Submitted by गायत्री१३ on 7 September, 2014 - 06:10
पाल्याचे नावः श्रिया
वयः ८ वर्षे
टीपः 'स्वप्नील' हे आमच्या घराजवळचं स्टेशनरीचं दुकान आहे. (श्रिया ला नेहेमी तिथून काहीतरी घ्यायचं असतं.)
याच वर्षी बाराखडी शिकवली असल्याने मराठी लिहायचा म्हणावा तेवढा सराव नाहिये आणि नवीन आणलेल्या ग्लिटर पेननीच डायरेक्ट लिहिणार, असा हट्ट असल्यामुळे बर्याच चुका दुरुस्त करता आल्या नाहियेत. तेव्हा कृपया समजून घेणे.
श्रिया इंग्रजीत खूप काय काय लिहित असते, परंतु, मायबोलीच्या या उपक्रमामुळे तिने मराठीत पण लिहिलं, त्याचा (मलाच) खूप आनंद झाला. या सुंदर उपक्रमासाठी मायबोली संयोजकांचे आभार!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान लिहिलस श्रिया !
छान लिहिलस श्रिया !
शाब्बास!
शाब्बास!
श्रिया, खूप सुंदर लिहीलं
श्रिया, खूप सुंदर लिहीलं आहेस. लहान मुलं लिहीतात ते कित्ती गोड वाटतं.
मस्तच. तुला घरीच नाही जावसं
मस्तच. तुला घरीच नाही जावसं वाटणार.
मस्त! चित्रही काढलयं
मस्त! चित्रही काढलयं
भारी गोड लिहिलंय. बाप्पा
भारी गोड लिहिलंय. बाप्पा आणि उंदिरमामा कसले क्यूट काढलेत. शाब्बास श्रिया!
गोड लिहीलय. बाप्पाला नक्कीच
गोड लिहीलय. बाप्पाला नक्कीच घरी जावसं नाही वाटणार श्रिया तुझ्या टॉयब्ररीतून. मलाही तुझी टॉयब्ररी खूप आवडली
छान लिहिलंयस श्रिया. बाप्पाला
छान लिहिलंयस श्रिया.
बाप्पाला खरंच घरी जावंसं वाटणार नाही.
भारीच बाप्पाला नाटकात भाग घे
भारीच
बाप्पाला नाटकात भाग घे असा डायरेक्ट हुकुम द्यायची आहे का टाप इतर कोणाची?
मस्त लिहिलयेस श्रीया
मस्त लिहिलय.
मस्त लिहिलय.
गोड लिहिलंय. सगळी पेनं वापरून
गोड लिहिलंय. सगळी पेनं वापरून पाहिली वाटतं?
मस्त लिहिलंय! टॉयब्ररीही
मस्त लिहिलंय! टॉयब्ररीही मस्त!
शाब्बास श्रिया !
शाब्बास श्रिया !
कलरफुल पत्रं!
कलरफुल पत्रं!
भारी!
भारी!
खूप छान श्रिया!
खूप छान श्रिया!
सर्वांना धन्यवाद!
सर्वांना धन्यवाद!