Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 01, 2008

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » गाणे ओळखा » Archive through April 01, 2008 « Previous Next »

Ankyno1
Friday, March 28, 2008 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून एक सोप्पं....

जिस गली मे रेहेती हूं मै
वही रेहेता है एक लडका
जो देखा प्यार से मैने
वो गुस्से मे ही भडका...


Prachee
Saturday, March 29, 2008 - 8:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ankyno1 कुठली कुठली गाणी काढता? भरपुर रिकामा वेळ असतो वाटतं

तोपर्यंत हे ओळखा

सारा जहां गा रहा है
बनके बहार छा रहा है
कोई खुशी ला रहा है
देखो गम जा रहा है









Ankyno1
Saturday, March 29, 2008 - 8:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राची...

तू दिलेलं...
दिल से मिले दिल
मिल गयी मंझिल
दूर हुई मुश्किल
दिल से मिले है दिल

***********************

मी दिलेलं गाणं तस सोप्पं आहे....

त्या काळी बर्‍यापैकी हिट होतं...
आणि ही गाणी मला जवळपास पाठ आहेत... त्यामुळे जास्ती वेळ घालवावा लागत नाही... :-)


Prachee
Saturday, March 29, 2008 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ankyno1 क्लु द्याना जरा...

Ankyno1
Saturday, March 29, 2008 - 5:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्लू..

बस्ती मधली ५-६ अनाथ मुलं आणि मुली...
१ जण बिछडतो....
मोठं झाल्यावर बाकी मुलं गुंड (दुसरं काय बनणार....)
बिछडलेला मुलगा परत येतो (पण पोलीस बनून....)
मूळ गुन्हेगार कोण ते शोधून काढायला...
टोळीतले काही भिडू (नायिकेचा भाऊ वगैरे) पोलीस चकमकीत मरतात तर काही टोळीच्याच दादा लोकांकडून....

सिनेमा बघताना जरा जपून... कारण नावातच धग जाणवते....

आरव चा बाप, मुनीर माखीजा ची पत्नी, साऊथ चा सुपर स्टार, गोल्डी ची अर्धांगिनी, स्वरूप चा पती..... यांच्या अभिनयानी नटलेला सिनेमा...


Prachee
Sunday, March 30, 2008 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिनेमाचे नाव 'अंगारे' आणि गाणे 'आंदे आंदे आंदे आंदे' अर्थात ' एक बात बता मेरे यारा'

Prachee
Sunday, March 30, 2008 - 1:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोडले मी तुझ्या भोवती सर्व गे
चंद्र ज्योती रसाचे रुपेरी फुगे
फुंकरीने फुगा हाय फोडू नको



Tonaga
Sunday, March 30, 2008 - 1:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे डाव मांडून भांडून जाऊ नको आहे काय? पिक्चर माहीत नाही

Chinoox
Sunday, March 30, 2008 - 1:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डाव मान्डून भान्डून मोडू नको...

अरूण दाते यान्च गाण आहे हे...

Tonaga
Sunday, March 30, 2008 - 4:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाते की फडके? i doubt...

Chinoox
Sunday, March 30, 2008 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डाव मांडून भांडून मोडू नको
डाव मोडू नको

आणले तू तुझे सर्व, मी आणिले,
सर्व काही मनासारखे मांडले,
तूच सारे तुझे दूर ओढू नको

सोडले मी तुझ्याभोवती सर्व गे,
चंद्र ज्योतीरसाचे रुपेरी फुगे
फुंकरीने फुगा, हाय, फोडू नको

’गोकुळीचा सखा’ तूच केले मला,
कौतुकाने मला हार तू घातला,
हार हासून घालून तोडू नको

काढले मी तुझे नाव, तू देखिले,
आणि माझे पुढे नाव तू रेखिले,
तूच वाचून लाजून खोडू नको



गीत - ना. घ. देशपांडे
संगीत - राम फाटक
स्वर - सुधीर फडके


Maanus
Sunday, March 30, 2008 - 10:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Maanus
Sunday, March 30, 2008 - 10:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Ankyno1
Monday, March 31, 2008 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरचा फोटो...
प्रीती झांगियानी...
'ये है प्रेम' अल्बम मधलं गाणं...
"छुई मुई सी तुम लगती हो"
गायक- मिलिंद इंगळे

खालचा फोटो...
परमीत सेठी, सोनाली बेंद्रे...
'दिलजले' सिनेमा...
गाणं "सोच रहा हूं किस से पूछूं उस लडकी का नाम"
गायक- कुमार सानु


Ankyno1
Monday, March 31, 2008 - 10:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे ओळखा....

ओये कांट स्टॉप माय फीट
जुलमवा करे है जालिम बीट
कडकती हीट
मे बन जा धीट
नैनन से नैन मिला रे
बात दिल की न छुपा रे
हो आजा मुझको तू बता रे

क्लू.....
एकदम ताजं ताजं गाणं
म्युझिक लाँच अत्ताच झाला....
सिनेमा पुढच्या महिन्यात रिलीज होइल...


Shraddhak
Monday, March 31, 2008 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तशन की काय?  

Ankyno1
Monday, March 31, 2008 - 12:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चित्रपट बरोब्बर....

गाणं ओळ्खा....

(बाय द वे....'तशन' नाही 'टशन' आहे...)


Chinoox
Monday, March 31, 2008 - 3:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिल डान्स मारे...
कसले भयानक लिरिक्स आहेत या गाण्याचे..

Maanus
Monday, March 31, 2008 - 11:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन्ही बरोबर रे अनिकेत. बराच दांडगा अभ्यास दिसतोय चित्रपट सृष्टी चा :-)

Ankyno1
Tuesday, April 01, 2008 - 4:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा.....

हा अनिकेत कोण?

मी अंकुर...

आणि अभ्यासाचं म्हणाल तर... थोडीबहुत माहिती आहे इतकंच...


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators