|
Athak
| |
| Friday, February 08, 2008 - 1:39 pm: |
| 
|
संघमित्रा खेळ इंटेरेस्टिन्ग आहेच पण शेवटी यात मुक्ती कुणाला मिळते हे तुमच्याकडे लागलेल्या निकालावरुन आधीच सांगुन टाक पुरुष मुक्ती नक्कीच नाही बिचारा एकदा अडकला की ७ जन्माचे भोग भोगल्याशिवाय सुटकाच नसते सावित्रीपासुन स्माईलीज टाकुन का होईना इथे लिहुन मनात काही न ठेवता पुरुष मंडळी व्यथा मोकळ्या करताहेत बायकांसारख्या तक्रारी नाही करीत हिम्मते या मर्दा पुरुष जन्मा ही तुझी कहाणी
|
तुम्ही सग्ळ्या जणी अज्जुका बरोबर पर्स आणायला जा बरे पर्स आणायला ती तुम्हाला तीच्या गाडी मधुन घेउन जाईल दिनेश - तुम्ही या पुढे पेन ठेवत जा बर का येवढे करुन पेन होते का? योगिता - "तुमच्या लक्षात आल पाहिजे की आम्ही किती मोठ्या मनाच्या आहोत ते..तरी आपल तुमच रडण चालुच असतं.. "-नव्यानेच झाला हा साक्षात्कार... Uday 123 -कितीतरी दिवस 'रोज' पिठलं - याला म्हण्तात - एकदम "सिन्गापुर" किन्वा मग "शिन्गणापुर" मधे गाडी थाम्बतच नही
|
अरे हा बिबि अजुन चालु आहे का? चालु द्या चालु द्या. मी तरि सध्या साईट वर असल्याने आंतरजाला पासुन लांब आहे. जमेल तेंव्हा येईनच
|
mhaNje kaay! ha dhonDopantaanii chaalu kelelaa BB aahe dhonDopanta aapale baaLaasaaheb aahet aaNii aapaN tyaanche shiv sainiik
|
म्हण्जे काय! हा धोन्डोपन्तानी चालु केलेला BB आहे धोन्डोपन्त आपले बाळासाहेब आहेत आणी आपण त्यान्चे शिव सैनीक
|
Zakki
| |
| Friday, February 08, 2008 - 4:53 pm: |
| 
|
आशुसचिन, बरे झाले हो, मराठीतून पण लिहीले. म्हणजे आम्हाला जरा तरी समजेल, (लक्ष दिले तर). नाहीतर आधीच बायका काय म्हणतात, त्यातले ९० टक्के कळतच नाही. त्यातून इंग्रजीतून मराठी की मराठीतून इंग्रजी हे काय लिहीले कुणास ठाउक? हे असले काहीतरी असते बायकांचे, म्हणूनच पुरुष तिकडे बिलकूल लक्ष देत नाहीत. नि मग शिव्या मात्र पुरुषांना! अजब न्याय आहे नि काय!
|
Manuswini
| |
| Friday, February 08, 2008 - 6:36 pm: |
| 
|
पण मी म्हणते मुली पर्समधून घर का घेवून फिरोत, त्यात पुरुषांना कसला आलाय त्रास? उलट वेळीच मदत होते त्याचे काय? सेप्टी पीन म्हणा काहीही म्हणा. मूळ मुद्द्यावर का नाही येत. नको त्या गोष्टी स्त्रीयांच्या सांगून बादरायण संबध दाखवायची ही पुरुषी सवय.(उगाच चुका काढायच्या)
|
बादरायण संबध? 1.रिफ़ील संपलीय. आयब्रो पेन्सिल देऊ का? 2." अग आज भाजी छान झाली आहे " ... " मला भाजी करता येत नाही.. झाल? समाधान? " 3.'अग, हिच्या हिचे डोहाळजेवण आहे ना?' 'अय्या, मला वाटले, तिच्या त्या ह्याच्या हिचं केळवण आहे!' 4.माझ्या नवर्याचा वाईन कलरचा शर्ट होता. नातेवाईक म्हणाले सुध्दा काहीतरी वाईन वाईन ऐकू येत होतं आम्हाला आपलं वाटलं लग्नात वाईन ठेवलीये 5.बायको : मी लक्ष्मी रोड वर खरेदी करतेय.. मला इथून pick up करा ना जाताना.. मग मी अर्ध्या तासात अजून काही खरेदी करेन.. नवरा : अग पण मी म्हात्रे ब्रीज वरून नीलायम कडे जातो माहिताय ना? बायको : मग त्यात काय मेलं? रस्त्यातच तर आहे की.. 6. "अहो! मी शोधली तर मग वस्तू सापडल्याचा केवढा मोठा तुमचा आनंद मी हिरावून घेईन की? हा आनन्द तुम्हाला रोज इतक्यांदा मिळ्तो त्यामुळे सारखे किती आनंदी असता तुम्ही? -
|
Dineshvs
| |
| Saturday, February 09, 2008 - 3:01 am: |
| 
|
काल परत इथे यायला वेळ मिळाला नाही. भरपुर पाणी वाहुन गेलेले दिसतेय. त्या मैत्रीणीचा पण मी ओरडा खाल्ला. तरी बरं नाव जाहिर केलं नव्हतं मी. आता आणखी एक किस्सा. कुठल्याही गायनिकच काय पण साध्या वैद्यकिय पुस्तकात नसलेला आजार फ़क्त बायकानाच होवु शकतो. त्या आजाराचे स्वरुप गांभिर्य, पुरुषाना कळो म्हणता कळत नाही, तसे त्या आजाराला नावच नाही पण त्याचे लक्षण एकच, ते म्हणजे. कसंतरीच होतय. कोकणातल्या बायकांची लक्षणं आणखी वेगळी. ती म्हणजे, जीव घाबरणे, डावा डोळा लवणे, काळजाचे पाणी पाणी होणे. यावर उपचार करताना डॉक्टर पण हात टेकतात.
|
Athak
| |
| Saturday, February 09, 2008 - 9:38 am: |
| 
|
दिनेश , आता ही सगळी लक्षणे कुणाकुणाची नांवासहीत लिहुनच टाक
|
Chinya1985
| |
| Saturday, February 09, 2008 - 12:09 pm: |
| 
|
म्हण्जे काय! हा धोन्डोपन्तानी चालु केलेला BB आहे धोन्डोपन्त आपले बाळासाहेब आहेत आणी आपण त्यान्चे शिव सैनीक समस्त पुरुषांचे आधारस्तंभ,क्रांतीचे संस्थापक,पुरुषशक्तिचे द्योतक,पुरुषहृदयसम्राट सरसेनापती माननिय श्रिमान धोन्डोपंतांचा................... विजय असोSSSSSSS!!!!!! आवाSSSSSSSSSज कुणाचा????????? पुरुषांSSSSSSSचा....................!!!!!! पृथ्वी कुणाSSSSSSची??????बापांची नाही कुणाच्या............... आयांची!!!!!
|
Prajaktad
| |
| Saturday, February 09, 2008 - 4:58 pm: |
| 
|
स्माईलीज टाकुन का होईना इथे लिहुन मनात काही न ठेवता पुरुष मंडळी व्यथा मोकळ्या करताहेत बायकांसारख्या तक्रारी नाही करीत >>>>> " आपला तो बाळ्या आणी दुसर्याच ते कार्ट " " आपल्या त्या वथ्या आणी दुसर्याच्या त्या तक्रारी " हिम्मते या मर्दा>>> कळल कळल! मागचे पान उलटुन बघा जरा..पंताच्या नावाने कसला गजर चालला होता ते..त्यांचे पोस्ट येईना म्हंटल्यावर समस्त सेना घाबरी झाली..
|
Athak
| |
| Saturday, February 09, 2008 - 5:53 pm: |
| 
|
" आपल्या त्या वथ्या आणी दुसर्याच्या त्या तक्रारी " पहिल्या आमचा ओबामा दुसरी तुमची हिलरी हिम्मते या मर्दा
|
Itgirl
| |
| Saturday, February 09, 2008 - 6:00 pm: |
| 
|
...आमचा ओबामा दुसरी तुमची हिलरी ......
|
कसंतरीच होतय! ह्हपुवा आपली ती आई , नवर्याची आई ती सासु आपली ती बहीण, नवर्याची बहीण ती कजाग नणन्द आई गार्हाणि ऐकते ते आईचे प्रेम, सासु समजावून सान्ग्ते ते टोचुन बोलणे आणी interfere करणे
|
बायको परगावची करावी आणि बहीणीची सोयरीक आपल्याच गावात जमवावी... माहेरच्यांच्या भेटीगाठींची 'योग्य ती frequency राखली जाते!!' ;)
|
शिळ्या सोलकढीला कीती उत आणणार?...प्रयत्नांती परमेश्वर अशी जी उक्ती आहे ती ही खोटी पडावी ईतपत पतन या पुरुषजातीचे प्रत्यही होत आहे आणि हे पाहुनच आम्ही हा बीबी सुरु केला. असे म्हणतात की सिंहीण शिकार करते आणि प्रथम वाटा सिंहाचा असतो... अरे जिथे जनावरेही हा कायदा पाळतात तिथे मानवजन्मात येवुन पुरुषा तु कसा गवत खावु लागलास? सर्व काही तुझेच पण तरीही तुझ्हे नसते... तुज आहे तुजपाशी ही उक्ती तु का विसरतोस?.. सहीष्णुतेचा तु हा जो अतिरेक चालवलायस त्यामुळे तुझाच कडेलोट होते हे तुझ्या कसे रे लक्षात येत नाही? आहे हींम्मत तुझ्या गळ्यात की तु " तिच्या " नातेवाईकांना काही म्हणशील?... पण काही म्हणायचे की तुझी जीभ कोरडी पडते आणि अर्जुनासारखा हतबल होत्साता असा तु पटकन शरणागती पत्करतोस हे तुला कोठे तरी शोभते काय? स्वकीयांची निंदा नालस्ती तु सहन करतोस या तुझ्यी पडेलपणाला काय म्हणावे? कशाची उपमा द्यावी?.. केलेल्या बेचव वा चवदार उपम्याच्या आठवणी स्मरुन तु कीती दीवस हे भोग भोगणार आहेस?या भावनिक आक्रमणाने तुझे रुधय ईतके कमकुवत झाले आहे की आपल्या वाटणार्या माणसाना चोरुन कसे भेटावे आणि कसे बोलावे याचा गनिमी कावा ही तुला जमत नाही.दुसर्यांची यथेच्च टवाळी करणारे आणि केवळ कातड्याचे आहे म्हणुनच जे टीकले आहे असे तुझे मुख घरी येताच बंद का होते? उघड उघड आणि बोलु लाग घडाघडा. म्हण, " तुला जावेसे वाटते माहेरी तर खुशाल जा.. घे ही ब्याग आणि. भरु का कपडे? " ... परीणामाची फीकीर न करता तु खुषाल सांग " चहा कर " . अशा सोप्या सोप्या आज्ञा देवुन तु आपले जुने साम्राज्य प्रस्थापित कर आणि स्वकीयांना सुख सम्रुद्धी दे.
|
Ambar
| |
| Sunday, February 10, 2008 - 10:19 am: |
| 
|
तरीही विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही.... ..
|
Itgirl
| |
| Sunday, February 10, 2008 - 2:45 pm: |
| 
|
समस्त पुरुष मंडळी आपापल्या व्यथा (रडगाणी) सांगून थकलेली दिसतात!! बराच वेळ कोणी काही लिहिलेले दिसत नाही!! का संपल्या व्यथा??
|
Dineshvs
| |
| Sunday, February 10, 2008 - 2:56 pm: |
| 
|
ऑफ़िसमधे. ज्याना मदतनीस म्हणुन स्त्री कर्मचारी आहेत, त्या पुरुषानी, याची ग्वाही द्यावी हो. सर, जरा मला लवकर जायचय, पाहुणे येणार आहेत. सर, तिला सांगा, तिने माझा कॅल्क्युलेटर घेतला, देतच नाही. सर, ती मला तुमच्यावरुन चिडवते. सर, आज मी येणारच नव्हते, तुम्ही रागवाल म्हणुन आले, आता जाऊ ? सर, आज मी डबा आणायला विसरले, बाहेर जातेय जेवायला, तिला नेऊ ना, मग जरा उशीराच येऊ आम्ही, चालेल ना ? सर अलिकडे ना, आमच्या घरात फ़ार प्रॉब्लेम्स आहेत, जरा तुम्ही सांगाल का याना ? सर, माझ्या ड्रॉवरमधले पेनच मिळत नाही, जरा द्या ना ? सर हा सप्लायर माझं ऐकतच नाही, मी याचे पेमेंट काल काढणार होते, विसरले, जा हा फोन घ्या ना प्लीज. सर, माझं डोकं ज्याम दुखतय, मी जरा कॅंटीनमधे जाऊन झोपते, नाहीच बरं वाटलं तर तशीच घरी जाईन. सर, आज गाड्या खुपच लेट होता, म्हणुन उशीर झाला, हे म्हणाले, संध्याकाळचे सांगता येत नाही, लवकर नीघ. मी जाते. सर. !!!!! काही नाही, मग सांगते !!!!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|