Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45
"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लिंबाच्या सालाने चोळ रोज
लिंबाच्या सालाने चोळ रोज अर्धा तास
प्रीत...ब्लीच कर.. टेस्ट करुन
प्रीत...ब्लीच कर.. टेस्ट करुन अर्थात... नंतर रोज लिंबाची साल घास.... काळ्प्ट पणा निघुन जाइल.....
ओके धन्स नक्की करीन मी हे.
ओके धन्स
नक्की करीन मी हे.
सनस्क्रिन कोणत्या कं चे
सनस्क्रिन कोणत्या कं चे चांगले आहे ?
ताई, लॅक्मे चांगले आहे! (लोटस
ताई, लॅक्मे चांगले आहे! (लोटस पण)
बागे, कोणत्याही त्वचेवर चालतं
बागे, कोणत्याही त्वचेवर चालतं न ?
स्मितु.... माझ्यामते
स्मितु.... माझ्यामते सन्स्क्रिन .. पेक्षा कोरफड जेल लावाव अस वाट्त.. मला खरच चांगला फायदा झाला..
संझु, पण कोरफड नाही ए गं जवळ
संझु, पण कोरफड नाही ए गं जवळ पास... ते विकतचे जेल चालतं का?
पण दोन्ही हातांच्या कोपर आणि
पण दोन्ही हातांच्या कोपर आणि त्याच्या आसपासचा भाग काळा आहे. उसको ठीक करनेका उपाय बताओ लोक्स >>
१) वापरून झालेल्या लिंबाच्या सालीवर साखर पेरून हाताच्या कोपरांना चोळणे
२) टोमॅटो ची चकती (रस) चोळणे
३) काकडीचा रस चोळणे
४) बटाट्याची साल चोळणे इ.
धन्स निंबे
धन्स निंबे
स्मितु मी उर्जिता जैन च कोरफड
स्मितु मी उर्जिता जैन च कोरफड जेल वापरते...मस्त फ्रिज मध्ये ठेवते आणी बाहेर जायच्या आधी थोड्स घेउन हातावर चोळ्ते... थंड वाट्त....
माझी मुलगी ३ वरशाची
माझी मुलगी ३ वरशाची आहे...तिच्या अन्गावर खुप लव आहे.....ती जान्यासाठी काय करावे?.....आतापसुनच प्रयत्न केले तर मोथि होइपर्यन्त कमी होइल का?
पहिल्यान्दाच लिहित अहे................
उन्हाळा सुरु आहे काहि माहीती
उन्हाळा सुरु आहे काहि माहीती आहे का
सुदर दिसण्यासाटी काय करायचे
सुदर दिसण्यासाटी काय करायचे
रच्याकने.....आसु तुम्ही आहातच
रच्याकने.....आसु तुम्ही आहातच मुळात सुंदर...छान हसलात की अजुन सुंदर दिसाल...
सर्वात उत्तम शिवांबू प्राशन
सर्वात उत्तम
शिवांबू प्राशन (अर्थात सकाळी रिकाम्या-पोटि एकदाच)
संदर्भ :- आरोग्य-प्राश - नोव्हेंबर २०१०.
माझ्या चेहर्यावर बरेच ठिकाणी
माझ्या चेहर्यावर बरेच ठिकाणी लहान लहान काळे डाग आलेत...आणी नाक, होठ च्या आजुबाजुला काळपट पणा आलाय शिवाय तो भाग अगदी कोरडा पण झालाय..dermatologist कडे गेले होते त्याने depiwhite ( night cream) ani Cetaphil ( moisturiser) दिले. पण २-३ दिवस जरी नाही वापरले तर मग पुन्हा त्रास सुरु होतो.
काही उपाय सान्गु शकाल का कुणी? गेले ४-५ महिने झालेत हा त्रास आहे....बरेच वेळेस घराबाहेर जाणे नको होते
डोळ्या खाली काळी वर्तुले
डोळ्या खाली काळी वर्तुले हल्ली मला पण दिसत आहेत - काही उपाय कोणी सांगू शकेल का?
neutroegna spf ५० खुपच चांगल सनस्क्रीन आहे, माझा अनुभव खुप चांगला आहे
डोळ्या खाली काळी वर्तुले
डोळ्या खाली काळी वर्तुले हल्ली मला पण दिसत आहेत
त्वचेवर वरुन उपाय करुन जाणार नाहीत. हल्लीच दिसायला लागलीत तर कारणे शोधा. ताणतणाव, नैराश्य, कमी झोप, रात्रीची जागरणे, आरोग्यात काहीतरी बिघाड.. काहीही असु शकते.
कडुनिंबाच्या पानांबद्दल इथे लिहिणार होते पण राहुन गेले. आता वेळ आहे तर टाकते....
माझ्या पाठीवर गेल्या तिन वर्षांपासुन काळे डाग पडलेत. ट्रेकला गेलेले तिथे पाण्यामुळे किंवा पाठीला किडे चावल्यामुळे हा त्रास उद्भवला. होईल बरे म्हणुन मी दुर्लक्ष केले तर पाठ तर काळ्या डागांनी भरली पण दोन ठिकाणी पांढरे मोठे चट्टेही उमटले. शेवटी घाबरुन डॉक्टरकडे गेले. स्किन डॉक्टरच्या मते एका ठिकाणचे मेलॅनिन दुसरीकडे पसरतेय त्यामुळे काही भागात काळे डाग तर काही ठिकाणी पांढरे असे झालेय. गेले वर्षभर तिनचार क्रिम्स बदलुन झाली. फरक पडला थोडाफार पण म्हणावा तितका नाही. शिवाय ती क्रिम्स खुप महागडीही आहेत (१० ग्र्म्स ३०० रुपये वगैरे).
गेल्या आठवड्यात एका शेजारणीने डाग बघुन काही भाजले का म्हणुन विचारले. काय झाले ते सांगितले तेव्हा १५ दिवस कडूनिंब पोटात घे आणि वरुन लाव म्हणुन सुचवले. मी घरी येऊन नेटावरही शोधाशोध केली. ही साईट मिळाली.
http://www.discoverneem.com/neem-leaf.html
यात वाचुन अजुन जरा बळ आले.
आयुर्वेदानुसार कुठल्याही प्रकारचा त्वचारोग हा कफ आणि पित्त यांचे असंतुलन झाल्यामुळे उद्भवतो हे मी वाचुन होते. पण कडुनिंब कफ आणि पित्त यांचे असंतुलन कमी करतो हे माहित नव्हते.
आता रोज सकाळी कडुनिंबाची ताजी पाने मिक्सरवर वाटुन दोन चमचे रस पोटात घेते आणि डागांवरही लावते. सतत चार दिवस हा प्रयोग केला. लक्षात येईल इतका फरक एका आठवड्यात पडलाय. मधले चार दिवस सकाळीच इतर कामांमुळे वेळ झाला नाही. आजपासुन परत सुरू केले. डाग पुर्ण गेले तर इथे लिहिनच परत.
मला साधी औषधेही घ्यायला जीवावर येते तर कडुनिंब पोटात घेणे शक्यच नाही असे सुरवातीला वाटले. पण तसे अजिबात नाहीय. चटकन गिळले तर काहीच त्रास होत नाही.
मला उपाय पटला नी जमला म्हणुन मी करतेय. इतर कोणाला त्वचेचा काही त्रास असल्यास कडुनिंबाचे तोटे काय आहेत ते आधी जाणुन घेऊन मग उपाय करा. (एक तोटा वेबसाईटवर वाचला - रोज रस पोटात घेतल्यास गरोदर राहण्यात अडथळा येऊ शकतो ). मात्र त्वचेला वरुन लावण्यात काहीच त्रास नसावा असे वाटते. मला तरी माझी त्वचा चांगली झाल्यासारखे वाटले.
namaskat maitrininu mala plz
namaskat maitrininu mala plz kahi tari upay sanga. maza lahan bhau aahe 15 varshacha ani tyacha rang sawala aahe tyachya chehra oili shudhya aahe tyachya chehryavar barech pimpals yet aahet tar te ghalanachya kahi upay sanga.......
अरे वा, साधना. डाग पूर्ण
अरे वा, साधना. डाग पूर्ण गेल्यावर तर लिहाच पण इतर काही फायदे जाणवत असतील तर तेही लिहा.
शुगर लेव्हल कंट्रोल, जनरल प्रतिकारशक्ती, बाकीची त्वचा पण चांगली होइल कडुलिंबामुळे
पिग्मेन्टेशनसाठी घरगूती उपाय
पिग्मेन्टेशनसाठी घरगूती उपाय कुणाला माहिती आहे का?
hi
hi
hi mi navin aale magche page
hi
mi navin aale magche page vachle khup chhan aahe
mazya kade urjita jain yanch
mazya kade urjita jain yanch fairness gel aahe pan te kas lawayach mahit nahi pls sangal ka koni
नमस्कार, माझ्या चेहर्यावर
नमस्कार, माझ्या चेहर्यावर बारीक बारीक फोड आहेत, ते येतात आणि पिकतात, व्हाइट हेड्स आहेत, स्किनवर रॅश आहे खुप फोडानचा. स्किन प्लेन नाही, काय करता येइल?
दहि हा हि छान उपाय आहे अस ऐकल
दहि हा हि छान उपाय आहे अस ऐकल होत..............
hi frnds majh nav manisha
hi frnds majh nav manisha
माझ्या केसांना फाटे फुटत
माझ्या केसांना फाटे फुटत आहेत. अजुन जास्त नाहियेत पण त्या आधिच उपाय करावा म्हणते.
लग्न झाल्या पासुन सारखी मेंदी लावायला जमत नाहिये.
कोणा कडे सोपा उपाय आहे का????
तुमचा प्रश्न तुम्ही या
तुमचा प्रश्न तुम्ही या धाग्यावर विचारु शकता
http://www.maayboli.com/node/2466
Pages