नमस्कार हितगुजकर
दरवर्षी प्रमाणे यंदा देखील हितगुज दिवाळी अंक प्रकाशीत
करण्याचा घाट घातला आहे. आपणा सर्वांचा उत्साही सहभाग अपेक्षीत आहे. तेव्हा आपले साहित्य ( कथा कविता विडंबने, ललीत लेख, प्रवास वर्णने ईत्यादी) लवकरात लवकर संपादक मंडळाकडे खालील लिंक वर पाठवावे ही विनंती.
साहित्य पाठविण्याची शेवटची तारीख ठरवण्यात येत आहे.
अंक प्रकाशनाची तारीख -