Princess
| |
| Saturday, March 24, 2007 - 1:05 pm: |
|
|
अहा सुमॉ, मस्त लिहिलय ग... असेच जर खरच होत असेल तर काय मजा येइल ना!!!
|
Dineshvs
| |
| Saturday, March 24, 2007 - 4:32 pm: |
|
|
सुपरमॉम, छान कथा. सगळ्याना हि काल्पनिक का वाटतेय बरं ? पण हेहि तितकेच खरे दुखाःतच माणसे जास्त समजुतदारपणे वागतात.
|
Saavat
| |
| Sunday, March 25, 2007 - 6:30 am: |
|
|
Supermom , कथा छान आहे! दु:ख च माणसाला 'विवेकी' बनवत हे खर आहे!
|
सुमॉ जबरी आहे गोष्ट. शनिवारीच वाचली होती. तेंव्हा प्रतिक्रिया लिहायला घेतली आणि कॉम्प्युटरच(घरचा) हॅंग झाला. बघ काय effect आहे
|
Zakasrao
| |
| Monday, March 26, 2007 - 5:55 am: |
|
|
वा सुमॉ मस्त कथा. दिनेशदा बरोबर आहे तुमच माणसं दुखात जास्त काळजी घेतात एकमेकांची.
|
Manutai
| |
| Monday, March 26, 2007 - 8:36 am: |
|
|
डोळे पाणावले... काही शिकवण ही कथा देते. खरच सुँदर...
|
Jayavi
| |
| Monday, March 26, 2007 - 8:59 am: |
|
|
सुपरमॉम..... खूप खूप छान. ए तू इतकं कसं छान लिहितेस गं....... अगदी खिळवून ठेवतेस. शेवटी तर घशात मोठ्ठा आवंढा आला.... आणि भरुन आलं.......! तुझ्या अशाच कथा आम्हाला वाचायला मिळोत. बाकी तुझ्या कथेतली पात्रं एकदम भारदस्त असतात.
|
R_joshi
| |
| Monday, March 26, 2007 - 9:52 am: |
|
|
सुपरमॉम एवढ्या निश्चल भावना कोठुन आणता हो तुम्ही लिखाणात. तुमची प्रत्येक कथा म्हणजे आमच्यासाठी मेजवानीच असते. नाना रंगानी आणि नात्यांनी सजलेली मेजवानी.
|
Imtushar
| |
| Monday, March 26, 2007 - 11:50 am: |
|
|
सुपरमॉम, सुपर कथा... -तुषार
|
Supermom
| |
| Monday, March 26, 2007 - 12:18 pm: |
|
|
सगळ्या मित्रमैत्रिणींनो, अगदी मनापासून आभार. ही कथा अगदी पूर्ण काल्पनिक आहे. खरंतर अशा काही व्यक्ती माझ्या पाहण्यात आल्या की ज्यांनी मुलाचं आपल्या मनाविरुद्ध लग्न आयुष्यभर मान्य केलंच नाही. असा बदल सहसा होत नाही हे एक दुर्दैवी सत्य आहे. म्हणजे हे अशक्य नाही, पण खूपच कठीण आहे.
|
Dineshvs
| |
| Monday, March 26, 2007 - 1:16 pm: |
|
|
सुपरमॉम, मलाही हाच अनुभव आला. अगदी विचित्र अढी घेऊन बसतात काही माणसं. तिढा सुटता सुटत नाही. मानसशास्त्रीय कारणं माहित असली, आणि त्यावर उपाय आहेत हेही माहित असले, तरी सत्य स्वीकारलेच जात नाही.
|
Ratrani
| |
| Monday, March 26, 2007 - 2:10 pm: |
|
|
Supermom फ़ारच छान कथा होती. कोण म्हणत हे सत्य नाही. मला स्वत्:ला अनुभव आलाय. आमच लग्न intercast, interstate आहे. सुरुवातीला बरेच कडु अनुभव आले. पण दिनेशदानी म्ह्न्ट्ल्या प्रमाणे दु:ख़ातुनच माणसाना एकमेकाची मन ओळख़ता येतात आणि हळूहळू मनातला सल निघून जातो आणि मन हलक होउन जात. काहि असाच अनुभव मला आलाय.
|
Supermom
| |
| Monday, March 26, 2007 - 3:30 pm: |
|
|
निशी, म्हणूनच हे अशक्य नाही, पण फ़ार कठीण आहे असं म्हणतेय ग मी. तुझ्यासारखं happy ending फ़ारच कमी सुदैवी लोकांच्या वाट्याला येतं.
|