|
सहज सुंदरभाषा , वेगवेगळे विषय तितक्याच सफ़ाईने हाताळतेस...तुझ्या प्रतिभेला सलाम!
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 30, 2007 - 5:35 pm: |
| 
|
छान आहे कथा, भाषा आणि मांडणीही.
|
Sashal
| |
| Wednesday, May 30, 2007 - 7:03 pm: |
| 
|
सुंदर कथा ..
|
सुन्दर शलाका तुझ्या सगळ्याच कथा सुरेख असतात. दाद द्यावी तेवढी कमीच.
|
Ekrasik
| |
| Wednesday, May 30, 2007 - 7:38 pm: |
| 
|
>>> विदू तो मिंड घेते तेव्हा, आपल्याला सोडलेलं धैवताला कळत नाही आणि गळा मिठी पडली याचा षड्जालाही पत्ता नाही. हे म्हणजे कसं? तर आजूबाजूला षडजाचा डोह असावा, धैवताच्या किनार्यावरून नुसतं झोकून द्यावं डोहात तसं.... खळबळ नाही, तरंगही नाही, एकही! एकदम थेट तळंच. ह्या इतके सुंदर वर्णन आज पर्यंत वाचल नव्हत. नुसत वाचुनच स्वर एकु आले. वा. आपली प्रतिभा अशिच बहरु दे ही शुभेच्छा.
|
मस्त! नेहमीप्रमाणेच ' जमलीये ' , दाद!
|
Storvi
| |
| Wednesday, May 30, 2007 - 10:41 pm: |
| 
|
जबर्दस्त! सहीच! पहिल्या पासुन खिळवुन ठेवुन उच्च शेवट गाठला...
|
दाद, सुंदर!
|
दाद,तोडलस गं अगदी.. सुरेख..!!!!
|
Chinnu
| |
| Thursday, May 31, 2007 - 2:23 am: |
| 
|
शलाका.. अगदी आह! शेवटच्या समाप्त पर्यंत तुझं ते मनोजवं मारुततुल्य वेगं!
|
Daad
| |
| Thursday, May 31, 2007 - 3:04 am: |
| 
|
सगळ्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार. वाचता, आणि आवडल्याचं कळवताही. अजून काय हवं? (न आवडल्याचं ही तसच कळंवा) माझेच दोन शब्दं (अजून परत?) - ही कथा मी चार वेळा लिहून काढली. कथेला जी कलाटणी आणि तिचा परिणाम मला अपेक्षित होता तो मिळत नसल्याने, चार वेळा. ह्या "कलाटणी" प्रकारा बद्दल काही सुधारणा सुचवायच्या असतील तर जरूर कळवा. ओघवतं लिहिण्याच्या नादात (फंदात) मी "मुद्दा" सोडून लिहितेय असंही लक्षात आल्याने त्या चार पैकी पाव 'लि-लिखाण', "भरकटणे"ला वाहता यईल. असं तुम्हाला कुठे वाटलं असल्यासही कळवा. परत एकदा प्रोत्साहनाबद्दल thanks, heaps !
|
शलाका नेहेमीप्रमाणेच ...... speechless
|
Yog
| |
| Thursday, May 31, 2007 - 6:33 am: |
| 
|
क्या बात है.. जणू पेशकार पासून तिहाईपर्यन्त शब्दान्ची लय बान्धून ठेवली. थोडे superfast वाटले, पण एकदा असे बेफ़ाम "रेल्यात" घुमल्यावर विस्तारात कोण अडकतो? पुढील मैफ़लीची वाट बघतो..
|
कथा अमेझिंग... झिंगलो... Speechless...
|
Bee
| |
| Thursday, May 31, 2007 - 9:38 am: |
| 
|
मला राहून राहून आपण मेघना पेठे वाचतो आहे असे वाटत होते. तीही अधून मधून उर्दू शायरी गझलचा वापर करते. थोडी रांगडी बिनधास्त पान टपरीवर बोलणार्या पोरांसारखी भाषा वापरते. नक्कीच तिच्या कथांची depth अतिशय खोलवर असते. पण एक चिमकुला भास होत होता की आपण मेघना पेठे वाचतो आहे. छान लिहितेस, शलाका. मला काही काही भाग परत वाचावा लागला कारण लिंक जुळत नव्हती आधीच्या उतार्यांशी. खास करुन शेवटचा निम्मा भाग लय तुटल्यासारखा वाटत होता.
|
Monakshi
| |
| Thursday, May 31, 2007 - 11:07 am: |
| 
|
दाद, ख़रंच सुरेख़, कथेने काय twist घेतला मस्त. आईशप्पथ, तुम्ही लोकं एवढ्या छान कथा लिहिता, ऑफिसमध्ये कामं होत नाहीत मग.
|
Kanak27
| |
| Thursday, May 31, 2007 - 11:14 am: |
| 
|
>>> आईशप्पथ, तुम्ही लोकं एवढ्या छान कथा लिहिता, ऑफिसमध्ये कामं होत नाहीत मग. Same Pinch. Daad Its too good ! But feel sad for hero.
|
Abhi_
| |
| Thursday, May 31, 2007 - 12:02 pm: |
| 
|
अ प्र ति म!! मजा आली.
|
Mavla
| |
| Thursday, May 31, 2007 - 1:44 pm: |
| 
|
दाद, रहावलं नाही अप्रतिम... कथेला मानाचा मुजरा करायचा राहुन जावु नये अस वाटलं, म्हणुन पॅचवर्क. कथा ओघवती आहेच, आणि तेच तिचे सामर्थ्य झालय. त्याही पलिकडे, ह्या "कलाटणी"ने खरच जीव घेतला आहे काळजाचा... शब्दान्च, दान आहेच आपल्याला.. पण ते सजवायलाही छान जमलय.. स्त्री मनाने पुरुषाच्या मनाचा घेतलेला ठाव, त्याचे उचलेले बारकावे, त्या भावणा..ती हळहळ.. अप्रतिम... आणि तितकेच अविश्वसनीय.... मावळा.
|
मी कथा दोनदा वाचली.......... सुंदर आहे. कथेची फोड नाही करत पण मानवी मन हे असेच असते कायम असे वाटते प्रत्येक बाबतीत कायम insecurity चुक. भुल. द्या. घ्या.
|
|
|