|
@ Ankyno1, Could you please type the name of the movie you are suggesting in English. I could not really 'translate' it well and so could not find it. Thanks.
|
प्रसादपी७७, हे घ्या त्या चित्रपटाचे नाव आणि दुवा: Horton Hears a Who! http://www.imdb.com/title/tt0451079/
|
Simm
| |
| Friday, May 16, 2008 - 10:57 pm: |
| 
|
Ankyno1, Anything that is even remotely related to Dr. Seuss has got to be amazing and entertaining. That man was a genius!
|
Kanak27
| |
| Monday, May 19, 2008 - 11:37 am: |
| 
|
>>> काल HBO वर, An inconvenient Truth , नावाची सुंदर ऑस्कर विजेती डॉक्युमेंटरी दाखवली. परत दाखवली तर अवश्य बघा. ग्लोबल वॉर्मिंग हा विषय आहे, बस यापेक्षा जास्त सांगून उत्सुकता कमी करणार नाही. <<< दिनेशदा An Inconvenient Truth परत कधि आहे माहित असल्यास plz कळवने मी HBO site वर शोधल पण सापडल नाहि. दिपा
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 20, 2008 - 3:02 am: |
| 
|
दिपा, अवश्या कळवीन. पण हा माहितीपट परतपरत दाखवणे, कदाचित बूश प्रशासनाला रुचणार नाही.
|
Bee
| |
| Tuesday, May 20, 2008 - 8:35 am: |
| 
|
Before Sunrise चा Sequel कुणी पाहिला आहे का? पहिल्या भागा इतकाच सुरेख वाटतो का?
|
Kanak27
| |
| Tuesday, May 20, 2008 - 11:06 am: |
| 
|
Thanks दिनेशदा. मी HBO site वर शोधल तर global warming वर TOO HOT NOT TO HANDLE ह्या नावचि documentry च भेटलि. ती रविवारि २५ मे ला सकाळि ६.३० ला आहे. दिपा
|
Kshanik
| |
| Thursday, May 22, 2008 - 8:19 am: |
| 
|
Before Sunset ha sequel. हो दुसर भाग ही फ़ार सुरेख आहे, दोघांची केमिस्ट्री मस्तच जुळलिय.
|
Farend
| |
| Thursday, May 22, 2008 - 5:08 pm: |
| 
|
Before Sunrise, Sunset कशाबद्दल आहेत?
|
Yog
| |
| Friday, May 23, 2008 - 9:41 pm: |
| 
|
crazy 4: चान्गला टाईम्पास आहे की.., काही काही पन्चलाईन्स आवडल्या. पण दीया मिर्झा ला वेस्ट केलय... जोधा अकबर: पाहिला एकदाचा. सर्व चर्चा अन controversy सोडल्यास ठीक वाटला.. पण ते ह्रितीकच "ख्वाजा" च्या शेवटी नाचण अगदी ह. ह. पु.वा.
|
दिनेशदादा, आणि ती An Incovinient Truth ची documentary कोणी तयार केलि आहे माहिती आहे का? २००० साली बुशनी presidential election मध्ये ज्याला हरवल त्या Al Gore नी.
|
जोधा अकबर या चित्रपटामध्ये बिरबलाचा काही उल्लेख नाही, हे समजल्यामुळे मी हा चित्रपट पाहण्याच्या फंदात पडलो नाही. बहुदा आशुतोष गोवारीकरला आजी आजोबा नसावेत.
|
Zakki
| |
| Sunday, May 25, 2008 - 4:47 pm: |
| 
|
अहो, ऐश्वर्या राय असताना बिरबल तानसेन काय करायचे? ती जरा म्हातारी झाल्यावर मग त्याने बिरबल, तानसेन गोळा केले!
|
Dineshvs
| |
| Monday, May 26, 2008 - 2:38 am: |
| 
|
हो बाकरवडी, तीच फ़िल्म. काल चिटी चिटी बॅंग बॅंग, हि एक खुप जुनी फ़िल्म दाखवली. आमच्या लहानपणी, या सिनेमाची आमच्यावर खुप मोहिनी पडली होती. आम्ही त्यातल्या गमतीजमती परतपरत एकमेकाना सांगत असू. आज इतक्या वर्षानंतरही परत बघताना तिच मजा आली.
|
चिटी चिटी बॅंग बॅंग माझा पण अतिशय आवडता सिनेमा आहे. खूपदा दाखवतात.
|
Ajjuka
| |
| Tuesday, May 27, 2008 - 5:24 am: |
| 
|
wolrd movies नावाचा channel दिसतो का कुणाकडे? जगभरातले मस्त मस्त सिनेमे दाखवतात. Festival Channel असंच मुळी उपनाव आहे आहे त्या चॅनेलचं. काल माझी आवडते एमिर कुस्टुरिका ची ब्लॅक कॅट व्हाइट कॅट ही तुफान विनोदी मसाला फिल्म दाखवत होते. आज उद्या परत दाखवतील बहुतेक. जमलं तर बघा.
|
Bee
| |
| Tuesday, May 27, 2008 - 7:04 am: |
| 
|
Before Sunrise मला पुर्ण आवडला. पण Before sunset फ़ार असा आवडला नाही. Farend-- अरे एक फ़्रेन्च मुलगी आणि एक अमेरिकन मुलगा ट्रेन मधे फ़क्त एका रात्रीपुरते भेटतात आणि सुर्योदयापर्यंत त्यांच्यात जी काही मैत्री, संवाद, प्रेम, आपुलकी निर्माण होते..घडते ते सर्व अत्यंत तरलपणे ह्या चित्रपटात दाखविली आहे. त्याचाच पुढील भाग म्हणजे Before sunset , ह्यात ही दोघ तब्बल १२ वर्षांनी भेटतात मग ह्या वर्षात त्यांच्यात एक पोकळी निर्माण झालेली असते. त्या वयातील त्यांच्यातला परिपक़्वपणा आणि आधीच्या भेटीतील निरागसपणा दोन्ही छान दाखविले आहे. पण Before sunrise is the best one!.. and I heard its a real story of author who wrote book of this movie!
|
Ajjuka
| |
| Tuesday, May 27, 2008 - 7:23 am: |
| 
|
त्याच चॅनेलवर आत्ता Three colours ची मालिका चालू आहे. या क्षणाल white चालू आहे. रात्री Red आहे. Must see! दुपारी/ संध्याकाळी फ्रिडा नावाची अप्रतिम फिल्म आहे फ्रिडा काहलो या मेक्सिकन चित्रकर्तीच्या आयुष्यावरची. सलमा हयाक ने फ्रिडाची मध्यवर्ती भूमिका केलीये. ज्यूली टेमूर ने दिग्दर्शित केलेली फिल्म आहे. शक्य असेल तर बघाच.
|
Lalu
| |
| Tuesday, May 27, 2008 - 2:18 pm: |
| 
|
इडियाना जोन्स, entertaining . एकदा बघण्यासारखा. फोर्ड वाईट नाही, वयाला शोभेल असा रोल आहे. 'मायकेल क्लेटन' बरा आहे. मला खास नाही वाटला. * मला मध्येच थोडावेळ झोप लागली, मग जाग आली तिथून पुढे पाहिला त्यामुळे असेल. Atonement आवडला. रोमान्स, ड्रामा म्हणजे काही फारसा आवडणार नाही असं वाटलं होतं, James McAvoy साठी बघितला. पण आवडला. 'ग्रेट डिबेटर्स' पण बरा आहे, अजून एडिट करता आला असता. टीनएजर मुलांना दाखवण्यासारखा आहे. अज्जुका, फ़्रिडा माहित आहे, पण पाहिलेला नाही. आता बघेन. पूर्वी दू. द. वरच तेवढे 'देर रात की फ़ीचर फ़िल्म' म्हणून असे जगातले काही खूप चांगले मूव्हीज पहायला मिळायचे. आता खूप पहायला मिळतात. फ़्रिडा ला काही ऑस्कर nominations पण होती, कॉस्च्यूम डिझाईन वगैरे आणि 'बेस्ट फॉरेन फिल्म' म्हणून बहुतेक.
|
Ajjuka
| |
| Tuesday, May 27, 2008 - 2:21 pm: |
| 
|
लालू, फॉरेन फिल्म नाही गं. फिल्म अमेरिकन आहे आणि इग्लिशमधेच आहे. पण डिझाइनची आणि अजून कसली कसली नॉमिनेशन्स होती. तपशीलासाठी ऑस्करची साइट बघितली पाहिजे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|