|
Bee
| |
| Thursday, March 29, 2007 - 10:49 am: |
|
|
श्रिनी, पण तुला इथे असे कोण म्हणते आहे.. चिन्नुने ते अगदी सहज म्हंटले असे वाटते. तुझी बौद्धिक पात्रता इथे आम्हा सर्वांना, निदान जुन्या मायबोलिकरांना तरी ठावूक आहे. हल्ली ह्याला त्याला बनवाबनवी कशी करतात हे चित्रपटात आणि मालिकेत दाखविले जाते. त्यामुळे ह्या कथेतील काही भाग पुर्वी कुठेतरी बघितल्यासारखा किंवा वाचल्यासारखा वाटतो. म्हणजे अशी शक्यता नाकारता येत नाही. चल आता 'कुणावर आरोप घेण्यावरुन' एक कथा लिही पाहू
|
Maasture
| |
| Thursday, March 29, 2007 - 1:11 pm: |
|
|
माफ करा पन गोष्ट फसली आहे. मिसडायरेक्ट करन्याच प्रयत्न वेगळा आहे, पन फसला आहे. कारन सुरुवातीला मिसडायरेक्ट केले तरी शेवटी ते लॉजिकली जुळायला लागते. ती संगती लागत नाही म्हनून सग्ळेच गंडले. स्त्री साथिदार नव्हती तर तिने लघळपना कसा करू दिला ? बसने एकट्या प्रवास करणार्Yआ स्त्रिकडे सहज पत्त्याचा कॅट कसा असेल, जर ती साथिदार नसेल तर. सिद्धी आनि पत्त्याची जादू हे काही जमत नाही बरोबर. गोष्टित अशी लूपहोल्स रहायला नकोत, अशा twist in the tale गोष्टितले missing details शेवटी intellectually satisafying वाटले पायजेत शैली वेगळि आहे पन इंग्रजी गोष्तींचा जस्तच प्रभाव जानवतो, म्हनून तुमचे ओरिजिनल असले तरि कुठेतरि वचले आहे असे सारखे वाटत रहाते. मी वर्शभर तरि माय्बोलि, मनोगत, मराठीब्लॉग अशा साईट वाचतोय पन दुसर्याला सुधारायला उपयोगी पडेल असे लिहायला लोक टाळतात असे दिसते. मी प्रयत्न करनार आहे, राग मानू नाका. पटले तर बघा नायतर सोडुन द्या. पन लिहित रहा.
|
Maasture
| |
| Thursday, March 29, 2007 - 1:15 pm: |
|
|
इंग्रजीमध्ये जास्त नेमके लिहिता अले असते, पन मि मुद्दम मरठित लिहिले आहे. बरहा आनि मायबोलित थोडा पहरक आहे. शुद्धलेखनच्य चुका तश झाल्या, रहिल्या आहेत. अज्ञानाने नाही.
|
Chinnu
| |
| Thursday, March 29, 2007 - 1:34 pm: |
|
|
बापरे, गैर समज व्हावा हा उद्देश्य नक्कीच नव्हता. सहज बोलले, लिहिण्याच्या शैलीवरुन. भुलचुक माफी!
|
Asami
| |
| Thursday, March 29, 2007 - 4:20 pm: |
|
|
स्त्री साथिदार नव्हती तर तिने लघळपना कसा करू दिला ? भंते मलाही हा प्रश्न पडला होता ?
|
Madhura
| |
| Thursday, March 29, 2007 - 6:41 pm: |
|
|
>>>बरहा आनि मायबोलित थोडा पहरक आहे मला वाटतेय मायबोली वर बरहा मधे लिहुन direct copy paste करता येते c.b.d.g. ही लिंक. ...
|
Shrini
| |
| Friday, March 30, 2007 - 4:59 am: |
|
|
काही मुलींना, पुरषांनी त्यांच्याशी थोडा लघळपणा केलेला आवडतो, कारण त्यामुळे त्या मुलींचा अहंकार सुखावतो. ही मुलगी तशा मुलींपैकी एक होती. आता तिच्याकडच्या पत्त्यांच्या कॅट बद्दल. समजा, ती मुलगी बर्याच वेळा पुणे - मुंबई डेक्कन ने प्रवास करते. या प्रवासात खूप लोक टाईमपास म्हणून पत्ते खेळतात, आणि म्हणून त्यांचे कॅट्स जवळ बाळगतात. ही पण त्यातली एक असल्याने तिच्या पर्समधे पत्ते होते. गोष्टीतल्या प्रत्येक मुद्द्याचे असे स्पष्टीकरण कंटाळवाणे होते, तरीही वाचकांना या सगळ्या गोष्टी spoon feed च केल्या पाहिजेत का ? ते स्वतः थोडासा देखील विचार करू ईच्छीत नाहीत ?
|
Yog
| |
| Friday, March 30, 2007 - 8:42 pm: |
|
|
shrini, खरे आहे, प्रत्त्येक detail spoon feed केले जावू नयेत पण होत की काय गोष्ट इतकी लहान आणि वाचणार्याच्या perspective ला थोडी गृहीत धरणारी असेल तर काही conclusive details लेखकाकडून वगळले जातात. आणि लेखनशैली तितकी compelling नसेल तर मग एकूण परिणाम थोडा कमकुवत होतो. for ex: तुझ्या गोष्टीच्या शेवटच्या वाक्यावरून पत्त्याची जादू is least impo.. in the context हे कळून येते पण खर तर त्याच शेवटच्या वाक्याने गोन्धळ निर्माण होतो. "तू तीची पर्स साफ़ केली असशीलच" असे असेल तर मग हा पत्त्याचा डाव तरी कशाला? आणि मग जर तो साथिदार स्वताच्या बळावर पर्स साफ़ करणार असेल तर त्याला तुझी गरज तरी काय? पर्स साफ़ करायला पत्त्याचा डाव हरण हे निमित्त पुरेसे आहे का? so called बर्याच logical प्रश्णान्ची उत्तरे कथेत सापडत नाहीत. पत्त्याची जादू अन तू म्हणतोयस ते misdirection हा जादूचा दुसरा अर्थ या दोन्ही गोष्टी त्यामूळे तितक्याश्या सम्बन्धित वाटत नाहीत. असो. कथा लिहीताना तुझी एक ठाम भूमिका असणार पण ती वाचकापर्यन्त अधिक परीपूर्णतेने पोचायला हवी किव्वा मग read between the lines साठी तसा compelling evidence or situation हवी जी अशा "लघूकथेमधे" मान्डण सोप काम नाही. I am sure you can do better... चू.भू.दे.घे.
|
Shrini
| |
| Monday, April 02, 2007 - 5:58 am: |
|
|
योग, पुन्हा एकदा, वाचकाने पुरेसा विचार केला नाही तर त्याला असले प्रश्न पडतात... तिचे पर्सवरचे लक्ष काढून घेण्याकरता पत्त्यांची खेळी केली गेली, आणि तो जादू दाखवत असतानाच तिची पर्स साफ केली गेली. (ती पत्ते काढून पर्स त्या विजय शेजारी ठेवते असा उल्लेख कथेत आहे.) anyway, या गोष्टीवरची चर्चा मी बंद करत आहे. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर ही कथा फसली आहे असे म्हणून ते सोडून द्या.
|
shiri, baki sagali katha kalali pan nayak shevati tya stri kade baghun pan maan dolavato asa lihila ahes. te vachun vatala ki tich tyachi sathidar ahe. pan nantar ulatach disla
|
Chaffa
| |
| Monday, April 02, 2007 - 7:20 pm: |
|
|
श्रीनी, कथा आजीबात फ़सलेली नाही. कमीत कमी मला तरी योग्य वाटली. तु लिहीत रहा.
|
|
|