कंबरबॅच ने खतरा केलाय होम्स पण जॉन पण तितकाच आवडला मला. पुस्तकं वाचताना त्या डॉ वॉटसन चं काहीच महत्त्व वाटायचं नाही.या सिरियल मधे मस्स्त एकदम, दोघांची केमिस्ट्री सही जमलीय.
त्यात अजून पाहिलेल्या भागांत हाउंड ऑफ ... मधे जॉन - होम्स केमिस्ट्री फारच अडोरेबल वाटली मला.
>> जॉन - होम्स केमिस्ट्री फारच अडोरेबल
ते कपल असल्याची मिसेस हडसनची (आणि फॅन फिक्शनवरून अनेक प्रेक्षकांची) खात्रीच असते.
लेटेस्ट सीझनमधे जॉन लग्न ठरल्याचं सांगायला येतो तर ती त्याला 'सो.. हू इज ही?' म्हणून विचारते!
Submitted by स्वाती_आंबोळे on 8 January, 2014 - 14:21
ऑऑऑ जॉन क्यूट आहे खरंच. ते कपल असल्यावरून तसे बरेच इन्डायरेक्ट जोक्स आहेत या सिरियल मधे, त्यामु़ळे अॅज अ प्रेक्षक मी आता तसे कधीतरी दाखवणार म्हणून गृहित धरले होते!! जॉन ची एंगेजमेन्ट होते काय खरंच !!
लग्न होतं. शेरलॉक जॉनसमोर 'प्रकट' होतो तेव्हा जॉन त्याला मारायलाच धावतो. हिंदी सिनेमास्टाइल अंगावर पडतात वगैरे. मला आता हे किस करतात की काय अशी धास्ती वाटली एकदम.
आणि हे राइट व्हेन जॉन इज अबाउट टु प्रपोज मेरी. तिच्यासमोरच.
Submitted by स्वाती_आंबोळे on 8 January, 2014 - 14:34
फारच पब्लिसिटी चालली होती म्हणून एक(च) एपिसोड बघायचा म्हणून सुरूवात केली पण प्रचंड अॅडिक्टिव्ह आहे. कम्बरबॅचके क्या केहने! तरी मला डॉ. वॉटसन जास्त आवडला. फ्रीमनचा शेरलॉकच्या प्रतिभेपुढे वेळोवेळी हताश होणारा तरी त्याच प्रतिभेकडे आकर्षित होउन त्याच्यासोबत काम करणारा डॉक्टर एकदम मस्त.
सिरियल बघताना वेग खूप जास्त होतो. पुस्तक वाचताना आपल्याला विचार करायला, अंदाज अडाखे बांधायला वेळ मिळतो तसं सिरियल बघताना होत नाही. त्यात ते शेरलॉकच्या मनातले विचार स्क्रीनवर प्रिंट होउन येतात ते जरा अनॉयिंग वाटलं. जुन्या काळातलं लंडन, लोकं असतील असं मला आधी वाटलं होतं पण स्मार्ट युगातला स्मार्ट शेरलॉक बघायला आवडलं. ज्या गोष्टी दाखवत आहेत त्या ओरिजिनल गोष्टी नाहीयेत ना?
रच्याकने, एकामागून एक ३ एपिसोड बघून झोपल्यावर शेरलॉकला प्रायसिंग मॉडेल समजावून सांगत असल्याचं स्वप्न पडलं तो मला 'यु आर ब्रिंगिंग आयक्यु ऑफ द होल (वॉल)स्ट्रीट डाउन' म्हणेल नक्कीच
मला अॅक्चुअली ते मनातले विचार प्रकरण आवडलं. मधे मधे मॅप्स वगैरे चा ग्राफिक वापर करतात तेही आवडलं. तसेही किक बसल्यासारखे तो भराभर डिडक्शन करतो तेव्हा काही काही सुटून जातं, पुन्हा मागे नेऊन बघावं लागतं!
स्वप्नात शेरलॉक नसणार दुसराच कोणी सोम्यागोम्या असणार आमच्या शेरलॉकला काहिही समजाउन सांगायची गरज नसते. कोणी सांगायला लागलं तर ऐकण्याचा पेशन्सही/भिडस्तपणा पण नाही
किक बसल्यासारखे तो भराभर डिडक्शन करतो तेव्हा काही काही सुटून जातं, पुन्हा मागे नेऊन बघावं लागतं!
>>+१ तो तसा भराभरा बोलायला लागला की कानात प्राण आणून ऐकावं लागतं. कॅप्शन ऑन ठेवाव्या लागतात.
मलाही मनातले विचार प्रकरण आवडलं. डॉग.. टू डॉग्ज.. थ्री डॉग्ज!
गोष्टी ओरिजिनल-बेस्ड आहेत. म्हणजे उदा. हाउंड ऑफ बास्करविले अशी गोष्ट आहेच, ती मॉडर्नाइज केली आहे.
Submitted by स्वाती_आंबोळे on 8 January, 2014 - 14:50
सार्वजनिक करा.
सार्वजनिक करा.
कंबरबॅच ने खतरा केलाय होम्स
कंबरबॅच ने खतरा केलाय होम्स पण जॉन पण तितकाच आवडला मला. पुस्तकं वाचताना त्या डॉ वॉटसन चं काहीच महत्त्व वाटायचं नाही.या सिरियल मधे मस्स्त एकदम, दोघांची केमिस्ट्री सही जमलीय.
त्यात अजून पाहिलेल्या भागांत हाउंड ऑफ ... मधे जॉन - होम्स केमिस्ट्री फारच अडोरेबल वाटली मला.
आणि यातली मिसेस हडसनही गोड
आणि यातली मिसेस हडसनही गोड आहे एकदम.
शेरलॉकसुद्धा तिच्याबाबतीत एकदम प्रोटेक्टिव्ह दाखवला आहे तेही फार आवडतं.
'मिसेस हडसन लीव्ह बेकर स्ट्रीट? इंग्लंड वुड फॉल!'
आणि एका एपिसोडमधे मायक्रॉफ्ट तिला 'शट अप' म्हणतो तेव्हा शेरलॉक इतक्या जोरात त्याच्या अंगावर ओरडतो की तो चपापून तिची क्षमा मागतो.
बाकी इतरांसाठी ते 'यू आर ब्रिंगिंग द आय क्यू ऑफ द होल स्ट्रीट डाउन' भारी आहे
'यू आर ब्रिंगिंग द आय क्यू ऑफ
'यू आर ब्रिंगिंग द आय क्यू ऑफ द होल स्ट्रीट डाउन' >.
>> जॉन - होम्स केमिस्ट्री
>> जॉन - होम्स केमिस्ट्री फारच अडोरेबल
ते कपल असल्याची मिसेस हडसनची (आणि फॅन फिक्शनवरून अनेक प्रेक्षकांची) खात्रीच असते.
लेटेस्ट सीझनमधे जॉन लग्न ठरल्याचं सांगायला येतो तर ती त्याला 'सो.. हू इज ही?' म्हणून विचारते!
रायकनबॅक फॉलमधे शेरलॉक मेलेला
रायकनबॅक फॉलमधे शेरलॉक मेलेला नाही हे आपल्याला माहीत असतं, तरीही जॉनचा शोक बघवत नाही.
'स्टॉप धिस.. स्टॉप बीइंग डेड' म्हणतो त्याच्या ग्रेव्हपाशी.
आयरीन अॅडलर आणि त्याचे
आयरीन अॅडलर आणि त्याचे डायलॉग्ज / टेक्स्ट्सही भारी आहेत.
'आय कुड कट मायसेल्फ स्लॅपिंग दॅट फेस'!
मी एकटीच बोलते आहे.
हेडरात आयएमडीबीची नको, ही
हेडरात आयएमडीबीची नको, ही बीबीशीची लिंक द्या. तुमचा फेस्बुकावरचा फोटोही द्या.
चमनला बोलवा.
ऑऑऑ जॉन क्यूट आहे खरंच. ते
ऑऑऑ जॉन क्यूट आहे खरंच. ते कपल असल्यावरून तसे बरेच इन्डायरेक्ट जोक्स आहेत या सिरियल मधे, त्यामु़ळे अॅज अ प्रेक्षक मी आता तसे कधीतरी दाखवणार म्हणून गृहित धरले होते!! जॉन ची एंगेजमेन्ट होते काय खरंच !!
लग्न होतं. शेरलॉक जॉनसमोर
लग्न होतं. शेरलॉक जॉनसमोर 'प्रकट' होतो तेव्हा जॉन त्याला मारायलाच धावतो. हिंदी सिनेमास्टाइल अंगावर पडतात वगैरे. मला आता हे किस करतात की काय अशी धास्ती वाटली एकदम.
आणि हे राइट व्हेन जॉन इज अबाउट टु प्रपोज मेरी. तिच्यासमोरच.
कान्ट वेट टु सी द्याट शीन !!
कान्ट वेट टु सी द्याट शीन !!
मी अजूनही सिरियल बद्दल बोलू
मी अजूनही सिरियल बद्दल बोलू शकत नाही शांतपणे. कुछ कुछ होता है!
कित्येक वर्षानंतर क्रश येणं अनुभवते आहे.
मला तो पण डायलॉग भारी आवडतो "यू आर थिंकिंग, इट्स अनॉयिंग"
हो हो
हो हो
इथे यायला खास युके गृप जॉइन
इथे यायला खास युके गृप जॉइन केला.
एम्टी, द वेट इज ओव्हर.
एम्टी, द वेट इज ओव्हर.
VK-Mobile टॅब वापर तिथला.
>> यू आर थिंकिंग, इट्स अनॉयिंग"
फारच पब्लिसिटी चालली होती
फारच पब्लिसिटी चालली होती म्हणून एक(च) एपिसोड बघायचा म्हणून सुरूवात केली पण प्रचंड अॅडिक्टिव्ह आहे. कम्बरबॅचके क्या केहने! तरी मला डॉ. वॉटसन जास्त आवडला. फ्रीमनचा शेरलॉकच्या प्रतिभेपुढे वेळोवेळी हताश होणारा तरी त्याच प्रतिभेकडे आकर्षित होउन त्याच्यासोबत काम करणारा डॉक्टर एकदम मस्त.
सिरियल बघताना वेग खूप जास्त होतो. पुस्तक वाचताना आपल्याला विचार करायला, अंदाज अडाखे बांधायला वेळ मिळतो तसं सिरियल बघताना होत नाही. त्यात ते शेरलॉकच्या मनातले विचार स्क्रीनवर प्रिंट होउन येतात ते जरा अनॉयिंग वाटलं. जुन्या काळातलं लंडन, लोकं असतील असं मला आधी वाटलं होतं पण स्मार्ट युगातला स्मार्ट शेरलॉक बघायला आवडलं. ज्या गोष्टी दाखवत आहेत त्या ओरिजिनल गोष्टी नाहीयेत ना?
रच्याकने, एकामागून एक ३ एपिसोड बघून झोपल्यावर शेरलॉकला प्रायसिंग मॉडेल समजावून सांगत असल्याचं स्वप्न पडलं तो मला 'यु आर ब्रिंगिंग आयक्यु ऑफ द होल (वॉल)स्ट्रीट डाउन' म्हणेल नक्कीच
अर्र मी पोस्ट टाइप करून ठेवली
अर्र मी पोस्ट टाइप करून ठेवली होती, पोस्टेपर्यंत एवढ्या पोस्टी आल्या.
यू आर थिंकिंग, इट्स अनॉयिंग, आय क्यु ऑफ होल स्ट्रीट एकदम भारी.
जॉन वेळोवेळी शेरलॉकच्या मॉडेस्टीविषयी कमेंट्स करतो ते पण भारी.
मला अॅक्चुअली ते मनातले
मला अॅक्चुअली ते मनातले विचार प्रकरण आवडलं. मधे मधे मॅप्स वगैरे चा ग्राफिक वापर करतात तेही आवडलं. तसेही किक बसल्यासारखे तो भराभर डिडक्शन करतो तेव्हा काही काही सुटून जातं, पुन्हा मागे नेऊन बघावं लागतं!
स्वप्नात शेरलॉक नसणार दुसराच
स्वप्नात शेरलॉक नसणार दुसराच कोणी सोम्यागोम्या असणार आमच्या शेरलॉकला काहिही समजाउन सांगायची गरज नसते. कोणी सांगायला लागलं तर ऐकण्याचा पेशन्सही/भिडस्तपणा पण नाही
अॅज अ प्रेक्षक मी आता तसे
अॅज अ प्रेक्षक मी आता तसे कधीतरी दाखवणार म्हणून गृहित धरले होते >>> +१
ते फ्यान फिक्शन फारच काहीच्याकाही वाटतं आहे आता.
मला पण अगदीच आउट ऑफ कॅरेक्टर
मला पण अगदीच आउट ऑफ कॅरेक्टर वाटतेय आता ते. हा नवा शेरलॉक बघून कोणी तसे ते लिहिले असेल तर
किक बसल्यासारखे तो भराभर
किक बसल्यासारखे तो भराभर डिडक्शन करतो तेव्हा काही काही सुटून जातं, पुन्हा मागे नेऊन बघावं लागतं!
>>+१ तो तसा भराभरा बोलायला लागला की कानात प्राण आणून ऐकावं लागतं. कॅप्शन ऑन ठेवाव्या लागतात.
मलाही मनातले विचार प्रकरण
मलाही मनातले विचार प्रकरण आवडलं. डॉग.. टू डॉग्ज.. थ्री डॉग्ज!
गोष्टी ओरिजिनल-बेस्ड आहेत. म्हणजे उदा. हाउंड ऑफ बास्करविले अशी गोष्ट आहेच, ती मॉडर्नाइज केली आहे.
आयरीन अॅडलर आणि त्याचे
आयरीन अॅडलर आणि त्याचे डायलॉग्ज / टेक्स्ट्सही भारी आहेत >>> +१
आयरीन अॅडलर जॉनला काय म्हणते ते मला ३ वेळा मोठ्या आवाजात ऐकूनही कळलं नाही शेरलॉकला जेव्हा ती जिवंत असल्याचा टेक्स्ट करते तेव्हा.
'आय डोन्ट थिंक सो.. डू यू?'
'आय डोन्ट थिंक सो.. डू यू?' असं म्हणते असं गूगलबाबा सांगतोय.
मला काही कॉन्टेक्स्ट आठवत नाहीये पण.
(चला एपिसोड पुन्हा बघायला निमित्त! :P)
तुमचा फेस्बुकावरचा फोटोही
तुमचा फेस्बुकावरचा फोटोही द्या >>>> कुठला? दिराच्या लग्नातला चालेल का?
>> कुठला? दिराच्या लग्नातला
>> कुठला? दिराच्या लग्नातला चालेल का?
ट्च ट्च! यू आर ब्रिंगिंग...
तो शेवटी आयरीन अॅडलरला
तो शेवटी आयरीन अॅडलरला टेररिस्टच्या कचाट्यातून वाचवतो असं आहे का? ते जरा फार फेच्ड वाटलं.
फार फेच्ड? फॉर शेरलॉक?
फार फेच्ड? फॉर शेरलॉक?
एकट्याने कराचीत जाऊन
एकट्याने कराचीत जाऊन टेररिस्टच्या तावडीतून एका तलवारीच्या जोरावर तिला सोडवून आणणे खरंच फार फेच्ड वाटले
Pages