|
Namrata4u
| |
| Friday, November 30, 2007 - 7:50 am: |
|
|
मनस्वी ही कथा आहे एक मुलीची , तिच्या चुकालेल्या निणर्यांची आणि ही एक सत्य कथा आहे .. मी अजून लेखन या प्रांतात नवखी आहे तेव्हा जसे सुचणार तसे पुढे जाणार , चुकां घडतील त्या समजून घेण्यात याव्या ही अपेक्षा !!!
|
Namrata4u
| |
| Friday, November 30, 2007 - 8:07 am: |
|
|
मी मनस्वी , आज आयुष्याच्या या वळणावर येउन थाबंलेय , पुढे जावे कि नाही या साठी मनात द्वंद सुरु आहे. माझे वय २५ वर्षे , पण तस बघता या ३-४ वर्षात खुप जग बघून , सगळे बरे-वाईट अनुभव जगुन अकाली म्हातारपन कय ते जाणवतय... शरीराने पण त्रास देण सुरु केलय आणि मनाच म्हनाल तर ते केव्हाच सगळया गोष्टींच्या पार गेलय..... माझा जन्म झाला तोच मुळी कुणालाच नको असल्या सारखा आई एकटीच मला घेउन ...............लहानपण तस जगताच आल नाही. कायम असायची भिती , आज घरी काय होणार , बाबा दारू पिवून येणार का , ते आईला मारणार का , भांडण होणार का?? त्यात माझ्यानंतर झालेला लहान भाऊ , तो आणि मी ,कुणाशी खेळणे नाही की कुठल्या गोष्टीसाठी हट्ट नाही लहानपणीचे सगळे छोटे आनंद हिरावलेले....आम्ही बसायचो आई जवळ भितीने ..
|
Nilima_v
| |
| Friday, November 30, 2007 - 4:06 pm: |
|
|
सत्य कथा! मला सत्यकथा जास्त भावतात. एक सुचना करतो (मी स्वत: चांगला लेखक नाही तरीही) सत्याकथा लिहीतेस तर त्यात मसाला भरू नकोस. त्यात भाव भर. त्या व्यक्तीच्या मनात उतरून लिही आणि सर्वात मह्त्वाचे कथा कोणाला आवडेल की नाही याचा अजिबात विचार करु नकोस (या भीतीमुळेच कथेत मसाला भरला जातो) सत्यकथा लिहीताना लेखकाला स्वत:ला बाजूला करुन त्या व्यक्तिच्या ह्र्दयातून लिहायचे असते, हे खुप कठीण आहे but worth it!
|
Ana_meera
| |
| Saturday, December 01, 2007 - 6:50 am: |
|
|
नम्रता, लिहि ग पुढं.. आम्ही वाचतोय..
|
नम्रता, येऊ देत, आम्ही पण वाचतोय गं........
|
|
|