|
सुनिधी यान्च्या कुलकर्णी हॉटेल मधे PRR यान्च्या नवर्याने जावे आणी काही तरी शिकून यावे. हरिश्चंद्री / मनोहरपंती / चाणक्यी अशी उत्तरे देउ नका, धोडोपन्ती उत्तरे द्या मनुस्विनि - अग सगळीकडेच दुखते आहे. कुठे कुठे मलम लावणार? तुझ्या profile मधे लिहीले आहे की तू शाळेत गेली नाहीस, बाई मार तात असे रडायचीस की काय?

|
Sas
| |
| Thursday, February 14, 2008 - 7:31 pm: |
| 
|
हा BB म्हणजे ह. ह. पु. वा.
|
Sas
| |
| Thursday, February 14, 2008 - 8:06 pm: |
| 
|
माझ्या 'ह्यांच्या' Office च्या Bag मध्ये हमखास सापडणारी, 'त्यांच्या' नुसार महत्वाची कागदपत्र: 1. कोंबुन कोंबुन भरलेले कामाचे नसलेले बर्याच वेळा कोरे कागद, 2. संपुर्ण कागदावर 'चिडीमीडी' अक्षरात लिहिलेली एखादी ओळ जिचा काहीही संदर्भ लागत नाही (कितिही आठवल तरी) असे उगाच वाया घतलेले कागद, 3. 'एखादा' फोन नं लिहिलेले कागद ज्यावर नंबर कुणाचा? हा उल्लेख नसतो,असे कागद 4. मेल Box मधली फालतु मेल्स (Credit Card कंपन्यांनी पाठविलेले जाहिरातिंचे Post ई.) आणी 5.किराणाची 'बिल' व इतर 'बिल'...(तरी बर Office मधुन कधिही Direct Shopping ला जात नाही... माझ्यासाठी Surprise Gift घ्यायला ही नाही ) असच बरच काही जे अगदी काही म्हणजे काही कामाच 'नसत' पण 'ह्यांना' वाटत की ''खुप'' महत्वाच आहे. नविन लग्न झाल तेव्हा वाटयच 'नवरा बिचारा किति जड Bag, रोज Apartment ते 'कार' मग 'कार' ते Office चा मजला अशी उचलुन नेतो', एकदा पाहुयात म्हटल इतकी काय महत्वाची कगद पत्र आहेत bag मध्ये तर हा खजिना सापडला घरातली एखादी लहान सहान गोष्ट सापडत नसेल तर आधी मी ह्यांच्या Office च्या Bag कडे कुच करते. वरुन "मला नाही माहित हे इथे कस आल" किंवा 'आधिपासुनच हा कागद इथे होता'.....'पुरुष'
|
Sas
| |
| Thursday, February 14, 2008 - 8:08 pm: |
| 
|
'आज Valentine आहे' ह्याची गेल्या आठवड्या पासुन आठवण देतेय, आजारी असुन (Sore Throat चा त्रास होत असुन) "वाढदिवस, Wedding Anni. याला अजुन एकदाही मला GIft घेतल नाही, निदान ह्या Valentine ला काहीतरी आणा", अस पुराण वरचे वर गायेत पण मला ठाव हाय 'पालथ्या घड्यावर पाणी"
|
सास अ. अहो तुम्हीच surprise gift का घेत नाही? ब.येवढी बिल रोज Apartment ते 'कार' मग 'कार' ते Office चा मजला अशी उचलुन नेतो' मग तुम्हीच ती बिल्ल्स surprise gift म्हणुन उघडुन का नाही बघत? कदचित तेच surprise gift आसेल 
|
म्हणजे surprise त्याचे आणी gift तुमची 
|
घड्या मधले पाणी पिणार नाही तर कय करणार?
|

|
Yog
| |
| Thursday, February 14, 2008 - 8:36 pm: |
| 
|
>> कोंबुन कोंबुन भरलेले कामाचे नसलेले बर्याच वेळा कोरे कागद मेरा जीवन कोरा कागज.. हे त्यान्चे फ़ेवरेट गाणे असेल. >'एखादा' फोन नं लिहिलेले कागद ज्यावर नंबर कुणाचा? हा उल्लेख नसतो,असे कागद अर्थातच "तो" नम्बर कुणाचा आहे हे कळून द्याय्चे नसेल, किव्वा तो कागद तुमच्यासाठी नसेल.. >मेल Box मधली फालतु मेल्स (Credit Card कंपन्यांनी पाठविलेले जाहिरातिंचे Post ई.) credit card offers बहुदा तुमच्या नावाने असतील, म्हणून तुमच्या हाती पडू नयेत असा हेतू असावा.. >किराणाची 'बिल' व इतर 'बिल'... शेवटी बिलं त्यान्नाच भराय्ची आहेत याची बोच वा पुरावा म्हणून जवळ ठेवत असतील. >लहान सहान गोष्ट सापडत नसेल तर आधी मी ह्यांच्या Office च्या Bag कडे कुच करते चुक चुक.. लहान सहान कचरा असा बॅगेत ते ठेवत नसतील.. तात्पर्य वरील सर्व बाबी त्यान्च्या दृष्टीने अशा मह्तवपूर्ण असतील.. असो. V'day निमित्त दिवा अन शुभेच्छा घ्या! 
|
चिन्या - अरे फ़ार बॅगा उचला,मुलींना आपण कष्टाने पकडलेली जागा द्या, असे करु नकोस. अती चान्गुल्पणा वाईटच. खान्दा देशील आणी कोपर गमावशील 
|
Yog - ह. ह. पु. वा. >लहान सहान गोष्ट सापडत नसेल तर आधी मी ह्यांच्या Office >च्या Bag कडे कुच करते -नाहीतर माझी पर्स आहेच
|
म्हणजे surprise त्याचे आणी gift तुमची ह्या VD ला कुठलेही गिफ्ट आणाय्चे नाही असे ह्या बीबी मुळे ठरवले उलट आता मला ही गिफ्ट मध्ये समानत हवी. तिला सरप्राईज आणि मला गिफ्ट.
|
Chinya1985
| |
| Thursday, February 14, 2008 - 10:57 pm: |
| 
|
मनुस्विनीनी स्वत्:चा धांदरटपणा या आणि मनातील भावना बा.फ़.वर एकाच दिवशी दाखवल्याने मुली धांदरटपणात मुलांच्या पुढे आहेत हे सिध्द केलेले आहे. आशुसचीन तुम्ही आधी स्वत्:चा ID बदला पाहु. सचिनाशु अस करा!!! अगं सुनिधी,धोंडोपंतांच्या मुळावर उठणारा मी कोण???त्यांचे आदेश पाळणे हे माझे कर्तव्य आहे एका शिवसैनिकाच्या नात्याने. मी आपली सहज कार्टुनिस्ट स्टाईलनी गंमत केली. पुरुषोंका नेता कैसा हो???.............. पुरुषहृदयसम्राट धोंडोपंत जैसा हो!!!!!!!!
|
Manuswini
| |
| Thursday, February 14, 2008 - 11:45 pm: |
| 
|
चिन्या, अहो तुम्ही एवढे कशाला पटवून द्यायच्या मागे आहात... कोण काय कसे आहेत ते. एवढे चिडके असणे बरे नाही
|
Sas
| |
| Friday, February 15, 2008 - 4:23 am: |
| 
|
अर्थातच "तो" नम्बर कुणाचा आहे हे कळून द्याय्चे नसेल, किव्वा तो कागद तुमच्यासाठी नसेल.. >>>>>> hmmmm Yog thanks! हे माझ्या डोक्यात आलेच नाही हो , but बघा बायका किती कीती भोळ्या आणी निरागस असतात
|
तो नम्बर म्हणजे लॉटरी चा असेल, येवढी बिल भरायची आणी surprise gift ही आणायच्या म्हणजे लॉटरी च पाहिजे, भोळ् आणी निरागस राहुन कसे चालेल 
|
>> कोंबुन कोंबुन भरलेले कामाचे नसलेले बर्याच वेळा कोरे कागद बिला शिवाय कोरे कागद असतात हे समाधान मिळावे म्हणून असेल 
|
कोणा कोणा ला valentine गिफ़्ट मिळाली मुलीनकडुन, बायकानकडुन?
|
Sas
| |
| Friday, February 15, 2008 - 9:51 pm: |
| 
|
तो नम्बर म्हणजे लॉटरी चा असेल>>>>>>>>>>>>>>>>>>> खरच एखदा नं लॉटरी चा असला तर.....hmmmm काही उपयोग नाही, आमचे 'हे' कागद महत्वाची म्हणुन गोळा करुन ठेवतात, कधी बघतही नाही त्या कागदांकडे, मग लॉटरी लागली की नाही कस कळेल??? मी दिल हो Surprise Gift, आमच्या 'ह्यांना', पण मला वाटत मुलांना, पुरुषांना Gift वै. काही विशेष वाटत नाही, निदान आमच्या 'ह्यांना' तरी 
|
स्त्रीयांना विनोदही कळत नाही हेदेखील मनुस्वीनी नी सिध्द केलय. मी कुठे चिडलो होतो???मी तर उलट गंमत करत होतो!!!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|