इस्त्राईल पॅल्स्टाईन वाद काय आहे?

Submitted by नंद्या on 15 May, 2011 - 14:17

इस्त्राईलच्या सीमेवरील हल्ले. इस्त्राईल निर्माण झाल्याबद्दल शेजारी देश "दुखवटा" दिवस पाळतात. हे असे का? याची पार्श्वभूमी काय आहे? याबद्दल जाणकार लोक माहिती हवी होती. जुन्या मायबोलीतला धागा सापडला तर तो देखील चालेल.

धन्यवाद !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुजरात पॅटर्न बद्दल आनंद व्यक्त करणारे कुठल्या सहर च्या वक्तव्याबद्दल भुंकताना पाहून मजा येतेय

क्रूर हमास उघडी पडायला लागली की येथील हमास समर्थक विषय काश्मीरकडे न्यायचे आता गुजरात ला देखील नेऊ लागले आहेत.
असो !
विषय कोठेही न्या , त्यांच्या बद्दल लिहायला शब्द कमी पडणार नाहीत
तर .... २५० रोहिंग्य शरणार्थी असलेली नावेला किनाऱ्यावर येवू न देता मुस्लिम बहुल असलेल्या इंडोनेशिया ने पुन्हा समुद्रात हाकलून दिले .
आणि आपल्या येथील रस्त्यावर टेबल टाकून बसलेली वकील गँग रोहिंगया आणि बांगलादेशी साठी सुद्धा सोमी वर वकालत करत बसतात .
त्यांना त्यांचे ५७ मुस्लिम देश घेत नाही पण लिब्रांडू मात्र त्यांच्या साठी सोमी वर रेड कार्पेट टाकत असतात ......

थोबाडीत मारली तर दुसरा गाल पुढे करण्याची परंपरा असणाऱ्या काँग्रेसच्या केरळी खासदाराने नेत्यानहु ला गोळ्या घालून ठार मारले पाहिजे असे वक्तव्य केले !
शाब्बास .....
मग ते क्रूर इसीस आणि हमास ला समर्थन देणाऱ्यांना केरळीना पण अशीच शिक्षा द्यायला हवी ना ?

https://twitter.com/DrEliDavid/status/1726876663051665447?s=19
लीब्र्यांच्या कोमल मनावर आघात !
बी बी सी ने शिफा हॉस्पिटल च्या खाली हमास ची टनेल असल्याचे मान्य केले आणि त्या हॉस्पिटल द्वारे हमास टेररिस्ट ॲक्टिव्हीटी करत होते या बद्दल पुरावे दाखवायला सुरुवात केली.

इस्रायलचा माजी पंतप्रधान सांगतोय, ते बंकर्स, टनेल्स आम्हीच म्हणजे इस्रायलनेच बांधले होते.
https://twitter.com/moufidmostafa/status/1726735698324021741

इथे बीबीसीच म्हणतंय - इस्रायलच्या टनेल्सबद्दलच्या दाव्यांसाठी पुरावा मिळत नाही, उलट ते थापा मारताहेत असंच दिसतंय
BBC: Israel has tampered with evidence, manipulated video, lied to the public and provided no evidence that al-Shifa Hospital was a command centre for Hamas
https://twitter.com/broseph_stalin/status/1725481914562121794

माइणकर भुंग्याच्या मेंदूला मुंग्या लागायला सुरुवात झाली वाटतं !
थोडाफार मेंदू शिल्लक असेल तर बी बी सी च्या यापूर्वीच्या इस्रायल प्रतिकार च्या बातम्या बघ आणि डोक्यात थोडाफार प्रकाश पाडून घे.

चार दिवसांसाठी इस्रायल ने सौदी आणि अमेरिकेच्या सांगण्यावरून पॅलेस्टिनी तांब्या उपडा करून ठेवलेला आहे .
या चार दिवसांच्या सीजफायर मध्ये इस्रायल च्या तुरूंगात असलेले १५० पॅलेस्टिनी अतेरिकी सोडणार आणि त्या बदल्यात हमास ही स्वयंसेवी सज्जन संस्था ५२ ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांना सोडणार .
या कालावधीत अन्न धान्याचे, इंधनाचे ट्रक सुद्धा आत सोडले जातील ....
तर एखाद्या लीब्र्याला सज्जन हमास साठी काही दानधर्म करायचा असेल तर चार दिवसांत देवून या .....

तर एखाद्या लीब्र्याला सज्जन हमास साठी काही दानधर्म करायचा असेल तर चार दिवसांत देवून या ..... >>>>
मोदींनी पॅलेस्टाईनला मदत केलीय ते लिब्र्या गटात मोडतात का?

https://twitter.com/TheWakeninq/status/1727796876785664224?s=19
आयर्लंड मध्ये पॅलेस्टाइन समर्थनार्थ मोठ्ठे मोर्चे निघत होते , त्या मोर्चाना आयर्लंडकरानी पाठींबा दिला होता , पण आता त्याला एका निर्वासित अल्जेरियन मुस्लिम ने गालबोट लावले .

त्याने शाळेत घुसून तीन लहान मुला आणि एका टीचर वर चाकू हल्ला केला , हा आकडा वाढू शकतो.
त्या नंतर आयर्लंड मध्ये स्थानिक विरुद्ध अल्जीरियान आणि इतर निर्वासितां विरोधात दंगली सुरू झाल्या .
https://twitter.com/jacksonhinklle/status/1727452034331468068?s=19

मोदींनी पॅलेस्टाईनला मदत केलीय ते लिब्र्या गटात मोडतात का?>>>>>>>
तो देखावा अजून तुमच्या लक्षात आला नाही ? आश्चर्य आहे Happy

raut (1).jpg

काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी यांचे संयुक्त विश्वप्रवक्ते संजय राऊत याना आता हिटलरने केलेला ज्यू लोकांचा संहार समर्थनीय वाटतो आहे. तसं ट्विट त्यांनी केलं आहे. रौतांचे फॉलोवर्स या धाग्यावर ज्यूद्वेष्टे प्रतिसाद लिहीत असतातच.
आता खुलेआम प्रो-हिटलर ट्विटस येऊ लागली आहेत. हे लोक राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे सत्ता आली की २०२४ संपायच्या आतच आपल्याला न आवडणाऱ्या जातीधर्माच्या लोकांवर हिटलरने केले तसेच अत्याचार करतील अशी प्रबळ शक्यता दिसते. ही नरसिंह राव मनमोहन सिंग प्रणब मुखर्जींची काँग्रेस नाही.
सनातन धर्म डेंग्यू मलेरियाच्या डासांसारखा संपवून टाकणार असं युपीए आघाडी म्हणते. त्यासाठी हिटलर प्रेरणास्त्रोत असावा.
Bring it on fast!

काँग्रेस ने झुलवत ठेवलेल्या परंपरागत शांती समुदायाच्या लोकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न राऊत ने केला होता .
पण राऊत इस्राएल ला घाबरला आणि त्याने ते ट्विट डिलीट केले .

१२०० पॅलेस्टिनी लोक अनेक वर्षांपासून कोणत्याही आरोपाशिवाय आणि ट्रायल शिवाय, indefinately, इजरायली तुरुंगात खितपत पडले आहेत. आजवर कोणाला ही दखलपात्र बातमी वाटली नाही. ह्या कैद्यांना कोणी ' हॉस्टेज ' म्हणले नाही.

गाझा मध्ये सिझफायर आहे. पण उत्तर गाझा मध्ये परतणाऱ्या दोन पॅलेस्टिनी नागरिकांची हत्या केली. इजरायलचे म्हणणे आहे की शर्तीनुसार उत्तर गाझा मध्ये आमचे ऑपरेशन अजून चालू आहे त्यामुळे तिथे जायला मनाई आहे.

वेस्ट बँक, जिथे हमासचां संबंधच येत नाही, तिथे सुद्धा ह्या सिझफायर दरम्यान सहा पॅलेस्टिनी नागरिकांची हत्या झाली.

त्या १२०० पैकी हा एक मुलगा इस्रायल ने सोडला !
पण खोट्या बातम्या पसरवण्यात पटाईत असलेल्या हमशा. पिग्स नी 20231129_181450.jpgत्या मुलाचे हात इस्रायल
ने जखमी खोटे फोटो प्रसारित केले .
पण त्या मुलाला इतर कैद्यां बरोबरच बस मध्ये बसताना चे व्हिडिओ काढले होते .

पॅलेस्टाईन नागरिकांनी त्यांच्याच दोन लोकांना भरचौकात मारले कारण काय तर ते इस्रायल ला माहिती पुरवत होते. हमास ने kidnap केलेला एक रशियन - इस्रायली नागरिक हमास पासून सुटका करून पळून जात होता तर सामान्य पॅलेस्टाईन नागरिकांनी त्याला पकडून परत हमास chya हवाली केलं. त्यामुळें हमास आणि सामान्य पॅलेस्टाईन नागरिक हे काही वेगळे नाहीत.

हमास पेक्षा सामान्य पॅलेस्टिनी नागरिक वेगळे असल्याचे तेथील पॅलेस्टिनी सुध्दा कधीच सांगत नाही .
तसा गैरसमज जगभरातील फक्त लीबऱ्यांचा झाला आहे .....

काल जेरुसलेम मध्ये दोन वयोवृध्द बायकांना मारण्याचा पराक्रम हमास अतेरिक्यानी केला !
बहुतेक सीझ फायर संपल्यावर इस्रायल कडून होणाऱ्या दिवाळीच्या अतिषबाजी ची घाई हमास ला झालेली दिसते ....

काँग्रेस ने झुलवत ठेवलेल्या परंपरागत शांती समुदायाच्या लोकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न राऊत ने केला होता .
पण राऊत इस्राएल ला घाबरला आणि त्याने ते ट्विट डिलीट केले .>>>>>
मोदीने तर कुणालाही न जूमानता मदत पाठवली.

Representative Stefanik: Ms. Magill, at Penn, does calling for the genocide of Jewish people violate Penn’s rules code of conduct, yes or no?
Ms. Magill: If the speech turns into conduct it can be harassment, yes.
Representative Stefanik: I am asking, specifically calling for the genocide of Jewish people, does that constitute bullying or harassment?
Ms. Magill: If it is directed, and severe and pervasive, it is harassment.
Representative Stefanik: So, the answer is, yes?
Ms. Magill: It is a context dependent decision, Congresswoman.

अशा प्रकारे UPenn अर्थात युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनियाची प्रेसिडन्ट असलेली लिझ मगिल ही बाई मुस्लिमांच्या प्रेमात आणि ज्यूच्या द्वेषात इतकी पागल झाली की genocide बद्दल नुसतं बोलणं ठीक आहे, अजून मारलं तर नाहीये ना सगळ्यांना- असं आर्ग्युमेंट करून बसली.
त्यानंतरही बाई खुर्चीला घट्ट चिकटून बसली होती. आता फायनली तिला हाकलले आहे.
पुढचा जॉब मायबोली admin चा ऑफर करायला हरकत नाही.

फक्त मॅगिल नाही, हार्वर्ड युनिवर्सिटीच्या गे आडनावाच्या प्रेसिडंट पण.
या कॉंग्रेशनल हिअरींगची जबरदस्त प्रतिक्रिया उमटली आहे. काही ज्यू डोनर्सनी प्लेज केलेले डोनेशन नाकारले आहे. आणि दोघींवर राजीनामा देण्यासाठी दबाव आला आहे.
मॅगिल यांना राजीनामा द्यावा लागल्याचे माहित नव्हते.

हो ती टेस्टीमनी अत्यत फालतु होती....नतर स्टेटमेन्ट पब्लिश करुन दोघिनीही सारवासारव करायचा प्रयत्न केला पण आधिच एवढी माती खाल्ल्यावर काय होणार होत.

https://twitter.com/RadioGenoa/status/1734154137791603040?s=19
इंग्लंड मध्ये शरिया लागू करण्याची मागणी काही शांती दुत मुस्लिमांनी केली !
यांची संख्या वाढली की यांच्या मागण्या वाढतात , मग ते निर्वासित असले तरी ही ......

हमास आणि पॅलेस्टाइन समर्थकांकडून होणाऱ्या ज्यू धर्मियांच्या नरसंहाराच्या मागण्या चूक की बरोबर या प्रश्नाचं उत्तर 'it depends on the context' असं देणारी हार्वर्डची आफ्रिकन अमेरिकन महिला प्रेसिडन्ट claudine gay हिचा अखेर राजीनामा. ज्यू लोकांनी शेवटी तिचा सूड घेतलाच.
मायबोलिमध्ये बघा काही moderator ची पोस्ट खाली असल्यास हिला हायर करता येईल.

ज्यू लोकांनी शेवटी तिचा सूड घेतलाच. >>> हार्वर्ड विद्यापीठाची मूल्ये व क्लॉडिन गे यांची वैयक्तिक मूल्ये यांची फारकत झाल्यामुळे व त्यापायी ज्यू विद्यार्थ्यांना धोका निर्माण होण्याशी शक्यता व्यक्त झाल्यामुळे क्लॉडिन गे यांचा राजीनामा घेतला गेला, असे मी म्हणेन.

ज्यू उद्योगपतींनी हार्वर्डवर फार दबाव आणला. त्यांच्या सर्व चॅरिटीज बरखास्त काय केल्या. तो 'व्हिक्टोरिया'ज सिक्रेट' चा प्रमुख म्हणाला हार्वर्ड अ‍ॅड्मिन इज फुल ऑफ अ बन्च ऑफ पुसीज. - https://www.hindustantimes.com/world-news/us-news/dismal-failure-victori...
हे वाक्य अनेक लेव्हलस वरती ऑफेन्डिंग आहे.
हे वाक्य आता उडवलेले आहे बट येस ही सेड इट.

वाक्य योग्य नाही.
पण बाकी ज्यू उद्योगपतींनी जे केलं ते योग्य आहे. त्यांच्याकडून डोनेशन्स घेतात, त्यांच्या कंपन्या कॅम्पस हायरिंग साठी बोलावतात आणि त्यांच्याच genocide च्या घोषणा द्यायच्या हे कसं चालेल.
प्रो टेररिझम लोकांनी आपलं वेगळं कॉलेज बनवावं. तिथे काय करायचं ते करावं. तिथे रिक्रुटमेंटला पण wallstreet येणार नाही, हमास , जैश येतील. भारतात पण मला असंच वाटतं की प्रत्येक बाबतीत रडारड करणाऱ्या entitled लोकांनी आपल्या वेगळ्या कॉलेजेस मध्येच जावं.

इस्रायल आणि हमास मधील. युद्धाला
तब्बल तीन महिने होत आले आहेत , पण युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत .
आता बहुतेक मुस्लिम देशांनी पॅलेस्टाइन बाबत रोज मरे त्याला कोण रडे भूमिका घेतलेली दिसते .
आज हमास चा उप प्रमुख इस्रायली हल्ल्यात मारला गेला , त्याच्या जागी दुसरा येईलच म्हणा .
एक मात्र नक्की , जगभरातील मुस्लिम देशांकडून येणारा पैसा हमास ने फक्त टनेल बनविण्यासाठीच वापरल्याचे दिसून आले.

<< Representative Stefanik: Ms. Magill, at Penn, does calling for the genocide of Jewish people violate Penn’s rules code of conduct, yes or no?
Ms. Magill: If the speech turns into conduct it can be harassment, yes.
Representative Stefanik: I am asking, specifically calling for the genocide of Jewish people, does that constitute bullying or harassment?
Ms. Magill: If it is directed, and severe and pervasive, it is harassment.
Representative Stefanik: So, the answer is, yes?
Ms. Magill: It is a context dependent decision, Congresswoman.
अशा प्रकारे UPenn अर्थात युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनियाची प्रेसिडन्ट असलेली लिझ मगिल ही बाई मुस्लिमांच्या प्रेमात आणि ज्यूच्या द्वेषात इतकी पागल झाली की genocide बद्दल नुसतं बोलणं ठीक आहे, अजून मारलं तर नाहीये ना सगळ्यांना- असं आर्ग्युमेंट करून बसली.
त्यानंतरही बाई खुर्चीला घट्ट चिकटून बसली होती. आता फायनली तिला हाकलले आहे.
पुढचा जॉब मायबोली admin चा ऑफर करायला हरकत नाही.
Submitted by WHITEHAT on 10 December, 2023 - 00:00. >>

-------- मायबोली admin चा उल्लेख अनावश्यक आहे , हे कशासाठी ?

<< हमास आणि पॅलेस्टाइन समर्थकांकडून होणाऱ्या ज्यू धर्मियांच्या नरसंहाराच्या मागण्या चूक की बरोबर या प्रश्नाचं उत्तर 'it depends on the context' असं देणारी हार्वर्डची आफ्रिकन अमेरिकन महिला प्रेसिडन्ट claudine gay हिचा अखेर राजीनामा. ज्यू लोकांनी शेवटी तिचा सूड घेतलाच.
मायबोलिमध्ये बघा काही moderator ची पोस्ट खाली असल्यास हिला हायर करता येईल.
Submitted by WHITEHAT on 3 January, 2024 - 00:47 >>

------ मायबोली मॉडरेटर असा उल्लेख अनावश्यक आहे.

मॉडरेटर/ admin येथे तुम्हाला उत्तर देणार नाही मग सतत त्यांचा उल्लेख कशासाठी?

उदय, तुम्ही आजच मायबोलीचे सदस्यत्व घेतले का?
जे प्रतिसाद वाचायची ही गरज नाही, त्यातले मोठे मोठे भाग कॉपी पेस्ट करून इतरांनाही वाचायला लावताय.

<< उदय, तुम्ही आजच मायबोलीचे सदस्यत्व घेतले का?
जे प्रतिसाद वाचायची ही गरज नाही, त्यातले मोठे मोठे भाग कॉपी पेस्ट करून इतरांनाही वाचायला लावताय.
नवीन Submitted by भरत. on 3 January, 2024 - 23:22 >>

------- प्रतिसादातले सोईनुसार उचलले.... असे म्हणायला नको संपूर्ण प्रतिसाद कॉपी केला आहे.

सनव यांच्याकडे मुद्दे असतील तर त्यांनी जरुर मांडावेत. अ‍ॅडमीन / मॉडरेटर यांचे उल्लेख मला खटकले म्हणून लिहीले. आधीच्या अवतारांत पण त्यांनी असा प्रकार केला होता तेव्हा पण लिहीले होते.

अ‍ॅडमीन /मॉडरेटर त्यांचा बहुमोल वेळ काढून आपल्याला चर्चेसाठी एक व्यासपीठ उपलब्द करुन देत आहेत. त्यांच्या नावाने रडारड करण्यापेक्षा whitehat यांनी स्वत : ची वेगळी साईट काढावी.

In the war of 1948 hundreds of Palestinian villages were depopulated. Israelis call it 'The War of Independence. Palestinians call it 'Nakba"'. This film examines one village- Tantura and why "Nakba" is taboo in Israeli society.

Director Alon Schwarz revisits former Israeli soldiers of the Alexandroni Brigade and confronts them with recorded audiotape interviews, as well as visiting former Palestinian residents of Tantura in an effort to re-examine what happened in the village and explore why "The Nakba" is taboo in Israeli society.

https://twitter.com/Peoples_Britain/status/1717116212344209621

त्या डॉक्युमेंटरीतून हा एक अंश
https://twitter.com/CensoredMen/status/1743705320449348077

दक्षिण आफ्रिकेने आंतरराष्ट्रीय न्यायालयात इस्रायलविरोधात खटला ठोकला आहे. त्याचं आउटकम काय असेल आणि त्याला किती अर्थ असेल हा भाग वेगळा. तिथेही तोंडाने मानवतेचा , न्यायाचा जप करत वॉर क्राइम्सना पाठिंबा देणार्‍या देशांचे न्यायाधीश बसले असतीलच.

पण दुसर्‍याच्या टाचेखाली जगणं काय असतं हे अनुभवलेल्या द आफ्रिकेलाच पॅलेस्टाइनचं दु:ख कळलं. नेल्सन मंडेलां अगदी ते राष्ट्राध्यक्ष झाले तरी अमेरिकेने त्यांना लावलेलं टेररिस्ट हे लेबल काढलं नव्हतं.

भारतही कोणे एके काळी ऑक्युपाइड टेरिटरी होता.

अन्नासाठी आणि इतर जिवनावश्यक वस्तूंसाठी गर्दी करणार्‍या लोकांवर गोळीबार झाला, चेगराचेंगरी झाली आणि शेकडो निरपराधी पॅलेस्टिनी लोक मारले गेले. सर्वच भयंकर आहे Sad .

वर्ष झाले तरी वाद पेटलेलाच आहे आणि शांत होण्याची कुठलिही चिन्हे नाहीत.

गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरला १२०० निरपराध लोकांची हत्या झाली. त्यावेळी दोनशे पेक्षा जास्त लोकांना ओलिस म्हणून हमासने पकडून नेले. पैकी काहींना सोडले, काहींची सुटका झाली काही गेले आणि काही लोक अजूनही हमासच्या त्याब्यात आहे. या हल्ल्याला उत्तर म्हणून इस्रायलने केलेल्या प्रतिहल्ल्यात आतापर्यंत ४५- ५० हजार पेक्षा जास्त निरपराधी मारले गेले आहेत. शाळा, दवाखने काही काही सोडले नाही. गाझा म्हणजे सर्व पडलेल्या इमारतीच आहे. आज युद्ध थांबले तरी अजून ५० - ६० हजार लोक ( indirect death) मारले जातील अशी शक्यता आहे. Sad

हजारो निरपराधी लोकांची हत्या टाळता न येणे हे United Nations तसेच अमेरिकन नेतृत्वाचे मोठे अपयश आहे. आता हेजबुल्ला आणि इराण सक्रिय झाले आहेत. वाद चिघळणार असे दिसत आहे.

हे वाचून माझ्या मनात इस्रायली सैनिकांबद्द्ल इतकी करुणा दाटून आली आहे.

त्यांना मानसिक दृष्ट्या आणखी कणखर करायची गरज आहे. प्रत्येक पॅलेस्टिनी = हमास हा टेररिस्टच आहे. तान्ह बाळ असेल तर ते भावी टेररिस्ट आहे , हे त्यांच्या मनावर बिंबवलं पाहिजे.
म्हणजे soldiers had to “run over terrorists, dead and alive, in the hundreds.” यात काही वावगं वाटणार नाही.

तिथे एवढं रक्त आणि मासं पाहिल्यावर बिचार्‍यांना आता मटण खावंसं वाटत नाहीए.

व्हिएतनाम आणि इराकमधून परतलेल्या अमेरिकन सैनिकांनाही असाच PTSD त्रास होत असे , असे काही टीव्ही मालिकांत पाहिले आहे. बिच्चारे.

Pages