चाफ्या छान झालीय गोष्ट. वेगळ्या बॅकग्राऊंडवर आहे. तुझ्या भयकथा हिडीस नसतात आणि तरीही छानपैकी भिती वाटते. फक्त एक गोष्ट जाणवली. तिने मेंदी काढलेल्या सगळ्या नववधूंची बातमी ऐकल्यावर तिच्या करियरवर नुसता परिणाम होणार नाही तर ते पूर्णपणे संपेल. कितीही सुशिक्षित लोक असले तरी अशा गोष्टींत कुणीही चान्स घेत नाही. ( Traditionally लग्न करणारे तर नाहीच.) त्या पोर्शनमधे अजून जरा शॉक ऍड करू शकला असतास. फार महत्वाची नाही ही बाब. पण तू एक चांगला लेखक आहेस म्हणून सांगावेसे वाटले.
|
Maitreyee
| |
| Wednesday, September 19, 2007 - 1:35 pm: |
|
|
चाफ़्फ़ा, सही आयडिया लढवतोस हं तू कथा कल्पना मस्त. अजून फ़ुलवता आली असती असे मात्र वाटले. आता दिवळी अंकासाठी विचार करून ठेव, अशीच एखादी मस्त कथा हवी.
|
Deepanjali
| |
| Wednesday, September 19, 2007 - 5:47 pm: |
|
|
धन्यवाद सर्वांनाच खास करुन दिपांजली आपल्याला, मेहंदी बद्दल आपण दिलेली माहीती खरच माहीतीत भर घालते तशी थोडीफ़ार माहीती होतीच मला पण त्यात आता जास्तच भर पडली. तसा मी कुणा मेहंदी आर्टीस्ट्ला ओळखत नाही पण एक कलाकार किती मेहनत घेतो त्याचा अनुभव आहे मला. ( अर्थातच पाहुन कारण मी काही कलाकार नाहीये) <<<<अरे धन्यवाद वगैरे formalities नकोत माझा आवडता subject होता म्हणून लिहिल्या शिवाय राहवलच नाही .. BTW,I must say, तुला मेंदी artist च्या profession मधले बारकावे छान च जमले आहेत .
|
Runi
| |
| Wednesday, September 19, 2007 - 6:35 pm: |
|
|
चाफ्फा एकदम छान जमलीए कथा. तुझ्या आधीच्या २ कथा (वारस आणि झाड) वाचल्यामुळे असेल याचा शेवट मला अपेक्षीत होता तसाच काहीसा झाला, पण म्हणुन वाचनातली उत्कटता कमी होते असे मुळीच नाही. उलट चढतच जाते. तु मेंदी काढ्णार्यांचे लिहीलेले बारकावे मस्त्च. आणि या कथेमुळे DJ ने पण ज्ञानात भर घातली ती वेगळीच, धन्यवाद.
|
Interesting!
|
Disha013
| |
| Wednesday, September 19, 2007 - 8:18 pm: |
|
|
मस्त कथा!भितीदायक नाही,पण रोमांचक नक्कीच आहे. आणि डीजे ची माहीतीही छान.
|
Mansmi18
| |
| Thursday, September 20, 2007 - 1:46 am: |
|
|
चाफ़ा खुपच छान! मजा आलि
|
Ajjuka
| |
| Thursday, September 20, 2007 - 11:53 am: |
|
|
शेवट अपेक्षित होता तरी पण मस्त कथा. आवडलीच. डिजेच्या माहितीत भर... केल्टीक (Celtic) motifs अशी असतात. प्रत्येक नक्षीला अर्थ दिलेला असतो. आणि त्याMचा वापर अश्यच स्वरूपाच्या गोष्टीMसाठी केल्यागेल्याच्या आख्यायिका आहेत. हेच चिनी, जपानी कEलिग्राफी मधे ही आहे.
|
Chaffa
| |
| Thursday, September 20, 2007 - 2:34 pm: |
|
|
पुन्हा एकदा धन्यवाद,सर्वांनाच,, संघमित्रा आपण म्हणता तसे नक्किच करता आले असते पण मुळात ही कथा शुभ आणि अशुभ अश्या बाबींवर केंद्रीत करायचा प्रयत्न केला त्यामुळे कदाचीत तिकडे दुर्लक्ष झाल, मैत्रेयी या कथा सलग लिहायला लागतात आणि अपेक्षीत परीणामासाठी लहानही ठेवाव्या लागतात म्हणुन..............
|
Manuswini
| |
| Thursday, September 20, 2007 - 5:52 pm: |
|
|
म्हणजे पुढे कधी मेहेंदी काढताना, मेहेंदीवालीला विचारावे, बाई कसली ही designs आहेत? आपल्याला साधारण कळते तसे
|
Hawa_hawai
| |
| Thursday, September 20, 2007 - 6:33 pm: |
|
|
मस्त चाफ्फ्या. SM शी सहमत आहे.
|
Bee
| |
| Friday, September 21, 2007 - 5:12 am: |
|
|
चफ़्फ़ा, कथा खूप सुंदर आहे. लेखनशैली सुरेख आहे तुझी. तू विदर्भाचा आहेस का?
|
Monakshi
| |
| Friday, September 21, 2007 - 8:14 am: |
|
|
चाफा, सहीच. मजा आया वाचनेको एकदम. keep it up
|
Anaghavn
| |
| Friday, September 21, 2007 - 11:16 am: |
|
|
चाफ़्फ़ा,अतिशय सुन्दर कथा आहे.खिळऊन ठेवणारी आहे.
|
Durandar
| |
| Saturday, September 22, 2007 - 8:23 am: |
|
|
अरे मि तुला मागेच लिहिले होते ना आता ज्यांचि लग्न व्हायचि आहेत त्यांना नसति काळजि लाउन ठेवलिस ना. पण कथा मस्त वाटलि. विषय मस्त हाताळला आहेस.
|
Hems
| |
| Sunday, September 23, 2007 - 1:56 pm: |
|
|
चाफ्फा , कथा छान! शेवट परिणामकारक!!
|
Jhuluuk
| |
| Tuesday, September 25, 2007 - 4:06 pm: |
|
|
मस्त भयकथा! शहारे आणणारी... DJ नी दिलेली माहिती सुद्धा चांगली आहे...
|
Zakasrao
| |
| Wednesday, September 26, 2007 - 3:56 am: |
|
|
चाफ़्या कालच एका दुकानात एक मोठा कप घ्यायला गेलो चहा कॉफ़ी पिण्याचा. तिकडे एक छान रंगसंगती असलेला कप पाहिला पण त्यावर वेगवेगळे काहीतरी डिजाइन्स होते. मला मनात तुझी कथा आठवली. तोपर्यंत बायको लगेच म्हणाली हा नको ह्या डिजाइन्स चा अर्थ असतो. आपल्याला माहीत नाही तर कशाला घ्यायचा. एरवी मी तिच ऐकल नसत पण काल ऐकल
|