तो मैने उन्हे रसना पिला दिया >>
|
Anaghavn
| |
| Friday, February 29, 2008 - 6:09 am: |
| 
|
"पुर्वेला अंधार"---सहीच. तान्या, तुने तो geogrophy बदल डाली रे.
|
Anaghavn
| |
| Friday, February 29, 2008 - 6:16 am: |
| 
|
नवरा असं म्हणायचा-- " doyou wanaa room partner o partner लंबी लंबी से" कय लंबी लंबी कुणास ठऊक. btw आधी मला पण असच वाटलं होतं.
|
Ankyno1
| |
| Friday, February 29, 2008 - 6:19 am: |
| 
|
माझी एक मैत्रीण हेच गाणं एकदा बाजूवाला पार्टनर ओ पार्टनर यम्मी यम्मी है असं म्हणत होती.....
|
Manuswini
| |
| Friday, February 29, 2008 - 6:27 am: |
| 
|
ओम शांति ओम मध्ये ते नक्के काय गाणे आहे? देखो देखो श्याम बडी दीवानी है.. ......... .......... 'अकलम होश नहि जानम..' मला त्यातले एक लाइन अशी एकु येते वरती लिहिल्याप्रमाणे. अक्कल नाही आणि होश नाही असे आहे का? आणि all smart girl का hot girls आहे ते?
|
Mi_anu
| |
| Friday, February 29, 2008 - 8:03 am: |
| 
|
पार्टनर मधे ते 'यु आर माय, माय लव्ह, देखा तुझको देखा जबसे तुमको देखा ' असे काहीतरी गाणे आहे त्यात नायिका मधे 'हो गया रे हो गया, मुझको जुकाम रे ' असे म्हणते असे बरेच दिवस ऐकू यायचे नीट ऐकल्यावर कळले. 'हो गया रे हो गया, मुझको भी प्यार रे..'
|
Mi_anu
| |
| Friday, February 29, 2008 - 8:05 am: |
| 
|
हे खरं तर 'चुकीचे वाचलेले शब्द' या विषयावर यायला हवे. काल रिक्षाच्या मागे 'पराठा मेश' वाचून वाटलं पराठा हाऊस किंवा नंदूज पराठा सारखं नवं हॉटेल असेल, परत नीट वाचलं तर इंग्लिशमधे 'प्रथमेश' लिहीलं होतं
|
माझी मैत्रीण मला "हेडम्म साज" नवीन दागिना आहे का?" ब्युटीपार्लरवरचा बोर्ड.. हेड मसाज.
|
हेडम्म साज" नंदीनी माझ्या डोळ्यासमोर लगेच हिडींबेनी घातलेला दागिना आणि असल्याच दागिन्यांनी मढलेली हिडिंबा आली त्या काटा रुते मधल्या यशोधरेसारखी 
|
चुकीचे शब्द? 'कल्याण डोंबिवली महानगरपालिका' चं short-form वाचतांना 'डोंबिवली'चा अनुस्वार ह-ट-कू-न 'कल्याण' च्या डोक्यावर जाऊन भलतंच काही तरी दिसतं. एका मित्राला पुणे पर्यटनाच्या 'देहू दर्शन' बस ची पाटी खाली सरकल्यावर फक्त 'देह दर्शन' अशी पाटी दिसली!
|
Zakasrao
| |
| Friday, February 29, 2008 - 3:39 pm: |
| 
|
योगेश घ्या चार शब्द
|
Sonalisl
| |
| Saturday, March 01, 2008 - 12:33 am: |
| 
|
असेच दोन शब्द... एकदा आमच्याकडे आमचे काका आले होते. त्यांनी विचारलं,"धनक वडी कुठे आलं?" क्षणभर मला काही कळलंच नाही. तेव्हड्यात माझ्या भावाने विचारलं,"धन्कवडी?" दुसर्या दिवशी त्यांच्याशी बोलण्यात अजुन एक शब्द आला..."हड पसर"
|
Dhanu66
| |
| Saturday, March 01, 2008 - 4:55 am: |
| 
|
माझा दिर एकदा म्हणत होता, जना बाई आली, जना बाई आली ( जनाबे आली ) त्याला खरच तस वाटल.
|
Zakasrao
| |
| Saturday, March 01, 2008 - 12:42 pm: |
| 
|
..."हड पसर" >>>>>>>>>> ही त्या रस्त्यांची अवस्था बघुन केलेली कोटी असु शकते.
|
Hkumar
| |
| Sunday, March 02, 2008 - 4:25 am: |
| 
|
इथे ओमान रेडिओ (इंग्लिश) वर नेहेमी एक गाणे लागते ते कहीसे असे आहे... 'माले, माले, माले......उहेओ..'. मी त्याचे असे करून टाकले आहे: पांडे, पांडे, पांडे..., चंकी पांडे, हो हो हो...!
|
Anaghavn
| |
| Monday, March 03, 2008 - 4:44 am: |
| 
|
योगेश--"देह दर्शन"!!! too much :-)
|
Mi_anu
| |
| Monday, March 03, 2008 - 5:26 am: |
| 
|
जोधा अकबरचं 'मरहबा' गाणं पुसटसं ऐकलं. बीटस छान आहेत. पण त्यात मला 'जलाल्लुदिन अकबर....वंदे मातरम...' असं काहीतरी ऐकू जातं एका ओळीच्या जागी.
|
माझी भाची एकदा गाणं गुणगुणत होती. मी जरा कान देऊन ऐकलं तर 'विकल मन आज' म्हणत होती. त्या ती 'ही चांद रात नीज रस्त्यात' म्हणत होती.
|
अरे वा!!!!!हा छान बा.फ़. आहे. मला कल हो ना हो मधल 'प्रिटी वुमन' हे गाणं 'कुडी घुमान' अस अनेक महिने ऐकु येत होतं मग एकदा कुठेतरी कॅसेटच कव्हर दिसल तेंव्हा कळल की काय आहे ते.
|
अजुन एक ऐकलेल- 'हे नाउ.... हे नाउ एव्हरीबडी पुट युर हॅंड्स अप ईन दी एयर नाउ हे नाउ हे नाउ एव्हरीबडी पुट युअर रा.....प.....पे'
|