Runi
| |
| Wednesday, September 12, 2007 - 9:37 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नंदु, किती छान लिहीतेस अग तु ललित. असामी आणि केदार ला अनुमोदक. तु ललितच लिहीत त्या डेली सोप ऐवजी.
|
Tukaram
| |
| Wednesday, September 12, 2007 - 9:47 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
खुपंच छान ........ ....
|
Seema_
| |
| Wednesday, September 12, 2007 - 10:10 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मस्त लिहिलय एकदम. सगळ्यात तो मुलाचा आनि आईबाबांचा प्रसंग आवडला.
|
नंदिनी,किती छान लिहीतेस ग तू Keep it up...
|
Daad
| |
| Wednesday, September 12, 2007 - 11:45 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नंदिनी, कसे अचुक पकडलेयस ते क्षण. तुझं हे असं वाचलं की जाणवतो फरक बघण्या बघण्यातल, नजरे नजरेतला! त्यातही नुसतीच संवेदनाशील मनं हे क्षण बघून सुखावतात्-दुखावतात. ते नेमक्या शब्दात पकडून असं तळहातावरल्या रेषेइतकं समोर ठेवणं सगळ्यांनाच जमेल असं नाही.... तुला जमलय, अगदी जमलय! लिहिती रहा, अजून काय म्हणू!
|
Farend
| |
| Thursday, September 13, 2007 - 1:58 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नंदिनी सुंदर लेख आहे. 'विठ्ठल...' आणि हा दोन्ही मला सर्वात आवडले. फार लौकर 'समाप्त' झाले, अजून येऊदेत.
|
Madhavm
| |
| Thursday, September 13, 2007 - 2:23 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
एक मायबोली नामक आटपाट नगरी, त्या नगरीतला हितगुज नामक टुमदार भाग! त्या भागात एक गुन्हा घडतो. एक लेखिका तीची कथा खूप दिवस लांबवते. अगदी सगळ्यांच्या सहनशक्तिचा अंत बघते. सगळे हतबध्द होउन बघत रहातात. कथा सोडवत नाही कारण लेखिकेने सगळ्यांवर गारुड केलेले असते आपल्या शैलीने! मग दिवस उजाडतो आषाढीचा. ती सगळ्या रहिवाशांना अगदी विठ्ठलाचे दर्शनच घडवते. सगळे आपला राग विसरतात. तिची कथा लवकरच पूर्ण होईल अशी आशा बाळगतात. पण पुन्हा तेच. भाद्रपद उजाडतो. ती पुन्हा लिहिते. कथा नाही ललितच. ते पण अगदी मनापर्यंत पोचते. सगळे जण खूप कौतुक करतात. पण एक मित्र असतो त्याला कळत नाही नक्की काय करावे? अपूर्ण कथेचा राग धरावा का त्या लेखाचे कौतुक करावे? अशी द्विधा मनस्थिती पाहिली आहेत का कधी तुम्ही ?
|
Hawa_hawai
| |
| Thursday, September 13, 2007 - 4:00 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मस्त गं नंदिनी .. .. ..
|
Ana_meera
| |
| Thursday, September 13, 2007 - 5:11 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नंदिनी, लिहायला शब्द नाहीत. फार चांगले, ओघवत्या भाषेत लिहिले आहेस. रेहानची वाट पहात आहोत. तुम्हाला अनुमोदन हो माधव! पण नंदिनीचे लिखाण कौतुकाला पात्रच आहे. म्हणून तेच करावे आणि तिला लवकरात लवकर कथेचे पुढचे भाग टाईपायला वेळ मिळो अशी अपेक्षा करावी. दुसरे काय?
|
Princess
| |
| Thursday, September 13, 2007 - 5:20 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मस्त लिहिलय ग नंदिनी, आवडले.
|
Mi_anu
| |
| Thursday, September 13, 2007 - 5:40 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सर्वच प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात. आणी डोळे पाणावतात.
|
मैत्रेयी, मला मेल नाही मिळालय. तू प्लीज nandini2911@gmail.com वर पाठव ना...
|
Bee
| |
| Thursday, September 13, 2007 - 7:27 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नंदीनी, कल्पना नविन आणि मस्त आहे. सगळे छोटे छोटे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात.
|
Chetnaa
| |
| Thursday, September 13, 2007 - 9:22 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नंदु.... अप्रतिम... .. ..
|
नन्दिनी खुपच सुन्दर लिहिलं आहेस. अगदी सगळे प्रसंग डोळ्यापुढे उभे राहीले. अप्रतिम!! -भावना
|
पाहिलंय पाहिलंय. पण हे असं सुचलं नव्हतं आणि वाचेपर्यंत त्यात इतकं काहीतरी आहे हे जाणवलंही नव्हतं. लिहीत रहा!
|
Kashi
| |
| Thursday, September 13, 2007 - 11:41 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नंदीनी...... तुझ्या रेहानची नित्यनेमाने वाट बघणार्या आम्हाला पाहीलयस का कधी??????????????
|
Upas
| |
| Thursday, September 13, 2007 - 3:13 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मागे मला वाटतं लोकसत्तेत मातृदिनास अनुसरुन एक लेख आला होता.. आई ह्या विषयावर १०, १५, २१, ३०, ४० आनि ६० वयाच्या टप्प्यावर व्यक्ती काय लिहिल हे आलं होतं.. म्हणजे असेच टप्पे वेगवेगळे पण आई हे समान सूत्र!
|
Kshitij_s
| |
| Thursday, September 13, 2007 - 3:38 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
छानच लिहिल आहेस नन्दिनी!! असच छान छान लिहित रहा.
|
Mrinmayee
| |
| Thursday, September 13, 2007 - 3:57 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नंदिनी, फार फार सुरेख लिहिलंयस!
|