Monakshi
| |
| Thursday, October 11, 2007 - 7:44 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
ओल्या मातीचा गंध आसमंतात पसरला तुझ्या आठवणींचा मोरपिसारा मनी बहरला शब्द आले पाखरांचे थवे बनुन तुझे गीत गाण्यासाठी ओठी नाचती फेर धरुन
|
Rajya
| |
| Thursday, October 11, 2007 - 8:27 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
गोब्या, रुप्स चला परत बहरु दे झुळुक मोना आठवणींच्या गंधात तुझ्या मन हे पिसाट झाले शब्द मुके झाले फक्त ओठ थरथरले
|
धन्स गोबुदा, राज्या.... मोना सुरेख... मुक्या शब्दांनी अशीच मुक्यानेच साद द्यावी आणि आठवणींच्या गंधाने त्याला भरभरुन दाद द्यावी... रुप
|
Mi_aboli
| |
| Thursday, October 11, 2007 - 10:08 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
माझा हा झुळुकवर पहिलाच प्रयत्न.. आठवणिंच्या जगात शब्दांनि साथ सोडलि पन सोबतिच्या प्रतिक्षेत या नयनांनि अश्रु ढाळली...
|
Monakshi
| |
| Thursday, October 11, 2007 - 10:21 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नाव तुझे येता ओठी मनीचा गुलाब उमलला तुझ्या आठवणींचा भुंगा मग भोवती गुंजन करु लागला
|
मनात गुलाब उमलला असं केलं तर???
|
Monakshi
| |
| Thursday, October 11, 2007 - 10:43 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मला ते मनरुपी गुलाब असं म्हणायचंय. म्हणून मनीचा गुलाब अशी उपमा दिलीये.
|
Ashwini_k
| |
| Thursday, October 11, 2007 - 11:14 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मोना तुझी कॉपी मारते गं! नाव तुझे येता ओठी भावनांस भरती आली तुझ्या आठवणींची लाट मग मनाचा तळ ढवळून गेली
|
Rajya
| |
| Thursday, October 11, 2007 - 11:53 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मोना, अशु छान आठवणी जाग्या करताना थोडंसं मनाला समजवावं इतरांचंही जग असतं याचं थोडंसं भान ठेवावं
|
Itgirl
| |
| Thursday, October 11, 2007 - 12:53 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आज सगळे झुळझुळतायत नुसते आठवणी जाग्या व्हाव्यात, जसे पाण्यात उठतात तरंग उठतात, विरतात सतत, पाण्याच अस्तित्व मात्र अभंग
|
Gobu
| |
| Thursday, October 11, 2007 - 4:39 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
रुप्स, ठान्कु! मोना, अबोलि, अश्विनी, आय टी राजा, .... "वजन थोडं कमी कर" ही ला मी समजावतो किती लठ्ठ झालीय ही याचं ही थोडं भान ठेवतो! डाऍटींग, योगा करुन्ही काहीही फरक पडत नाही एकामागोमाग ऊपाय करुन वजन कमी होत नाही! "weight reduction" कसं चाललेय? विचारल्यावर जाम भडकते "तुम्ही दुसरी बायको करा" ही चिडुन सुनावते! सुखी संसारात भांडण हवेच यासाठीच ही खोडी आहे कोण म्हणंत वजन वाईट अहो त्यात तर खरी गोडी आहे!"
|
Tiu
| |
| Thursday, October 11, 2007 - 11:02 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नाव तुझे येता ओठी कडा ही का पाणावली काय झाले विचारता वदलो डोळ्यात बहुदा धुळ गेली...
|
Tiu
| |
| Thursday, October 11, 2007 - 11:06 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आठवणी जाग्या करतांना डोळे साथ देत नाही कितीही समजावलं मनाला तरी पाणी सरता सरत नाही...
|
Tiu
| |
| Thursday, October 11, 2007 - 11:07 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मोनिका आणी राज्या...उचलेगिरी बद्दल sorry!
|
Rajya
| |
| Friday, October 12, 2007 - 5:50 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
स्वप्निल अरे काय रे, sorry कशाबद्दल, जे आहे ते आपलंच आहे की गोबु, मस्तच रे भो ते काहीच्या काही कविता मध्ये टाक की
|
Jagu
| |
| Friday, October 12, 2007 - 6:11 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
स्वप्नात धुंद असताना डोळे तुझीच साथ देतात पण जागेपणी मात्र अस्तित्वाचा रंग दाखवतात.
|
Rajya
| |
| Friday, October 12, 2007 - 6:25 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हाय जगु फार दिवसांनी दर्शन दिले स्वप्नात तुला पाहताना श्वास माझा कोंडला पापणीस बिलगुन अश्रु मुकपणे रडला
|
Monakshi
| |
| Friday, October 12, 2007 - 7:08 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अश्रूंचे मोती गालावरुनी ओघळले प्राणांच्या कुडीत मग त्यांना जपून ठेवले कासावीस झाले जेव्हा मन तुझ्या आठवणींनी हळूच कुडीत डोकावुनी त्यांस डोळे भरुन पाहिले
|