रित आभाळ

Submitted by अनामिका on 16 January, 2010 - 09:41

खुप काही मिळुन सुद्धा
अजुन काही हव असत,
चान्द्ण्यानी भरुन देखील
आपल आभाळ रितच असत.

गुलमोहर: 

अनामिका,
रित या शब्दात त वर अनुस्वार हवाय का?
रितं म्हणजे रिकामं म्हणायचंय ना तुम्हाला?
अनुस्वार नसल्याने रित म्हणजे वहीवाट असा अर्थ लागतोय.

आणि हो इथं मोदक वाटण्या पेक्षा
समोरच्याला प्रोत्साहन दिलं तर ठिक होईल नाही का!
( चुकिचं लिहायला नाहि बरकां इथ लिहित राहायला....)