अहा... सांजवेळेचे कलर्स काय सुपर्ब आलेत.
पावसाळ्याच्या सुरवातीच्या दिवसातली सांज वाटतेय. दिवसभरचं मळभ संध्याकाळी तिरपी उन्हं आल्यावर उतरते...सूर्य पश्चिमेकडे गुडुप होतो.कुंद झालेली हवा जरा मोकळी होते, हवेत गारवा पसरतो....आणि पाणी घेउन आलेले ढग वाहुन जातात! त्यावेळची परिस्थिती दिसतेय.
असे वाटतेय की त्या झाडाखालच्या घरात जाऊन मिणमिणत्या प्रकाशात मस्त चुलीवरचे गरम गरम जेवावे!!>>
मला तर 'त्या' घरात चुलीवर सागुती उकळत असल्यासारखा रटरट आवाज आणि एकीकडे परातीत भाकरी थापत असल्याचा आवाज पण येतोय>>> त्या पेक्षा चुलीवरचा भात..............
छान............ , . संध्याकाळ
छान............
,
.
संध्याकाळी वादळ आहे का?
सुंदर!!
सुंदर!!
व्वाह! खूप सुंदर छटा... पण
व्वाह! खूप सुंदर छटा... पण झाड थोडं कृत्रीम वाटतंय (गैन)
सुंदर
सुंदर
थोडि वेगळी रंगसंगती वाटते आहे
थोडि वेगळी रंगसंगती वाटते आहे
छान!
फारच आवडले चित्र. धन्यवाद
फारच आवडले चित्र.
धन्यवाद
थोडि वेगळी रंगसंगती वाटते
थोडि वेगळी रंगसंगती वाटते आहे
छान! >>>>>>>>>>>>>>>>>>>>>
.
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म.........
वा छान आहे , वेळ मिळाला तर
वा छान आहे , वेळ मिळाला तर एकदाचा
सुंदर!
सुंदर!
सुंदर... ! आणि खुप दिवसांनी
सुंदर... !
आणि खुप दिवसांनी का ?
आणि खुप दिवसांनी का
आणि खुप दिवसांनी का ?>>>>>>>>>>>.आता वेळ मिळत नसेल.
छानच!!!
छानच!!!
भारीए....
भारीए....
सुंदर!
सुंदर!
अहा... सांजवेळेचे कलर्स काय
अहा... सांजवेळेचे कलर्स काय सुपर्ब आलेत.
पावसाळ्याच्या सुरवातीच्या दिवसातली सांज वाटतेय. दिवसभरचं मळभ संध्याकाळी तिरपी उन्हं आल्यावर उतरते...सूर्य पश्चिमेकडे गुडुप होतो.कुंद झालेली हवा जरा मोकळी होते, हवेत गारवा पसरतो....आणि पाणी घेउन आलेले ढग वाहुन जातात! त्यावेळची परिस्थिती दिसतेय.
उजवीकडच्या झाडाखालच्या घरातले सांजवेळचे लाईट मस्त दिसतायत.
उजवीकडच्या झाडाखालच्या घरातले
उजवीकडच्या झाडाखालच्या घरातले सांजवेळचे लाईट मस्त दिसतायत. >>+१
हे चित्रं आहे? खोटं बोलतेयस
हे चित्रं आहे? खोटं बोलतेयस तु...
सांजेच्या आभाळातल्या छटा
सांजेच्या आभाळातल्या छटा जबरदस्त !
खुपच सुंदर! पजो इज बॅक
खुपच सुंदर!
पजो इज बॅक
नक्की पजो इज बॅक की आयाने
नक्की पजो इज बॅक की आयाने टाकलाय पेंटीग
रच्याक मस्तच गं!!
नक्की पजो इज बॅक की आयाने
नक्की पजो इज बॅक की आयाने टाकलाय पेंटीग
>> ए मयुरे, यात माझा काहीही हात नाहीये
कस्ले सुंदर गं! असे वाटतेय की
कस्ले सुंदर गं! असे वाटतेय की त्या झाडाखालच्या घरात जाऊन मिणमिणत्या प्रकाशात मस्त चुलीवरचे गरम गरम जेवावे!!
ए मयुरे, यात माझा काहीही हात
ए मयुरे, यात माझा काहीही हात नाहीये
>>>
माऊस आणि कीबोर्ड असेल मग तुझा
मला तर 'त्या' घरात चुलीवर
मला तर 'त्या' घरात चुलीवर सागुती उकळत असल्यासारखा रटरट आवाज आणि एकीकडे परातीत भाकरी थापत असल्याचा आवाज पण येतोय.
आया ला अनुमोदन ! रंगछटा विशेष
आया ला अनुमोदन !
रंगछटा विशेष आवडल्या नाहीत. झोपडी झाड मस्त !
धन्स ऑल... आर्यातै असे
धन्स ऑल...
आर्यातै
असे वाटतेय की त्या झाडाखालच्या घरात जाऊन मिणमिणत्या प्रकाशात मस्त चुलीवरचे गरम गरम जेवावे!!>>
मला तर 'त्या' घरात चुलीवर सागुती उकळत असल्यासारखा रटरट आवाज आणि एकीकडे परातीत भाकरी थापत असल्याचा आवाज पण येतोय>>> त्या पेक्षा चुलीवरचा भात..............
मस्तय !!
मस्तय !!
या बाई चे "भात पुराण" आहेच का
या बाई चे "भात पुराण" आहेच का अजून...?
सुंदर !
सुंदर !
धन्स ऑल...
धन्स ऑल...
Pages