|
Tonaga
| |
| Monday, January 14, 2008 - 2:15 pm: |
| 
|
झक्कीजीच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर 'बी' असावे. दुसर्याचे एस तोरवी...
|
Mahaguru
| |
| Monday, January 14, 2008 - 2:22 pm: |
| 
|
२. कथ्थक नृत्याचे शिक्षण देणारी शाळा >> कथ्थक की भरतनाट्यम? शाळेचे नाव श्री कृपा डान्स कंपनी
|
Zakki
| |
| Monday, January 14, 2008 - 3:07 pm: |
| 
|
कथ्थक की भरतनाट्यम एव्हढे कुठले मला कळायला? *** पण भूकंप कशामुळे होतात? तसे नाच ती करत असे असे लोक म्हणत.! ***
|
Bee
| |
| Tuesday, January 15, 2008 - 2:06 am: |
| 
|
झक्की, तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. सदासर्वदा मी तुमचा आदर करत आलो आहे. लिहायचेच झाले तर तुमच्या विषयी देखील अशी मला अशी प्रश्नमंजुषा तयार करता येईल.
|
बी, होतास कुठे इतके दिवस?
|
Bee
| |
| Tuesday, January 15, 2008 - 3:28 am: |
| 
|
अरे प्रचंड कामे होती. ती करता करता इथे यायला वेळ नाही मिळाला. शिवाय सारखी तबीयत ढासळत होती. एकूणच वेळ आणि कामाचा थकवा ह्या पायी मी मायबोलिवर फ़ारसा फ़िरकू शकलो नाही. शिवाय भारतवारी होती. कडाक्याची थंडी सोसली नाही. पुण्याला आलो होतो पण जवळ कुणाचेच अतेपते नव्हते. विचारपूस केल्याबद्दल धन्यवाद
|
Giriraj
| |
| Tuesday, January 15, 2008 - 4:49 am: |
| 
|
मुळातच तू मायबोलीवर न आल्यानेच तुझी तब्ब्येत ढासळली असावी! रोज सकाळ संध्याकाळ एकेक BB वर येऊन जा.. दुपारी दोन पोस्ट टाक.. लवकरच बरा होशील... पुढच्या वेळेस पुण्यात आलास की मेल कर.. मी नक्की भेटेन... बाकी काळजी घे आणि विश्रन्तिही!
|
Mandard
| |
| Tuesday, January 15, 2008 - 5:50 am: |
| 
|
बी, झक्कींचे मनावर घेऊ नकोस. मायबोलीवर येत जा. तब्बेतीची काळजी घे.
|
Hkumar
| |
| Tuesday, January 15, 2008 - 7:14 am: |
| 
|
इथली काही भांडणे वाचल्यावर विंदांचे वाक्य आठवले: भांडण हे निरोगीपणाचे लक्षण आहे! तेव्हा मंडळी, यथेच्छ भांडा!
|
Savyasachi
| |
| Wednesday, January 16, 2008 - 12:56 am: |
| 
|
अरे एचकुमार, चर्चा( V&C ) नामक दालनात यथेच्छ भांडाभांडी करून जे टिकले तेच दीर्घकाळाचे मायबोलीकर झाले गिरी फक्त, २ पोस्ट टाक ऐवजी, २ नवीन बाफ उघड, अस म्हण. बी, दिवा घे रे ! तुझी ती सिंगापूरची लेखमाला पुढे चालू ठेव रे.
|
Tonaga
| |
| Wednesday, January 16, 2008 - 5:02 pm: |
| 
|
झक्की, तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. सदासर्वदा मी तुमचा आदर करत आलो आहे. लिहायचेच झाले तर तुमच्या वि>>>> बी साहेब ही झक्कीसाहेबांची चूक नाही, हा माझा अन्दाज होता त्यामुळे झक्कीजीना दोष देउ नये. त्यानीही खरे तर त्याचा इनकार करायला हवा होता...
|
Zakki
| |
| Wednesday, January 16, 2008 - 10:17 pm: |
| 
|
टोणगा, धन्यवाद. पण अहो, मला खरेच आठवत होते की पूर्वी त्यांनी काही काही लिहीले त्याची बर्यच लोकांनी चेष्टा केली होती, म्हणून मी 'वेडेपणाची वाटतील' असे लिहीले. पण तेही त्यांना लागले, म्हणून त्यांनी मला तसे म्हंटले. यात त्यांचा काय दोष? लिहीलेले काही कुणालाहि लागणार नाही, इतका विचार करून मी लिहीत नाही. मनात येईल तसे लिहीतो, त्यामुळे काही लोक नाराज होतात. काही लोक कितीदा सांगितले तरी ऐकतच नाहीत. आपण आपले दुसरीकडे लक्ष वळवावे. पण तेहि कित्येकांना पटत नाही. असे सगळे जगात चालायचेच.
|
Giriraj
| |
| Thursday, January 17, 2008 - 5:29 am: |
| 
|
अहो झक्की मला एक म्हण आठवू लागलिये.... खाजवून खरूज
|
Tonaga
| |
| Thursday, January 17, 2008 - 3:01 pm: |
| 
|
झक्की साहेब. धन्यवादाबद्दल धन्यवाद. माझ्या पोस्टमुळे आपल्याला किंवा बी साहेबाना वाईट वाटले असेल तर मी दोघानहीही क्षमा मागतो... गिरीराज साहेब या म्हणीचे प्रयोजन कळले नाही. झक्कीसाहेबानी काही खाजवलेले दिसून आलेले नाही.(तसेही खरजेचे मलम'सर्वत्र मिळते'!) त्यामुळे म्हण अप्रस्तुत वाटते. माझे पोस्ट आवडले नसेल्तर मी क्षमा मागतो... धन्यवाद. आपला टोणगा!
|
Zakki
| |
| Thursday, January 17, 2008 - 4:53 pm: |
| 
|
अहो गिरीराज, अगदी बरोब्बर. तेच केले मी! आता कळले वरचे सर्व का झाले. यापुढे कुणाला आवडत नसेल ते लिहीण्याचे टाळीन. मग अजिबात लिहीता नाही आले तरी चालेल. कारण कुणाला काय आवडणार नाही हे फक्त काही लोकांबद्दलच मला माहित आहे, पण इथे अनेक लोक आहेत, नि त्यांना काही पण लागते.
|
Maanus
| |
| Friday, January 18, 2008 - 3:47 am: |
| 
|
छे एका प्रश्नाचे उत्तर येत नाही ईथे लोकांना आणि म्हणतात आम्हाला पास करा. कांदापोहे ह्या id ने लहानपणी ७५ पैसे चोरले होते. संदर्भ एकाच पोस्ट मधे २० प्रश्न विचारलेली कोण, आपण मला सांगु शकाल का?
|
Maanus
| |
| Tuesday, January 29, 2008 - 9:12 pm: |
| 
|
मायबोलीवरचा fastest growing BB कोणता
|
Bsk
| |
| Tuesday, January 29, 2008 - 9:48 pm: |
| 
|
समानता.. .. .. ..
|
Supermom
| |
| Tuesday, January 29, 2008 - 10:15 pm: |
| 
|
सगळ्या बी बींच्या मागे हात धुऊन लागलेला नि ऑफ़िसात काम नसल्याने सगळीकडे प्रश्न टाकत सुटलेला माणूस कोण?
|
Manuswini
| |
| Tuesday, January 29, 2008 - 10:37 pm: |
| 
|
माणुस, तुला ऑफ़ीस नक्की कुठल्या कामाचे पैसे देतो? दिवे घे..
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|