Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 05, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » भाद्रपद » इतर कला » मी काढलेले फोटो » Archive through October 05, 2007 « Previous Next »

Itgirl
Monday, October 01, 2007 - 2:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय, अभी, सुरेखच फ़ोटो :-)
माणसा, फ़ुलांचा फ़ोटो आवडला :-)
प्रितम, शेवटचे २ फ़ोटो मस्तच आहेत :-)
देवा, छान आहे फ़ोटो :-)


Maanus
Tuesday, October 02, 2007 - 2:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद लोकहो :-)

देवा अजुन टाक रे मुळशीचे फोटो...

picasa वर upload कर चांगल्या resolution che


Abhija
Tuesday, October 02, 2007 - 10:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज २ ऑक्टोबर! सकाळी मणि भवनला गेलो होतो. एतद्देशीय फारसे दिसले नाहीत. गो-या टूरिष्टांची आणि शाळकरी मुलांची गर्दी होती. जी थोडकी मंडळी सहकुटुंब आली होती, ती अगदी मनोभावे वंदन करताना दिसत होती:-) लहान मुलांना गांधीजींबद्दल महिती देत होती...

फोटो फुजी ९६०० वर काढलाय. ४०० आय.एस.ओ., हॅंड-हेल्ड...फ्लॅश नाही!

manibhavan

Alex_tuscano
Tuesday, October 02, 2007 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभिजित सर्व फोटो आवडले घराचे तर फ़ारच आवडले,निसर्ग फ़ारच सुन्दर आहे.

Ajai
Tuesday, October 02, 2007 - 12:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजीत्- औचित्यपुर्ण फोटो. लोक मुन्नाभाईला डोक्यावर घेतात पण गांधींचा मात्र त्याना विसर पडतो. आज orkut च्या काहि commnuinties वर share market आज बंद का? अशा विचारणा करणार्‍या थ्रेड्स आहेत. विषयांतराबद्दल क्षमस्व..

Itgirl
Tuesday, October 02, 2007 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आताच पाहिला फ़ोटो, अजय, खरय.
अभिजित, मणिभवन बाहेरून फ़ोटो काढण्यासारख नाहीये का? मला माहीत नाहीये, म्हणून विचारते..


Phdixit
Tuesday, October 02, 2007 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोमवार पेठेतील गणेशोत्सवच्या वेळेस काडलेले हे काही निवडक फोटो....

सुदिप मित्र सहकार

Phdixit
Tuesday, October 02, 2007 - 5:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


अमर ज्योती मित्र मंडळ

Phdixit
Tuesday, October 02, 2007 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



गोसावी पुरा मंडळाचा विसर्जन मंडळात सहभागी झालेला कुर्म रथ

Phdixit
Tuesday, October 02, 2007 - 5:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


समजसेवा तरुण मित्र मंडळ

Abhija
Wednesday, October 03, 2007 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

phdi, pahila photo khasach:-)

Lopamudraa
Wednesday, October 03, 2007 - 12:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन्हि अभिजित नी टाकलेले फोटो सुंदर आहेत.. गोकाक कुठे आहे

Abhi_
Wednesday, October 03, 2007 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, हि घे
गोकाकबद्दलची माहिती. :-)

Abhija
Wednesday, October 03, 2007 - 3:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ajai, lopa, shailaja, pratikriyebaddal dhans! :-)

Ajai
Thursday, October 04, 2007 - 2:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Sampadak
Thursday, October 04, 2007 - 4:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



"नक्षत्रांचा साज लेऊनी, रात्र अंगणी आली
दीप उजळले नयनी माझ्या, ही तर दीपावली"


प्रकाश आणि चैतन्याचा उत्सव म्हणजे दिवाळी! आनंद आणि उत्साहाचे उधाण म्हणजे दिवाळी! प्रेमाचा आणि सौहार्दतेचा पुरस्कार म्हणजे दिवाळी! तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीची आणि संपन्नता, सौख्य व संस्कृतीच्या पावलांवर चालत येणारी दिवाळी आता जवळ येऊन ठेपली आहे. दिवाळीचे मुख्य आकर्षण म्हणजे आपल्या मायबोलीचा दिवाळी अंक. गेली सात वर्षं आपला अंक अधिकाधिक बहारदार होत चालला आहे. याचे पूर्ण श्रेय अर्थात मायबोलीकरांच्या प्रतिभाशाली योगदानाला आहे.

यावर्षीचा दिवाळी अंकही या परंपरेत एक पुढचे पाऊल ठरेल यात आम्हाला शंका नाही. अंकाची तयारी जोरदार सुरु आहेच. मायबोलीवरचे सर्व साहित्यिक, कवी, चित्रकार, छायाचित्रकार, कलाकार, व्यासंगी आणि ज्ञानी सभासद दिवाळी अंकात उत्स्फूर्तपणे भाग घेतील व अंकासाठी आपल्या प्रवेशिका पाठवतील अशी आशा आहे. अशा या सर्वांना म्हणजेच तुम्हाला पुन्हा एकदा आवर्जून निमंत्रित करण्यासाठी ही एक आठवण. तुमच्या प्रवेशिका २४ ऑक्टोबर पूर्वी आमच्यापर्यत पोचल्या पाहिजेत. म्हणजेच येत्या वीस दिवसात!

तेव्हा, 'सावकाश लिहू', किंवा 'मनात आहे पण शब्दात नाही' यासारख्या विचारांना (वाचा सबबींना) थारा न देता लवकरात लवकर आपले साहित्य नवीन मायबोलीवर उपलब्ध असलेला "दिवाळी अंक लेखन" हा दुवा वापरुन पाठवा. आपले प्रश्न किंवा शंका संपादक मंडळाकडे जरुर पाठवा. धन्यवाद!


Itgirl
Friday, October 05, 2007 - 1:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय, मस्त :-) ग्रिटींग कार्डावर वापरायला हरकत नाही :-)

Bee
Friday, October 05, 2007 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरे आहे अजय..

अभिजित, फोटो बघून डोळ्यात पाणी आले..


Abhi_
Friday, October 05, 2007 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सातार्‍यात चारभिंती नावाची टेकडी आहे. तिथून हा फोटो काढला आहे.



Taraka
Friday, October 05, 2007 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह... अप्रतिम.... निसर्गाची अनोखी छटा आहे ही!




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators