Submitted by तनुदि on 4 December, 2012 - 06:19
I have samsung galaxy pop GT S7750.
My problem is its screen is not turning off when phone is in idle state. I have set the screen timetime out time 15 seconds.
because of that i am suffering with battery problem.
What to do ?
pls help.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फोनच्या साईडला स्लीप-वेक बटन
फोनच्या साईडला स्लीप-वेक बटन असेल ते एकदा प्रेस करा. स्क्रीन बंद होईल. परत प्रेस करा चालू होईल!
योग्य धागा न सापडल्याने इकडेच
योग्य धागा न सापडल्याने इकडेच विचारते.
स्मार्टफोनाचा क्रोम ब्राउझर उघडला की tradeadexchange.com ला redirect होऊन अगम्य साइटी ओपन होत आहेत. काय करावे? क्रोम uninstall होत नाही. त्यामुळे तो उपाय लागू नाही.
माझ्या मुलाने मोबाईल मधला एक
माझ्या मुलाने मोबाईल मधला एक व्हिडीओ डिलिट केला आहे.
परत मिलवता येईल का? माझ्या मोटी गी आहे.