|
श्रद्धा, लोके बरोबर की लोक्स?
|
श्रद्धा, लोके बरोबर की लोक्स? <<<<< जीड्या, ही चर्चा शब्दार्थ बीबीवर करू.
|
Dinesh77
| |
| Tuesday, May 27, 2008 - 9:29 am: |
| 
|
सुहास शिरवळकरांचे "बरसात चांदण्यांची" ह्या पुस्तकाची हजारोवेळा पारायणे केली आहेत. त्या पुस्तकाची पंच लाइनच फ़ार मस्त आहे. "अभ्यास वगैरे सांभाळून लफ़डं अफ़ेअर मधे बदलण्यार्या काॅलेज युवकांसाठी" आणि "गणगोत" पुलंच हे पुस्तक मी किती वेळा वाचलय ह्याला गणतीच नाही. त्यातील "दिनेश" हे पात्र तर most favourite
|
Dakshina
| |
| Tuesday, May 27, 2008 - 11:33 am: |
| 
|
दिनेश... अगदी अगदी.... माझंसुद्धा 'दिनेश' हे पात्रं विशेष आवडीचं आहे, त्यातूनही... त्याच्यी ठोंब्या म्हणण्याची स्टाईल तर बोलायलाच नको...
|
Dinesh77
| |
| Tuesday, May 27, 2008 - 12:18 pm: |
| 
|
आणि "तू वेडी मुलं आऐश" हा dialogue
|
Mansmi18
| |
| Tuesday, May 27, 2008 - 7:40 pm: |
| 
|
म्रुत्युन्जय यातील युद्धाचे कारण सांगणारे श्रीकृष्णाचे स्वगत.. खिल्ली-आम्ही सुक्ष्मात जातो..
|
"Yes Minister" चवथ्यांदा वाचतेय. प्रत्येक वेळी तेव्हडीच मजा येते वाचताना! भारतात ह्यावर आधारित "जी मंत्रिज़ी" सुरु झालीय असं ऐकलं. बघायची उत्सुकता आहे. पॉल एडिंग्टन आणि नायजेल हॉथ्रोन ची कामं कोण करतंय?
|
Chinoox
| |
| Wednesday, May 28, 2008 - 4:41 am: |
| 
|
'जी मन्त्रीजी' संपून ३ वर्षं झाली. आता परत दाखवत असतील तर ठाऊक नाही. फारुख शेख आणि जयंत कृपलानी होते त्यात..
|
Giriraj
| |
| Wednesday, May 28, 2008 - 5:57 am: |
| 
|
दुर्गा भागवतांचे 'व्यासपर्व'! यातला कृष्ण ज़बरदस्त आवडतो!
|
Anaghavn
| |
| Thursday, May 29, 2008 - 11:30 am: |
| 
|
"हरम" हे श्रीशान्त यांचं पुस्तक आहे--"रेमाधव" पब्लिकेशन च.तो खरतर बन्गाली चा अनुवाद आहे. अर्थात हे पुस्तक मला पुण्यात अजुन तरी सापडलं नाहीये. माझ्या मुम्बईहुन आलेल्या एका भावकडे हे पुस्तक आहे.
|
Dakshina
| |
| Tuesday, June 03, 2008 - 5:07 am: |
| 
|
इसापनीती, कोणताही जुना चांदोबा आणि चंपक, राक्षसाचा जीव पोपटात किंवा कशाकशात असणार्या गोष्टींची सर्वं पुस्तकं... All time favorite
|
Dhanu66
| |
| Tuesday, June 03, 2008 - 6:07 am: |
| 
|
परदेशात स्थाईक झालेल्या लोकांनी जरुर वाचावे असे फ़ॉर हिअर ऑर टु गो (लेखीका आठवत नाही ), जरुर वाचावे असे. कोणाला ' वाचू आनंदे' बद्द्ल काही माहीत आहे का?
|
Dakshina
| |
| Tuesday, June 03, 2008 - 7:32 am: |
| 
|
धनू, फ़ॉर हियर ऑर टू गो हे पुस्तक अपर्णा वेलणकरांचं आहे. वाचू आनंदे बद्दल काय माहीती हवी आहे तुम्हाला?
|
Dhanu66
| |
| Tuesday, June 03, 2008 - 7:50 am: |
| 
|
धन्यवाद द्क्षीणा, ही पुस्तके लहान मुलांमध्ये वाचनाची आवड वाढवण्यास चांगली आहेत असे ऐकले. ह्याचे किती भाग आहेत ? ( मैजेस्टीक मध्ये मला ३ च मिळाले )
|
Dakshina
| |
| Tuesday, June 03, 2008 - 8:14 am: |
| 
|
धनू वाचू आनंदे मध्ये पहीलीपासून सर्वं विषयांचे सार आहे,पण ते रंजक पद्धतीने, आणि चित्रांच्या माध्यमातून मांडले आहे. याचे चार भाग आहेत.
|
Dhanu66
| |
| Tuesday, June 03, 2008 - 8:28 am: |
| 
|
दक्षिणा, पुन्हा एकदा धन्यवाद. तत्परतेने प्रतिसाद दिल्याबद्दल.
|
Dakshina
| |
| Tuesday, June 03, 2008 - 8:56 am: |
| 
|
धनू, तुमचं स्वागत आहे
|
Chinoox
| |
| Wednesday, June 04, 2008 - 8:00 am: |
| 
|
'वाचू आनंदे'मध्ये 'पहिलीपासूनच्या विषयांचे सार आहे' हे माधुरीताई आणि नंदिताने वाचलं तर काही धडगत नाही. या दोघींनी अतिशय मेहनतीने हे पुस्तक तयार केलंय ते पाठ्यपुस्तकं आणि शाळेचा अभ्यास याशिवाय मुलांनी काहितरी उत्तम आणि सकस वाचावं म्हणून. निवडक पुस्तकांतील उतारे, लेखकाची माहिती.. जोडीला सुंदर चित्रं, त्या चित्राबद्दल महिती असं या पुस्तकांचं स्वरूप आहे. हे पुस्तक वाचून मुलं पुस्तकं वाचतील, कलांचा आस्वाद घेण्याचा निदान प्रयत्न तरी करतील, हाच त्यांचा उद्देश आहे. कृपया त्याचा शालेय अभ्यासक्रमाशी संबंध लावू नका.
|
Dakshina
| |
| Wednesday, June 04, 2008 - 11:15 am: |
| 
|
चिनूक्स, बरं झालं तुम्ही इथे हे सगळं एक्सप्लेन केलं ते. ऍक्चुअली मी ही पुस्तकं वाचून बरेच दिवस होऊन गेलेत त्यामूळे थोडासाच संदर्भ लिहीला.... धनू : तुम्ही योग्य तो रेफ़रन्स घ्याल अशी खात्री आहे.
|
हे सदर खालील ठिकाणी हलवण्यात आलेले आहे. /node/2244
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|