धन्यवाद अरुंधती.
यात खरं तर ईंग्लिश poem 'Thank you God for..' पण केली होती रेकॉर्ड! पण संयोजकाना पाठवताना मीच काहितरी घोळ घातला. खरं तर संस्कृत, मराठी, हिंदी आणि ईंग्लिश प्रत्येकी एक प्रार्थना म्हणायची अशी मूळ कल्पना होती.
रामरक्षा पण खूप छान म्हणतो तो! पण या १० दिवसांत मन लावून म्हणायला एकदाही मुहुर्त नाही मिळाला!
.
.
.
.
छान स्पष्ट उच्चार आहेत!
छान स्पष्ट उच्चार आहेत!
धन्यवाद अरुंधती. यात खरं तर
धन्यवाद अरुंधती.
यात खरं तर ईंग्लिश poem 'Thank you God for..' पण केली होती रेकॉर्ड! पण संयोजकाना पाठवताना मीच काहितरी घोळ घातला. खरं तर संस्कृत, मराठी, हिंदी आणि ईंग्लिश प्रत्येकी एक प्रार्थना म्हणायची अशी मूळ कल्पना होती.
रामरक्षा पण खूप छान म्हणतो तो! पण या १० दिवसांत मन लावून म्हणायला एकदाही मुहुर्त नाही मिळाला!
~साक्षी.
गोड म्हटलंय
गोड म्हटलंय
सुरुवात एकदम जोरदार केलेय..मग
सुरुवात एकदम जोरदार केलेय..मग लाजला वाटतं?
तरीही निभावून नेलंय पठ्ठ्याने!
शाबास वेद!