सांज ये "सागरी".....

Submitted by जिप्सी on 14 December, 2010 - 01:25

सूर्योदय का नाहीत ?>>>दा, सकाळी लवकर उठण्याचा कंटाळा >>>> अरे.. समुद्रावरचे सूर्योदय पहायचे तर कलकत्त्याला जावे लागेल ना !!

योगेश.. फक्त शेवटचा आवडला.. बाकीच्यांमध्ये बात कुछ जमी नही असं वाटलं रे.. Happy

प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स Happy

सूर्योदय का नाहीत ?>>>दा, सकाळी लवकर उठण्याचा कंटाळा >>>> अरे.. समुद्रावरचे सूर्योदय पहायचे तर कलकत्त्याला जावे लागेल ना !! >>>>पराग, अरे इतरही ठिकाणचे सूर्योदयाचे फोटो फार कमी आहेत माझ्याकडे. फक्त काय तो रायगडावरचा सूर्योदयाचाच फोटो असेल Wink

योगि ....छान आहेत .प्रचि नेहमि प्रमाने .....पानि अनि सुर्य प्रकाशाचि सागड निराळिच

कमलेश, समई धन्स प्रतिसादाबद्दल Happy

कोणता सागर किनारा आहे ?>>>दापोली, काशिद, हर्णे, किहिम किनार्‍यावरचे फोटो आहेत. Happy

जिप्सि २ र्‍या अणि ७ व्या फोटोने मनं हरले......अभिव्यक्तिसाठी शब्दच सुचत नाहीय..... Happy
मला सुध्दा प्रश्न आहे..६ वा प्रचि कोण्त्या पोझिशन ने कुठुन आणी कसा मिळवता आला? जाणुन घ्यायला उतावळा आहे.

उदंड प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद!!!!

६ वा प्रचि कोण्त्या पोझिशन ने कुठुन आणी कसा मिळवता आला? >>>>सदर फोटो मी सायंकाळी रत्नदुर्ग (रत्नागिरी) या गडावरून भगवती मंदिराच्या मागुन, समुद्राला भरती आली होती त्यावेळी काढला आहे. Happy

Pages