Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 10, 2008

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » सारेगमप आणि इतर shows मधले performances . » Archive through May 10, 2008 « Previous Next »

Deepanjali
Thursday, April 24, 2008 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

9 X वर चा ' ये है जलवा ' dance show मस्त आहे !
राखी सावन्त आणि तिच्या group मधली लहान मुलं , हुसेन आणि त्याची टिम फ़ार सही dance करतात .
अभिषेक - उर्वशी ची एकत्र टिम आणि ती ही राखी प्रतिस्पर्धी असताना यातून 9X ला चांगला मसाला मिळाला बरेच दिवस चघळायला:-)
अभिषेक मस्त च करतो perform, ह्रितिक ने परवा त्याला Krazzy 4 ला compliment देताना त्याच्या पेक्षा सरस केला असं सांगितलं !
प्राची देसाई मात्र फ़ार लवकर out झाली , ती कसौटी मधली प्रेरणा जायला हवी होती .


Suja
Thursday, April 24, 2008 - 7:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारेगामा ची आता अन्तिम फेरी सुरु हाओइल.
देवनागरी लीपित लिहिने खुप वेल्खाउ ज़ाअहले आहे.
गेल्या महिन्यात दशर्थ पुजरिचे शूतिन्ग ज़ाले अनि गेल्या आथावद्द्यत ते गेले सुधा.
त्य दिवशी शुतिग होइ पर्यन्त पल्लवि काका काका करत होति. शुतिन्ग सम्प्ल्यवर त्यान्चा कदे कोनिच लक्श देत नव्हते
त्या दिवशी शूतिन्ग ला माज़ा नवरा गेला होता तो सान्गत होता


Manuswini
Thursday, April 24, 2008 - 7:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिंदी सा रे ग म चा टाईम काय आहे आता?

Psg
Friday, April 25, 2008 - 7:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डिजे, 9X च्या शो ची वेळ काय आहे? तसंच सरोज खानचा पण एक डान्सशो असतो म्हणे याच चॅनलवर.. कोणी पाहिलाय? वेळ काय आहे त्याची? तोही फ़ार सही असतो असं ऐकून आहे..

Prachee
Friday, April 25, 2008 - 9:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम, 'ये है जलवा' दर रविवारी संध्या. ८ वाजता
असतो. चांगला आहे कार्यक्रम. 'नचले विथ सरोज खान' रोज संध्या. ७ वाजता असतो बहुतेक. नचिला दाखव मुलांनी पाहण्यासारखा, शिकण्यासारखे आहे.


Prachee
Friday, April 25, 2008 - 9:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, हिंदी सारेगमप आता बंद आहे, त्याजागी ' रॉक ऍण्ड रोल फ़ॅमिली' असतो.

Deepanjali
Friday, April 25, 2008 - 9:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सरोज खान चा ' नच ले वे ' माझा आवडता show आहे .
सरोज खान अगदी step by step खूप सुरेख शिकवते famous bollywood dance numbers !
मजा येते शिकायला , ज्यांना dance शिकायची आवड आहे त्यांच्या साठी treat !
बरेच famous dance numbers शिकवून झाले , मजा येते तिला follow करताना .. फ़क्त आपण t.v. समोर असतो त्यामुळे हमखास तिच्या उलट्या बाजुने steps करतो , तिनी उजवा म्हणून दाखवलं तरी आपण डाव्या बाजुनेच करतो . :-)
शिवाय dance शिकवताना ती त्या song शी related आठवणी सांगते त्या पण interesting असतात .
NDTV imagine वर दररोज संध्याकाळी सात ला आणि repeat सकाळी नऊ ला , must watch !


Maitreyee
Wednesday, April 30, 2008 - 4:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनी वर काल एक नवाच रिऍलिटी शो दिसला! वार परिवार! झी च्या रॉक एन रोल टाईप. हे फ़्यामिली पर्फ़ॉर्मन्स हा प्रकार च इतका फ़्लॉप वाटतो! हाही शो तद्दन टुकार वाटला.सोनी ने त्याची जाहिरात पण विशेष केली नाहिये का?
आणि जज म्हणून इस्माईल दरबार ची फ़्यामिली! शो होस्ट कोण तर चक्क उर्मिला!! तिने स्वत ला इतके डीग्रेड का बरं केलं!! मौलीच्या लेव्हल ला जायची वेळ आली का तिच्यावर!!
:-)

Sayonara
Wednesday, April 30, 2008 - 7:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं पण हल्ली पिक्चरमध्ये तरी कुठे असते ती. काही न करण्यापेक्षा हे तर हे असा सूज्ञ विचार केला असेल तिने.

Shailaja
Thursday, May 01, 2008 - 11:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे कोणी "मराठी" सा.रे ग म बघत नाही वाट्त?

Bsk
Thursday, May 01, 2008 - 5:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शैलजा, 'इथे' नाही ना बघता येत. कसं बघायचं? :-)

take it lightly..!

Deepanjali
Monday, May 05, 2008 - 1:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ये है जलवा मधून अभिषेक - उर्वशी out झाले :-( , तो शरद मल्होत्रा कसा काय टिकून आहे !
आणि श्वेता तिवारी & team पण कसले bore च आहेत .
Btw, कालही राखी आणि चिल्लर पार्टीचा dance जबरदस्त होता .. as always !!


Dineshvs
Friday, May 09, 2008 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता छुम छुम चन न न जास्तच रंगतदार झालाय. मंगेशी ग्रुपच्या कलाकार तर प्रत्येकवेळी काहितरी वेगळं सादर करताहेत.
मागच्या शुक्रवारी जिद्द सिनेमातल्या, कवडसा चांदाचा पडला, या बैठकीच्या लावणीवर या कलाकारानी सुंदरच नृत्य सादर केले. या लावणीची चाल खुपच सुंदर आहे ( मूळ गायिका आशा आणि पडद्यावर संजिवनी बिडकर. ) या कार्यक्रमात गायन प्रत्यक्ष होत असल्याने, किंचीत उणीव राहते. आशाच्या जवळपास जाणे कुणालाच शक्य नाही म्हणा.

आज त्याच मंगेशी ग्रुपने, कुणीतरी बोलवा दाजिबाला, यावर जे नृत्य सादर केले, त्याने परिक्षकाना पण उठुन दाद देणे भाग पाडले.

वर्षा संगमनेरकर आणि अंशुमाला गायकवाड बरोबर आज, अप्सरा जळगावकर परिक्षक होती. आणि तिनेहि मला तुमची म्हणा, या लावणीवर सुंदर नृत्य सादर केले.



Uday123
Friday, May 09, 2008 - 6:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जो जिता वो ही सुपरस्टार मधे आज एक चम्पियन घरी जाणार. सर्वच "चंम्पियन" मंडळी चांगली गातात. मागच्या आठवड्यात हर्षीत, अभिजीत, देबु तिघांनाही १०-१०-१० मर्क्स मिळालेत.

आधीच्या भागात श्री. एश्वर्या अतिशय सुरेख गाऊनही बाद झाला, मी तुझे गाणे तिकीट काढुनही एकेल एवढी चांगली प्रतिक्रिया शेखरने दिली होती. बहुधा रसीक लोकं तो आरामात सुरक्षित राहील म्हणुन गाफ़ील होते.


Deepanjali
Saturday, May 10, 2008 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

JJWS त्या mix winners च्या musical shows पैकी त्यातल्या त्यात चांगला आहे .
सारेगमप मधून विनित - देबो - हिमानी निवडलेत , त्या मधे हेमचन्द्रा किंवा निहिरा हवे होते !!
सध्या जे आहेत त्या पैकी तो हर्षित - इश्मित अगदीच ऑर्केस्ट्रॉ छाप गातात .
ऐश्वर्या तर अगदी गरीबांचा कुमार सानु असल्या सारखा गायचा .
तोशी ला उगीच over rate केलय , काल प्रियाणी ऐवजी तो जायला हवा होता .
आहे त्यां मधे अभिजित सावन्त - राहुल वैद्य popular आणि judges चे लाडके आहेत असं दिसतय .
देबोजीत अधुन मधुन चांगला गातो पण विनित मला अजिबात आवडत नाही , उगीचच लाडात बोलतो सगळ्यांशी !
आणि काल काय तोशीने luv song अभिजित सावन्त ला dedicate केलं ??
म्हणे इस गानेका ' प्यार ' मै और दिलदार ' अभिजित ' है
तो अमित टंडन चांगला गात नाही पण hunk आहे एकदम , typical punjabi munda :-)



Psg
Saturday, May 10, 2008 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा शो नक्की किती वाजता असतो? 'पाचवी पास' नंतर का? स्टार टीव्हीवर ना? मी वेगवेगळ्या वेळी लावून पाहिला, पण मला नक्की वेळ समजलीच नाहीये याची :-(

सरोज खानचा शो पाहिला :-) 'ढोल बाजे' आणि 'दिल चीज क्या है' शिकवले तेव्हा. ते लोक पण काय भराभर पिक अप करतात स्टेप्स! खरंच मजा येते :-)


Prachee
Saturday, May 10, 2008 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

JJWS सुरु होण्याआधी त्याचे प्रोमोज लागायचे त्यात उज्जैनी हिमानीला चॅलेंज करताना दाखवली होती. तिला बघुन मला वाटले 'बिगेस्ट लुजर...' चा प्रोमो दाखवत आहेत की काय...? :-)

Aashu29
Saturday, May 10, 2008 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गरीबांचा कुमार सानु असल्या सारखा गायचा ..............
हिहिहिहि डी.जे. दिसायला तरी तो गरिबांचा मिथुनच वाटतो.

Arch
Saturday, May 10, 2008 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

STAR Channels, US मध्ये available आहेत?

Uday123
Saturday, May 10, 2008 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा शो नक्की किती वाजता असतो?
--- आमच्या येथे
ATN वर
शुक्रवारी, रात्री ०७:३०, चॅलेन्जर मंडळी
शनिवारी रात्री ११ आणि पुन्हा रविवारी सकाळी १०, चॅम्पियन्स मंडळी


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators