवणारच नाही, ते प्रॉमिस आहेच कायम ) पण तू नक्की करून बघ. मी इथे लिहितो ते पदार्थ, सहज जमण्यासारखे आणि नक्कीच चवदार असतात.
मूळ प्रकारात खाचा वगैरे
मूळ प्रकारात खाचा वगैरे नसतात, मी आपल्या उगाच पाडल्यात. >>>> मला वाटलं खाचा पाडल्यात म्हणून खाचापुरी..
मस्त दिसतय ! करून पाहू...
मस्त वाटतेय खाच्यापुरी. नक्की
मस्त वाटतेय खाच्यापुरी. नक्की करून बघणार.
यात खिम्या पासून शेपूपर्यंत कुठलेही सारण भरता येईल
जॉर्जियन पदार्थ मला खूप
जॉर्जियन पदार्थ मला खूप भारतीय पदार्थांच्या जवळचे वाटले. विशेषतः त्यांचे मसाले. आपल्यासारखेच वेगवेगळे (पण आपल्याएव्हडे विविध नाहीत) मसाले म्हणजे लाल मिरची पूड, काळी मिरी असे एकत्र वाटून ते वापरतात. तसेच कोथिंबीर/धने याचा मजबूत वापर आणि तो स्वाद आपल्या जेवणाला जवळचा. एक ठळक फरक (जो भारतीय व इतर बर्याच खाद्यसंस्कृत्यातून दिसून येतो) म्हणजे फोडणी. तडका/फोडण्या आपल्या पाककृतींचा प्रमुख बेस जो जॉर्जियन मध्ये नाही.
ही आमची रिक्षा: http://vishesh.maayboli.com/diwali-2014/1578
भारी आहे! फक्त कणीक व्यवस्थित
भारी आहे! फक्त कणीक व्यवस्थित फुगली पाहिजे नाहितर कच्चट लागेल.
मस्त दिसतंय!! यीस्ट पण १
मस्त दिसतंय!!
यीस्ट पण १ टीस्पून ना? आणि ओव्हन मधे किती तपमानावर किती वेळ भाजायचे?
खूपच चविष्ट असणारेत खाचा
खूपच चविष्ट असणारेत खाचा (!!!!) मारलेल्या पुर्या(??)
बापरे दिनेशदा! केवढा सुंदर
बापरे दिनेशदा! केवढा सुंदर मेनू. मी सुद्धा करुन पहाणार आहे.
मला ब्रोकोलीचे फ्रितर करायचे होते त्यात काय काय घालावे असा विचार करत आहे. तुम्ही मला बेसिक रेसेपी देऊ शकाल का? धन्यवाद.
खाचापुरी हां शब्द मला भारतीय
खाचापुरी हां शब्द मला भारतीय वाटला. खाच्या मारलेल्या पु-या.
चव कशी असेल देव जाने. चीज भरलेला प्रकार मला कितपत आवडेल माहीत नाही
दिनेशदा, पहिला फोटो बघुन मी
दिनेशदा, पहिला फोटो बघुन मी ती पुरी घ्यायला नकळत हात पुढे केला.....
खुप रीच डिश दिसते आहे....
बघुनच पोट भरले .....
सह्ही.
सह्ही.
सुरेख !
सुरेख !
मस्त!
मस्त!
सुंदर दिसते आहे खाच्यापुरी...
सुंदर दिसते आहे खाच्यापुरी... एकदम भारी ..
खुप छान दिनेशदा मला तुमचा
खुप छान दिनेशदा
मला तुमचा हेवा वाटतोय. ये हाथ मुझे दे दे..... हाहाहा
दिनेश तू का रे इतक्या लांब
दिनेश तू का रे इतक्या लांब देशात आहेस राहायला...
किती मस्त वाटलं या सगळ्या
किती मस्त वाटलं या सगळ्या प्रतिक्रिया बघून.. खरं तर माझ्यासाठी हे उद्योग म्हणजे रविवारच्या रिकामपणचे उद्योग असतात. इथे पोस्ट करून त्यावर अशा प्रतिक्रिया आल्या कि माझ्या डोक्यात पुढच्या रविवारचे प्लान शिजायला लागतात.
हा प्रकार ( अर्थातच ज्यांना चीज आवडते ) त्यांना नक्की आवडेल. बेक करायचे सेटींग मला नाही सांगता येणार पण तव्यावरही मस्त होतो.
टण्याने दिवाळी अंकात
टण्याने दिवाळी अंकात लिहिलेल्या लेखातून खाच्यापुरी हा पदार्थ पहिल्यांदा कळला होता. त्याने त्याच्या लेखाची लिंकही दिली आहे प्रतिसादांत.
फोटो मस्त दिसतो आहे.
मस्तच.. फोटो तर कसला भारी
मस्तच.. फोटो तर कसला भारी आलाय,,
मला पाहिजे खाचापुरी :हातपाय
मला पाहिजे खाचापुरी :हातपाय आपटुन रडणारी बाहुली:
मस्त, सोपी पाककृती आणि
मस्त, सोपी पाककृती आणि नेहमीप्रमाणेच फोटो एकदम तोंपासु.
भारी दिसत आहेत खाच्यापुरी.
भारी दिसत आहेत खाच्यापुरी. फोटोतून उचलून खाव्याश्या वाटत आहेत
टण्याचा लेखही सुंदर.
परत परत येऊन फोटो पाहतेय.
परत परत येऊन फोटो पाहतेय. अगदी उचलावीशी वाटतेय हीखाच्यापुरी. अर्थात खाल्ल्याशिवाय बोलता येणार नाही खाविशी वाटतेय का ते..
मी सोबत ऑलीव्ह ऑईलमधे परतलेले टोमॅटोज घेतलेत. वर मस्टर्ड सॉस व कोथिंबीरीचे लोणचे आहे.
हे कसे केले तेही सांगा ना. टोमटो नुसतेच कापुन परतवले काय? आणि कोथिंबीरीचे लोणचे? लोणच्याच्या खारात कोथिंबीर टाकली??
साधना, दिनेशदांची पाककृती आहे
साधना, दिनेशदांची पाककृती आहे कोथिंबीरीचे लोणचे.
ही घ्या लिंक http://www.maayboli.com/node/52842
दिनेश्दा , एक खोचक प्रश्न
दिनेश्दा , एक खोचक प्रश्न विचारू का?
तुम्ही नविन नविन पदार्थ वाचून ,ट्राय करता , ते पहिल्याच फटक्यात जमतात का हो ?
की काही ट्रायल आणि एरर असतात ??
खरं तर माझ्यासाठी हे उद्योग म्हणजे रविवारच्या रिकामपणचे उद्योग असतात. इथे पोस्ट करून त्यावर अशा प्रतिक्रिया आल्या कि माझ्या डोक्यात पुढच्या रविवारचे प्लान शिजायला लागतात. >>>> म्हणून सहज सुचलं ,
म्हणजे तुम्ही नक्की कुठला प्लान करताय .. रविवारी कुठला पदार्थ ट्राय करायचा ते की कुठला पदार्थ आमच्यासाठी बनवायचा
साधना, हो नुसतेच परतले व
साधना, हो नुसतेच परतले व त्यावर गार्लिक सॉल्ट टाकले छान चव आली ( केचप संपला होता, खाली जाऊन स्परमार्केट्मधून आणायचा आळस केला. आळशी माणूस आळशी राहण्यासाठी खुप काम करतो ! )
स्वस्ति, सहसा नाही बिघडत. काय काय बनवायचे त्याचे प्लान्स डोक्यात असतात. शनिवारी शॉपिंग करतो. योजलेले सगळे मिळतेच असे नाही, मग जे मिळेल त्यातून काहीतरी बनवायचे !
माझ्या बहुतेक भाज्या, आमट्या, चटण्या रविवारीच ( निदान बेसिक तयारी तरी ) केलेल्या असतात. मग रोज चपाती, भात, ब्रेड वगैरे केले कि झाले.
Pages