Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
To aaNi tii

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » भाद्रपद » कथा कादंबरी » To aaNi tii « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through October 06, 200720 10-06-07  5:23 am

Anaghavn
Saturday, October 06, 2007 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमच्या प्रतिक्रीयांमुळे हुरूप आला आहे.
सगळ्यांना धन्यवाद.
अनघा.


Bsk
Saturday, October 06, 2007 - 3:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फारच क्युट!!! असंच लिहीत रहा! :-)

Aashu29
Saturday, October 06, 2007 - 9:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छानच लिहलय गं, मस्त भावविश्व रेखाटलय.

Daad
Sunday, October 07, 2007 - 12:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्यू sss ट, खरच!
अनघा, पण नुसतच क्यूट नाहीये. निखळ मैत्रीचे धागे-दोरे उलगडून दाखवलेयस.
".....प्रत्येक नात्यात एक मर्यादा असते.ती ओळखली तर ते नातं आणि त्यामुळे इतर नातीही सुंदर होऊ शकतात, होतात....."
आवडलं!
लिहीत रहा, छान लिहितेस.


Mankya
Monday, October 08, 2007 - 2:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जमलं अनघा .. शुद्धलेखन जमलं, अजून थोडस लक्ष दे !
बाकी कथेबद्दल काय बोलणार .. एवढं नाजूक नातं तू तेवढ्याच अलवार उलगडलस ! वरच्या दोन पोस्ट save केल्यात, नेहमीच्या वाचनासाठी !

माणिक !


Mahe
Wednesday, October 10, 2007 - 3:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनघा, आवडली तुझी कथा.. मैत्री आणि नात ह्याची सुन्दर गाठ बंधली आहेस..

भाग्यश्री


Jaijuee
Thursday, October 11, 2007 - 8:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान कथा आहे अनघा. असे पाटील बरेच भेटतात, नाही? पण राणी आणि राजाची मानसिकता पाहूनही बरं वाटलं! त्यांच्यातला मोकळेपणा, खरेपणा आणि राणीने घेतलेला ठाम पावित्रा आवडला मला! शुद्धलेखन सुधारलच आहेस तू..

so just keep it up!

Sush
Thursday, October 11, 2007 - 8:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असे समजुतदार नवरे खरच मिळतात का?
(नाहि तसा अजुन स्वानुभव नाहि पण इतरांच्या अनुभवावरुन)
असो कथा छानच आहे,
चला मायबोलिवर अजुन एका लेखकाचि entry झाली म्हणायचि.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators