|
नमस्कार. मायबोलीचा आठवा दिवाळी अंक यावर्षी नोव्हेंबर मधे प्रकाशित होत आहे. या अंकासाठी आपले साहित्य पाठवण्यासाठी आपल्याला आमंत्रित करत आहोत. गुलमोहोरावर साहित्य प्रकाशित करणे थांबवत नसलो तरी कृपया ते इथे प्रकाशित करण्या ऐवजी दिवाळी अंकासाठी पाठवण्याचा जरुर विचार करावा ही विनंती. गुलमोहोरावर प्रकाशित न होणारे साहित्यच दिवाळी अंकासाठी ग्राह्य धरले जाईल याची कृपया नोंद घ्या. अंकासाठी साहित्य पाठवण्याविषयी अधिक माहिती येथे मिळेल.
कोणीच का माझ्याकडे पहात नाही दुरुनच सगळे माना का बरं फिरवतायत घरात शिरताना प्रश्न बायकोला विचारला.. तर नजर टाळुन म्हणाली "अहो तुम्हाला डोळे येतायत"
|
Monakshi
| |
| Thursday, October 11, 2007 - 10:51 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सहीच रे भ्रमा. .. ..
|
Neelu_n
| |
| Thursday, October 11, 2007 - 3:51 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
भ्रमा कयच्या कय हा जपुन रहा
|
Itgirl
| |
| Thursday, October 11, 2007 - 4:08 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
भ्रमा, कायच्या कायच हां कविता खराच की काय?
|
Princess
| |
| Friday, October 12, 2007 - 6:17 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
भ्रमा सहीच.... मस्त लिहिलय... सहज सुचलं म्हणुन की खरेच झालय असे?
|
Milya
| |
| Friday, October 12, 2007 - 6:36 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
भ्रमा पण मी वाचली नाही हं कविता नाहितर माझे डोळे यायचे ![:-)](/hitguj/clipart/happy.gif)
|
|
|