|
बा. फ़. चा विषय इंग्रजी मधे लिहिल्यामुळे आणि नुकतच दुपारचं जेवण झाल्यामुळे "प्रेमातील रुसवे फ़ुगवे" ऐवजी मी premature rusve fugve वाचलं!
|
Zelam
| |
| Thursday, April 17, 2008 - 5:38 pm: |
| 
|
अमेय same pinch जेवण जरा जास्तच झालं आज.
|
Uday123
| |
| Thursday, April 17, 2008 - 5:58 pm: |
| 
|
म्हमैकर आता या सर्वांच्या नाकावर टिच्चुन या पुढचे तुमचे 'रुसवे-फ़ुगवे' मराठीत लिहा म्हणजे तुमच्यावर रुसणार्यांचा रुसवा कमी होईल. तुमच्या krmasha : मधे मला ash आशा, आणि कर्म दिसले होते...
|
Runi
| |
| Thursday, April 17, 2008 - 6:57 pm: |
| 
|
"प्रेमातील रुसवे फ़ुगवे" ऐवजी मी premature rusve fugve वाचलं!
|
पुढ्चे अनुभव लिहाय ला मन होत नाही, कारण काय लिहाव आणि काय नाही ह्यात कन्फ़ुशन आहे. काही मण्ड्ळीना हा भा फ़ रुच लेला नाही हे भ फ़ सग्ळ्यान्साठि आहे, सर्वानि अनुभव शेर कराय्चय
|
Trish
| |
| Friday, April 18, 2008 - 10:55 am: |
| 
|
प्रेमात सगळे माफ़ असते असे म्हणतात, परंतु कुणाला हे मात्र सांगत नाहीत... उदा. तुम्ही जर का तुमच्या मैत्रीणिला ती दुसरया मुलांन बरोबर बोलते म्हणुन तक्रार केलीत की तुम्ही जळकुट आणि बुरसटलेल्या विचाराचे ठरता, आणि तुम्हाला हे आयुष्य भर ऐकावे लागते. पण तुमचे दुसरया मुलीन बरोबर बोलणे हे त्या मुलिंची लागट करणे ठरवले जाते. म्हणजे मुलींना प्रेमात सर्व माफ़.... वर प्रेम म्हणजे समर्पण असा टोला लावला जातो प्रत्यक्षात मात्र मुलांचेच समर्पण पीळवणूक होते. असे रुसवे फुगवे बिचरया प्रियकराला नेहमीच झेलावे लागतात...
|
Divya
| |
| Friday, April 18, 2008 - 1:34 pm: |
| 
|
LOL premature rusave fugave...
|
ती मला वर्षानुवर्षं नकार देत आलीय, पण एकमेकांशी बोलल्याशिवाय आमचा एकही दिवस जात नाही. माझ्या एका मैत्रिणीवरून ही मला चिडवायची. त्या मैत्रिणीचं लग्न ठरल्यावर हिचा शेरा मला फार दुखावून गेला. तीन दिवस आम्ही बोललो नाही, आणि मग समेट फारच भावुक पद्धतीने हजारो किलोमीटर्सवरून झाला. आताही आमची टांग-खिंचाई होत असते.... हा सगळा संवाद SMS वरून होतो... नमुन्यादाखल... "किती हा अडेलतट्टूपणा!! एव्हाना कुणीही हो म्हणाली असती!!" "हो ना! मग विचार जाऊन!!" "बघ हां!! महागात पडेल! उद्या तुझी पोरं तुला विचारतील, 'आई, तू चक्क त्यांना नाही म्हणालीस?' तेव्हां कसं वाटेल!?!" "तुलाच महागात पडेल! उद्या तुझी पोरं म्हणतील 'बाबा, अजून कुणी नाही सापडली?' तेव्हां तुला कसं वाटेल?!" "माझी पोरं माझ्यासारखीच समंजस असतील. त्यांना कळेल प्रेमात अक्कल गहाण कशी पडते ते...!" " Hey- it's getting late! Don't you think we must sleep now?" " Sure! Your place, or mine?" " SHUT UP!" आताही मी तीन दिवस बोलू शकलो नाही- आज लगेच sms आणि फोन आला. रुसवे-फुगवे पण धरून टिकवता येत नाहीत!! श्या!!
|
चला या बाफ़वर लिहायला दामले मास्तर आलेत. वर्षानुवर्ष रुसवे फ़ुगवे होता ना मग आता हा बाफ़ थंड पडू देउ नका.
|
Mhamaikar
| |
| Saturday, April 19, 2008 - 11:30 am: |
| 
|
जेव्हा माणुस प्रेमात अस्तो तेव्हा कोण चुक आणि कोण बरोबर हे बगीत ल जात नाहि, तेव्हा तो किन्वा ति प्रेमात आखण्ट बुडालेले अस्तात. मला वाट्ट ह्यालाच रुसवे फ़ुगवे म्हण्टात. आप्ली चुक जेव्हा ल क्शात येते तेव्हा दोघेही स्वत्: वर हस्तात.
|
Chyayla
| |
| Monday, April 21, 2008 - 9:56 pm: |
| 
|
च्यायला, तूला सुद्धा हे सगळं लिहीताना बरेच कष्टं पडले असतील नै..? हो ना खरच, पण माझ्या मायबोलीकर मित्रासाठी म्हमाईकर साठी सगळे रुसवे फ़ुगवे सहन करुन हा खटाटोप केला. म्हमाईकर राग मानु नका हं. आणी तुमचे आताशी पोस्ट एकदम सुंदर मराठीत दिसतय आणी प्रगती छान दिसतेय असेच चालु ठेवा कारण हा विषय छानच आहे. मलाही लिहायला आवडेल. दामले मास्तर... सहीच काही म्हणा तुमचे रुसवे फ़ुगवे बरेच Mature दिसताहेत
|
Aashu29
| |
| Tuesday, April 22, 2008 - 5:19 am: |
| 
|
माझा रुसवा फ़ुगवा तर कोणी काढत पण नाहि असाच जनरल गोश्टितुन तो आपोआपच निघतो, 
|
मुघल्-ए-आज़म मधला एक 'ड्वायलाक' आहे मधुबालाच्या तोंडी... "साहिब्-ए-आलम, यह क़नीस आपका फ़िराक़ बर्दाश्त कर सकती है, आपकी रुसवाई नहीं" लहानपणी मी ह्याचा अर्थ काढायचो- "तुम्ही दूर गेलात तरी चालेल, मात्र तुमच रुसवा ओढवून नाही घ्यायचा!"
|
Mhamaikar
| |
| Wednesday, April 23, 2008 - 9:23 am: |
| 
|
समत्या (च्याला लिहायला कससच होतय), देवनागरीत लिहायला प्रोत्साहित केल्याबद्दल धन्यवाद
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|