|
Naatyaa
| |
| Friday, October 05, 2007 - 4:10 pm: |
|
|
फारच छान!! !! !!
|
Disha013
| |
| Friday, October 05, 2007 - 6:58 pm: |
|
|
सुरेख लिहीलय. ह न्ब ह्व्ग्व ह्फ़्ह्य्म्न्म भ
|
Runi
| |
| Friday, October 05, 2007 - 7:29 pm: |
|
|
तान्याबेडेकर, एकदम आवडुन गेले तुम्चे व्यक्तीचित्रण आणि दंडोबा दोन्हीही. हा लेख वाचतांना लहानपणीच्या, शाळेतल्या, आजोळच्या, मित्र-मैत्रीणींच्या अश्या कितीतरी आठवणी डोळ्यासमोरुन एकत्र तरळुन गेल्या.
|
Anaghavn
| |
| Saturday, October 06, 2007 - 9:39 am: |
|
|
"आजोबा असेच असतत रे!!" वा अश्विनी! तुझ्या या वाक्यांनी मला माझ्या आजोबांची खुप आठवण आली.माझे आजोबा (आईचे वडील--बापूसाहेब म्हणायचो आम्ही त्यांना.) खुप शांत आणि सहनशिल होते.(आणि माझी आई ही तशीच होती.)लहानपणी मी त्यांच्या शेजारी तासन तास आभ्यास करत बसायची.त्या काळात त्यांच्या शांत सहवासाच्या माझ्या मनावर खुप परिणाम झाल्याचं मला आजही जाणवतं. आय मिस हिम अ लॉट. पण काही गोष्टी समजायला कधी कधी खूप उशिर होतो!! "वेगवेगळी फ़ुले उमलली रचूनी त्यांचे झेले, एकमेकांवरी उधळले गेले ते दिन गेले."
|
Gobu
| |
| Saturday, October 06, 2007 - 7:46 pm: |
|
|
तान्या, एकदम सुरेख! कथा फार आवडली बुवा! दंडोबाबद्दलचे सुप्त आकर्षण आणि आजोबांविषयीची ओढ एकमेकात फार सुरेख गुंतवलीस ह!
|
Mi_aboli
| |
| Monday, October 08, 2007 - 7:42 am: |
|
|
तान्या मस्त कथा आहे........ कथेमधल्या आजोबांचे वर्णन वाचुन पटकन डोळ्यातुन गावी असलेल्या आजोबांचि आठवण तरळुन गेली...
|
R_joshi
| |
| Tuesday, October 09, 2007 - 10:37 am: |
|
|
शंतनु फारच छान कथा.
|
तान्या सुंदर लिहीलेय अगदी. हे असले ऍडव्हेन्चर्स आणि त्याच्याशी रिलेटेड हळव्या गोष्टी कधीही आठवल्या की भारी नॉस्टॅल्जिक होते. अशाच आठवणींचा तिळा थोड्या वेळासाठी का होईना उघडला गेला तुमच्या दंडोबामुळे. लिहीत रहा!
|
Mahe
| |
| Tuesday, October 09, 2007 - 2:47 pm: |
|
|
शंतनु, मस्तच लिहीतोस!! कथा खुपच टचिंग लिहीली आहेस. लिहीत रह..
|
Durandar
| |
| Thursday, October 11, 2007 - 2:59 pm: |
|
|
सुंदर लिहिले आहे. बर्याच जुन्या आठवणि आल्या वाचल्यावर.
|
|
|