Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
चौकटीतील हुर हुर ...

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » कार्तिक » कथा कादंबरी » चौकटीतील हुर हुर « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through December 04, 200720 12-04-07  4:11 pm
Archive through December 05, 200720 12-06-07  4:52 am

Manogat
Thursday, December 06, 2007 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा,
सुरेख़ लिहिलि आहेस कथा...
सगळ्यांच्या coments ला अनुमोदन..
आई या व्यक्तिमत्त्वाबद्दल खुप सुरेख वर्णन केल आहेस..


Shamli
Thursday, December 06, 2007 - 7:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा लोप काय कथा लिहिलियेस मला शैलि वगैरे कळत नाहि पण जे वाचायला खुपच छान वाटत ते चान्गल. आणि तुझ लिखाण तर अप्रतिम आहे................ खुप दिवसा नन्तर छान वचयला मिळालय आणि हो शेवट सुखद केल्या बद्दल धन्यवाद...... बाकि स्तुति करावि तेवढि कमिच आहे....

Jhuluuk
Thursday, December 06, 2007 - 8:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदर!
अजुन शब्द नाहीत...


Radha_t
Thursday, December 06, 2007 - 9:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अ प्र ती म वा सहीच

Neelu_n
Thursday, December 06, 2007 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा सुंदर!!! उपमाशैली बेहद आवडली. मुख्य म्हणजे सुखद शेवट हे जास्त आवडलं.:-)
आता पुढची कथा येवु दे लवकर.


Nandini2911
Thursday, December 06, 2007 - 10:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मजा आ गया.. ... ...

Zakasrao
Thursday, December 06, 2007 - 12:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!
मस्त लिहिल आहेस :-)


Dineshvs
Friday, December 07, 2007 - 3:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, हि कथा आणि खासकरुन आई, खुप खरीखुरी वाटली.
तुझ्या चित्रासारखेच हे शब्दचित्रही खुप वास्तव वाटले.


Farend
Friday, December 07, 2007 - 3:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपामुद्रा, अतिशय आवडली कथा. विशेषत: ती पहिल्या भागातील वातावरण निर्मिती आणि सर्वात म्हणजे त्याच्या आईचे फोनवरून बोललेले. फार सुंदर आहे.

Abhija
Friday, December 07, 2007 - 8:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Lopa. atyant sunder katha..watawaraN nirmitee khaas...haLoowaar..bhavsparshee katha...

Lopamudraa
Friday, December 07, 2007 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी धन्यवाद! तुम्हा सगळ्यंच्या प्रतीक्रिया मी दोनदोनदा वाचल्यात. कारण त्या वाचतांनाच जाणवत होते खुप मनापासुन आलाय शब्द न शब्द. खुप छान वाटले.. ..
अश्विनी तु वापरलेला "प्रामाणिक" शब्द खुप आवडला.
असामी धन्यवाद, आणि खरय.. मी काही लिहिणार होते पण कथा पुर्ण करण्याच्या घाइत राहिली.
वृश,नीलु,दाद,महेश,टिवु,आय टी गर्ल,चिन्या,केदार, अर्च, मनु,दिव्या, माणिक,मैत्र्येयी, मेगी, अनघा, संघमित्रा, मनोगत, shamli ,
झुळुक,राधा,नंदिनी,झकासराव, दीनेश्दा, फ़ारएन्ड,श्यमली,आणि अभिजीत...


Shraddhak
Friday, December 07, 2007 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, सुरेख आहे कथा. काही वाक्यं पुन्हापुन्हा वाचावीत, इतकी सुंदर आहेत. :-)

"बेटा, आईला जोखायला फ़ार छोटी फ़ुट्पट्टी आणलीस तु?<<<<
हे मला सर्वांत जास्त आवडलेलं वाक्य.

आता णम्र विणंती: ती जुनी एक कथादेखील ( विषामृत का?) पूर्ण करून टाक की. :-)

Zelam
Friday, December 07, 2007 - 1:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा मस्तच गं, खूप आवडली.
आईचं character मस्तं उभं केलयस.
असंच लिहित रहा.


Mukman2004
Friday, December 07, 2007 - 1:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, बर्‍याच दिवसाने आले आणी छानसी कथा वाचायला मिळाली..
श्र म्हणते तसे काही काही वाक्य, हि कथा पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटतिये :-)


Shyamli
Friday, December 07, 2007 - 2:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लेखिकेला बाजुला ठेवून कथेवर प्रतिक्रिया द्यावी म्हणल , आता तू लिहिलीयेस म्हणून नाही तर खरचच कथा छानच जमलीये म्हणून पुन्हा हा खास अभिप्राय :-)

अतिशय तरल भाव असलेली गोड कथा........जीओ!!!

Rashmee
Friday, December 07, 2007 - 8:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह!!! अत्यन्त सुन्दर कथा!!

Sunidhee
Friday, December 07, 2007 - 9:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा वा वा!!! वर सर्वानी लिहिले आहेच त्यालापण अनुमोदन. लोपा, मी पण केव्हापासून 'विषा..' गोष्टीची वाट पहात आहे. ती पण जबरदस्त लिहिली होतीस ती पुर्ण कर..

जाता जाता, संघमित्रा तु पन एक धमाल कथा सुरु केली होतीस . 'फ्याशन.. ' असे काही नाव होते. ती पुर्ण केली नाहीस बहुतेक तर ती कर ना प्लिज.


Kmayuresh2002
Saturday, December 08, 2007 - 3:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अतिशय तरल भाव असलेली गोड कथा........श्यामलीला पूर्ण अनुमोदक...:-)...
यातली काही काही वाक्ये तर एकदम आहा!!!! आहेत. मस्त ग लोपा..


Lopamudraa
Saturday, December 08, 2007 - 7:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र,झेलम,रश्मी,मयुरेश,माधुरी, सुनिधी....... thank you very much.. :-)
आता वर्षभर जुन्या आणि तेही अर्ध्या गोष्टीवर अजुन प्रतीक्रिया मिळाताहेत, म्हटल्यावर लिहावि असा विचार करेत्येय.


Gobu
Sunday, December 09, 2007 - 11:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुन्हा तीच अनुभुती.... तेच आकाश, तीच जागा, तेच घर.. पुन्हा मोहर लाजु लागला.. कोकिळा गाउ लागली..
लोपा, अतिशय सुंदर! सुरेख!!
कथा आवडली!!


Chinnu
Monday, December 10, 2007 - 12:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपाताई, श्रीमंत आहे तुझी कथा. अनेक छान प्रसंग, सुंदर वाक्यरचना आणि मनात रूंजी घालत राहून जाणारं कथानक! अशीच लिहीत रहा.. बाकीचं मेल करते नाहीतर याहूवर..

Akhi
Monday, December 10, 2007 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप खुप सुन्दर!!! आजच offlce मधे आले ८ दिवसाच्या सुट्टी नंतर आले खुप सुन्दर कथा वाचायला मिळाली.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators