|
Dakshina
| |
| Thursday, May 22, 2008 - 7:17 am: |
|
|
श्रद्धा, अगं तितकं भयानक झालंच तिच्या बाबतीत म्हणून लिहीलं होतं, aso... पण आता एडिट केलंय...
|
Chinoox
| |
| Thursday, May 22, 2008 - 8:27 am: |
|
|
दक्षिणा, एक पुस्तक वाचलं होतं..The book of life: One man's search for the wisdom of age - Andrew Jackson..त्यात लेखकाच्या पत्नीला तू लिहिलंस तोच त्रास होता.. आणि शेवटी ऑपरेशन करूनच त्रास गेला. अर्थात हे सगळं medical jargon आता विसरलोय, पण हे पुस्तक तुम्हाला सहज मिळेल.. आणि मुंबईला डॉ. अमित मायदेव आणि नागपूरला डॉ. श्रीकांत मुकेवार हे अतिशय उत्तम gastroenterologists आहेत.
|
Dakshina
| |
| Thursday, May 22, 2008 - 11:02 am: |
|
|
चिनूक्स, धन्यवाद, डॉ. अमित मायदेव यांना कॉन्टॅक्ट कसा करू? म्हणजे फोन नंबर, ईमेल, वेबसाईट वगैरे यापैकी काही मला कुठून मिळू शकेल?
|
Madya
| |
| Thursday, May 22, 2008 - 3:33 pm: |
|
|
www.amitmaydeo.com mi tyanchyakade pancrease saathi treatment ghetali aahe. Mumbai la tyanchya clinic madhye dupari 1 pasun te asataat. Sakali vagaire te vegvegalya hospitals na visiting mhanun jaataat. try kar. Address: 5th flr, Om chambers, 123 August Kranti Marg, Mumbai. 400036 ph: 91-22-2368 5577
|
Dineshvs
| |
| Friday, May 23, 2008 - 2:42 am: |
|
|
मुंबईला के ई एम मधे, डॉ रवि बापट आहेत. आता ते निवृत्त झाले असतील कदाचित पण त्यांचे शिष्य आहेत.
|
Dakshina
| |
| Friday, May 23, 2008 - 4:30 am: |
|
|
तुमच्यापैकी कोणी पूण्यातल्या डॉक्टरांचा रेफ़रन्स देऊ शकेल का?
|
Dakshina
| |
| Friday, May 23, 2008 - 4:38 am: |
|
|
मद्या, खूप आभारी आहे.
|
Chinoox
| |
| Friday, May 23, 2008 - 8:20 am: |
|
|
दक्षिणा, माझे वडील गेली १५ वर्षं पोटाच्या विकाराने त्रस्त आहेत/होते.. आणि पुण्यातील तमाम डॉक्टरांचा अतिशय वाईट अनुभव आमच्या गाठीशी आहे. आवश्यकता नसताना वेगवेगळ्या टेस्ट्स करवून घेणे, स्टेरॉईड्सचा मारा करणे, डायग्नोसिस होत नसेल, किंवा उपचारांना वेळ लागणार असेल तर सरळ ऑपरेशन करून अवयव काढणे, हे व असे प्रकार सर्रास चालतात. घोले रोडवर पोटाच्या विकारांसाठीचे एक हॉस्पिटल आहे, तिथे तर डॉक्टरांचं एक टोळकं दिसला पेशंट की कर ऑपरेशन , हेच उद्योग करत असतं. तरीही आपण विचारलंत म्हणून मी समाजसेवेला गेले ३ पिढ्या वाहून घेतेलेल्या एका कुटूंबातील डॉक्टरांना पुण्यातील gastroenterologistsबद्दल विचारलं. त्यांनी डॉ. साळूंखे यांचं नाव सुचवलंय. ते जहांगीरला असतात. तरीही आम्हांला आलेला अतिशय चांगला अनुभव म्हणून आपण डॉ. मायदेव अथवा डॉ. मुकेवार यांचा सल्ला घ्यावा असंच माझं मत आहे.
|
Dakshina
| |
| Friday, May 23, 2008 - 3:38 pm: |
|
|
धन्यवाद चिनूक्स मी दोघांनाही कॉन्टॅक्ट करीन.
|
Malavika
| |
| Wednesday, August 27, 2008 - 10:19 am: |
|
|
चिनूक्ष, तुमच्याकडे डाॅ साळुंखे ह्यांचा पत्ता किंवा नंबर आहे का?
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
|