|
Robeenhood
| |
| Wednesday, November 22, 2006 - 3:22 pm: |
|
|
नव्या, जुन्या मित्रांनी एकमेकांशी सुसंवाद साधावेत.>>>> सुसंवाद नव्हे बोवाजी नुसता वाद.. वाद!! ते जणू आपल्याच मालकीचे समजून>>>> मध्ये 'तीर्थरूपांच्या' शब्द राहिला वाटते... ...
|
Zakki
| |
| Wednesday, November 22, 2006 - 3:29 pm: |
|
|
आता 'सुसंवाद की नुसता वाद', 'तीर्थरूपांच्या की स्वत:च्याच मालकीचे' हे दोन्ही वाद करण्याजोगे प्रश्न आहेत असे तुम्हाला वाटत नाही का? या दोन्ही विषयांवर वाद घालू या! त्यासाठी वेगळे BB उघडा.
|
>>>> किंवा फारतर 'अनुल्लेखाने मारणे' एव्हढेच होत होते. अरे त्या "अनुल्लेखाची" ऐशी की तैशी! माझ्या समोर नाही चालणार या गमजा! उद्या कुणि उठेल अन उगवत्या सुर्याला अनुल्लेखाने मारतो म्हणेल..... म्हणेनात का बिचारे! मपल्या बापाचे काय जातय! नको तिथे अनुल्लेख वगैरे प्रकार वापरणार्यान्ना एक अजुनही कळत नाही की कोम्बड झाकल तरी सुर्य उगवायचा रहात नाही आणि अक्कलेचे दिवे कितीही पाजळले तरी रात्र ती रात्रच असते! अनुल्लेख म्हणजे खर तर पळपुटे पणा! किन्वा बगल देणे म्हणा हवे तर! प्रत्यक्ष आयुष्यात देखिल असन्ख्य वेळेस मी तो अनुभवलाय! मग ते शाळा कॉलेजातले विद्यार्थी असोत की एकाच चाळीतले सवन्गडी मास्तर गुरुजन असोत की कोणा सन्स्थेचे अधिकारी सुरवातीला खुप त्रास व्हायचा याचा! आपलच काही तरी चुकतय, आपणच मूर्ख आहोत, या जगातल्या पान्ढर्या धोप बगळ्यान्पेक्षा आपण फारच कुरुप आहोत, आपल्यातच काहीतरी वैगुण्या आहे असे वाटत रहायचे! अशा प्रत्येक प्रसन्गावर ललित मधे एकेक कथा होइल, एकेक चित्रपट तयार होऊ शकेल, पण ते केव्हातरी नन्तर सान्गिन आत्तापुरता मुद्दा म्हणजे जेव्हा जेव्हा मला अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न झाला, खड्यासारखे बाजुला फेकले गेले, वाळित टाकल्यासारखी तुच्छतापुर्ण वागणुक दिली गेली, तेव्हा तेव्हा मी दोन प्रकारे त्यान्चा प्रतिकार केला, एक तर अशा अनुल्लेख सरदारान्नाच मी बगल देवुन माझा मार्ग वेगळा पण दिशा एकच ठेवली. अन्य वेळेस त्यान्च्यावर शब्दश उपलब्ध सर्व साधनान्सही सर्वप्रकारे आक्रमण करुन कुरघोडी केली व त्यान्ना त्यान्ची "जागा दाखवुन" माझा मार्ग मोकळा करुन घेतला. मी हे प्रत्यक्ष आयुष्यातल सान्गतोय आणि माझी मायबोलीवरची ही आयडि देखिल एलेक्ट्रॉनिक माध्यमातील एक प्रकारचे मुर्त स्वरुपच हे! अनुल्लेख हे एक शस्त्र हे आणि वारन्वार किन्वा चुकीच्या ठिकाणि वापरण्याने त्याची केवळ धारच बोथट होत नाही तर ते शस्त्र वापरणारा देखिल कुठेतरी कितिकान्च्या मनातून उतरलेला असतो फक्त त्याच अनुल्लेखाच्या शस्त्राच्या प्रभावा मुळे त्याला ते तसे जाणवतही नसते. समोरच्याची "अनुल्लेखाने" कशी जिरवली अशा चूकीच्या आत्मसमाधानाच्या गुन्गीत खरे तर योग्य आत्मपरिक्षण न झाल्याने आत्मप्रतारणाच होत असते हे अशान्च्या गावीही नसते. या जगातील कोणताच प्रश्ण "अनुल्लेख" किन्वा "दुर्लक्ष्य" करण्याने सुटला नसुन उलट चिघळला हे! पण सद्ध्या मायबोलीवर "अनुल्लेखाचे" चलतीचे वारे हेत, त्या वार्यान्ना "अनुल्लेखाने" मारण्यापेक्षा त्यान्ची दखल घेणे आवश्यक वाटले म्हणुन हे विचार माण्डले! एनिवे, मी हे उगीचच "पाल्हाळ" लावुन बसलोय! कदाचित बीबी देखिल चुकला हे! त्यामुळे पुढे कधी तरी कुठेतरी ते ते अनुभव साग्रसन्गित लिहीन!
|
Zakki.... that last post is tooooooo good.
|
मंडळी इथे जावून वाचा आणि मायबोलीतून तुम्हाला काही मिळालं असेल तर अजून चार जणाना आणि मुख्य म्हणजे तुमच्या गावातल्या महाराष्ट्र मंडळाला सांगा. /hitguj/messages/34/125291.html
|
Maanus
| |
| Sunday, October 07, 2007 - 6:38 pm: |
|
|
तुम्ही मायबोलीकर असल्याची लक्षणे. मित्रांना english मधुन मराठी पत्र पाठवताना - तुम्ही झ हा z असा न लिहीता jh असा लिहीता. - क्ष, ksh असा न लिहीता x लिहीता - जरी पुर्ण पत्र english मधुन type केलेय तरी english शब्द मधे आले की ते <english word> असे लिहीता - गरज नसताना aa चा उपयोग
|
माणसा लेका यु निड अ ब्रेक.
|
Maanus
| |
| Tuesday, October 09, 2007 - 1:53 am: |
|
|
येस... आता एक आठवडा मायबोलीला राम राम. no ROM also, I need to concentrate on work.
|
Hkumar
| |
| Sunday, October 14, 2007 - 11:10 am: |
|
|
मला मायबोलीवर येऊन दीड महीना झाला. एव्हाना त्याचे व्यसन लागले आहे हे नक्की! दिवसातून किमान ४ वेळा तरी या site ला भेट देतो. दशकपूर्ती झालेला हा सुंदर उपक्रम आहे. त्याची भरभराट होवो.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
|