|
पुरणाचे दिवे! Yogita_dear , शिळ्या कढीला ऊत आणलास?
|
हो रे आणि शिव्या पडल्या आईच्या...
|
Amruta
| |
| Thursday, March 13, 2008 - 3:34 pm: |
|
|
पण कढित थोड बेसन घातल असेल तर नाहि फाटत बेसन शिजायला उकळाविच लागते ती. ताक आम्बट असेल तर अस बेसन लाउन पाणि घालतात म्हणजे ते थोड कमि आम्बट होत. पण लहानपणि मी पण आईचा ओरडा खाल्लाय ह्या वर. सासरी हे बेसनाच शिकले आणि आता कढी करायची ती बेसन लाउनच. नो झंझट
|
Modgiri
| |
| Thursday, March 13, 2008 - 3:43 pm: |
|
|
मला ना पडवळाची भाजी करयची आहे.. पण कोणत्या प्रकारे चांगली होइल हे समजत नाही.. तसा मी एकदम बेस्ट cook आहे.. तरीपण कधी कधी पडवळा च्या जागी काकडी आणली जाते..
|
Zakki
| |
| Thursday, March 13, 2008 - 4:19 pm: |
|
|
मग काकडीचीच करा भाजी. नि लगेच नवीन पाककृति म्हणून त्या दुसर्या ठिकाणी लिहा. अहो, "स्वैपाकातल्या चुका ही नवीन पाककृतिची जननी असते" हे बोधवाक्य ऐकले नाहीत का?
|
Sayonara
| |
| Thursday, March 13, 2008 - 4:20 pm: |
|
|
भाज्यांच्या बीबी वर टाकू का पडवळाच्या भाजीची रेसिपी?
|
Amruta
| |
| Thursday, March 13, 2008 - 4:31 pm: |
|
|
अरे परत आणि बेसन पेर, अज्जिबात पाणि टाकु नकोस **सगळ्यात बेसन घालते की काय मी हल्ली???**
|
Modgiri
| |
| Thursday, March 13, 2008 - 4:36 pm: |
|
|
अहो आम्ही मस्त भाजी करू पण माझ्या रूम मधील माझ्या सवंगड्यांना आवडायला नको का..? तसे आत्ता बरेच काही नवनविन शिकलो आहे.. कोणी अडल तर हमखास माझ्याकडुन मदत मिळेल..
|
>>पण माझ्या रूम मधील माझ्या सवंगड्यांना आवडायला नको का..? नको. म्हणजे पुढे फक्त स्वत्:साठी केली की झाल
|
Modgiri
| |
| Friday, March 14, 2008 - 3:27 pm: |
|
|
अस करून कसे चालेल आपल्याबरोबर राहणार्या लोकांचा विचार नको का करायला?
|
Tiu
| |
| Friday, March 14, 2008 - 5:53 pm: |
|
|
आपले पूर्वज काय खात असत? अगदीच अस्थानी नाहीये. यातला शेवटचा परिच्छेद वाचा! एकंदर तेव्हाचे पुरूष, एवढेच नव्हे, तर राजे वगैरे लोकही पाककुशल असत. आता पुरुषांनी स्वयंपाक करणे यात काही विशेष नाही. आजही लग्नकार्यासारख्या मोठ्या समारंभात स्वयंपाक करायचा असेल, तर तो पुरुषच करतात.
|
Zakki
| |
| Saturday, March 15, 2008 - 11:28 am: |
|
|
आपल्याबरोबर राहणार्या लोकांचा \b(विचार नको का करायला?} विचार असतोच की. मनातल्या मनात. 'बघताताहेत पहा कसे आधाश्यासारखे! बसा तसेच!'
|
चला शेवटी एकदाचा चपात्या करण्याच्या हाल अपेष्टांपासुन सुटका झाली. काल झक्कास रेडिमेड पराठे मिळाले एका मोठ्या दुकानात. आणायचे आणी फक्त तव्यावर टाकायचे दोन मिनिटात गरमा गरम, गोल आणि अतिशय चविष्ट पराठे ताटात. किती बरे वाटले खावुन.
|
मला पण मिळाले काल अम्स्टरडमला, तयार पराठे आणि पोळ्या.. २ आलू पराठे १.५ युरोला बहुतेक.. आनि ४ पोळ्या १.५ युरोला.. बर्यापैकी महाग आहे..
|
Chyayla
| |
| Tuesday, March 18, 2008 - 12:08 pm: |
|
|
स्वयम्पाकाचे पुरुषी अनुभव म्हणजे सगळ्यान्नी फ़सलेले प्रयोगच दिलेत की. पण तुम्हाला सांगतो उलट पुरुषच उत्तम स्वयम्पाकी म्हणुन नावाजलेले आहेत. कोणत्याही मोठ्या रेस्टॉरेंट मधे बघाल तर तिथे पुरुषच शेफ़ असतात. खाना खजाना वाला संजिव कपूर तर सगळ्यान्नाच माहित आहे. खरे तर याबाबतित उलट स्त्रियान्नी अजुनही तशी "समानता" साधली नाही तेंव्हा पुरुषान्नो बेडरपणे तुमचे चांगले अनुभव पण येउ द्यात... समानतेवरचा मोर्चा ईकडे आला तरी घाबरनेका नै. माझ्या पासुन सुरुवात केली तर मला दोसा, सांबार, रस्सम छान जमतो घरी चकल्या करताना आकार द्यायला मीच असतो याशिवाय श्रिखंड, पुरण घोटणे हे काम माझ्याकडेच. फ़क्त मला वाटत पुरुषांचा सगळ्यात मोठा शत्रु असेल तर त्या म्हणजे पोळ्या. पण सखी शेजारीणीनी एक दिवस कॉस्टको मधुन Uncooked Tortillas घेउन दिल्या तेव्हा पासुन पोळ्यांपासुन सुटका झाली ह्या टॉर्टीलाज जवळपास फ़ुलक्यासारख्या हलक्या व चवीलाही पोळीच्या फ़ार जवळ आहेत आणी परवडतातही.
|
२ आलू पराठे १.५ युरोला बहुतेक.. आनि ४ पोळ्या १.५ युरोला>>>>>>>> छे फारच महाग आहे बुवा. ईथे मला पाच रियाल ला पाच मिळतात. आणि दोन पराठे खालले कि पोट भरते. म्हणजे अगदिच स्वस्त नाहि का!
|
Runi
| |
| Tuesday, March 18, 2008 - 10:38 pm: |
|
|
मला दोसा, सांबार, रस्सम छान जमतो याशिवाय श्रिखंड, पुरण घोटणे हे काम माझ्याकडेच. >>> च्यायला डीसीत कधी चक्कर मारणार आहेस आमच्याकडे?
|
Zakasrao
| |
| Wednesday, March 19, 2008 - 4:42 am: |
|
|
मला दोसा, सांबार, रस्सम छान जमतो >>>> सम्या साउदिंडीयन मैत्रीण भेटलेली दिसतेय
|
Rajya
| |
| Wednesday, March 19, 2008 - 6:13 am: |
|
|
मला एकदा पोहे करायचे होते. मी एका पातेल्यात थोडे पोहे घातले त्यात थोडे पाणी घातले आणि रात्रभर भिजत ठेवले. मग सकाळी उठुन मस्त पैकी सगळी जुळणी केली आणि पोहे घेतले करायला तर काय चक्क त्या पोह्याचा झुणका झाला. पण एक नक्की, चवीला छान लागत होता
|
Chyayla
| |
| Wednesday, March 19, 2008 - 6:24 am: |
|
|
रुनी, ही काय पद्धत म्हणायची होय, आमच्याकडे येउन आम्हालाच खाउ घाल... शो. ना. हो. त्यापेक्षा तुच ईकडे ये ग्रॅंड कॅनियन पाहिले नसेल तर तेही पाहुन घे.. मग देतो तुला चांगले दोन चार आणी वरुन सांबार. झकास, अरे माझ्या आईचे मुळ हे कर्नाटकातले त्यामुळे थोडा दक्षिणात्य प्रभाव आहे, आणी मैत्रिण म्हणशील तर माझी आईच माझी चांगली मैत्रिण आहे. तु आताची दाक्षिणात्य मैत्रिण म्हणत असशील तर ती भेटण्याच्या फ़ार आधीपासुनच मला दोसा करता येतो तीला तर तो सुद्धा धड करता येत नाही एक दिवस तिच्याच घरी जाउन शिकवला.
|
Sas
| |
| Thursday, March 20, 2008 - 1:45 am: |
|
|
कोणत्याही मोठ्या रेस्टॉरेंट मधे बघाल तर तिथे पुरुषच शेफ़ असतात.>>>>>> नुसतच मोठ्या hotel लात नाही तर, टपरी वर चहा, वडापाव, पाव वडा...ई करणारे, मिठाई करण्यात तरबेज हलवाई, महाराज (घरातले Cook वा दिवाळीचा फराळ करणारे) हे ही पुरुषच असतात की बहुदा(९५%).
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
|