Submitted by आर्च on 20 March, 2012 - 20:18
रशीयाचा टुरिस्ट व्हीसा पोस्टाने मिळत नाही. पोस्टाने करायचा असेल तर एजन्सीची नावे दिलेली आहेत. एजन्सी ५० डॉलर्स फी + ३५ डॉलर्स पोस्टेज चार्ज करते. त्यामुळे १४० डॉलर्सच्या व्हीसाला २२५ डॉलर्स पडतात. कोणाला माहीत आहे का की जेथे कॉन्सुलेट आहे तेथे जर तुमचा मित्र किंवा नातेवाईक असेल तर तो तुमचे पेपर्स नेऊन व्हीसा आणु शकतो का ज्याला व्हीसा हवा असेल त्यालाच जाव लागत.?
कॉन्सुलेटने कम्युनिकेशनसाठी इमेल किंवा टेलीफोन नंबर दिलेला नाही म्हणून प्रश्ण विचारते आहे. एजन्सीकडून नीट माहिती मिळत नाही आहे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आमच्या ऑफिसमधे खुप रशियन
आमच्या ऑफिसमधे खुप रशियन आहेत. त्यांना विचारुन उद्या सांगतो.
धन्यवाद, महागुरू.
धन्यवाद, महागुरू.