Itgirl
| |
| Wednesday, February 06, 2008 - 10:30 am: |
| 
|
अरे वा, शंतनू, निळ्या रंगाच्या इतर छटाही कळायला लागल्या की तुला
|
Athak
| |
| Wednesday, February 06, 2008 - 10:47 am: |
| 
|
चला या पुरुष जन्माच्या बीबीवर बायकांची खोली साफ करण्याची कला , घर साफ तर करतातच म्हणा कपाटातली कोंबाकोंबी इथे उघड होते आहे दाखवा आणखी रंग बरं आहे रे पुरुषा तुला जास्ती रंग कळत नाही
|
Gobu
| |
| Wednesday, February 06, 2008 - 11:22 am: |
| 
|
मित्रहो, एखादी स्त्री ही फ़ारच सुस्वभावी, प्रेमळ, समजुतदार, मोठ्या मनाची, ई. ई. आहे असा तुमचा (गैर) समज असेल तर... तर... तिच्यासमोर दुसर्या स्त्रीचे कौतुक करा आणि मग बघा.....
|
Manjud
| |
| Wednesday, February 06, 2008 - 11:45 am: |
| 
|
सगळेच पुरुष एखादी न हरवलेली वस्तू शोधण्यासाठी इतकी उचकपाचक करतील की व्यवस्थित जागच्या जागी ठेवलेली वस्तूही नाहीशी होईल. आणि मग समस्त स्त्री वर्गच्या (पक्षी : आई / बहीण / बायको किंवा घरात हक्काने वावरत असेल तर मैत्रीणसुद्धा) नावाने ठणाणा सुरू..
|
Gobu
| |
| Wednesday, February 06, 2008 - 11:53 am: |
| 
|
कितीही पसारा असला तरीही पुरुषांना कुठली वस्तु कुठे आहे ते अचुक ठाऊक असते..... स्त्रीया आवरा आवरीच्या नावाखाली सगळ्या जागा बदलतात... "किSSSSती पसारा पाडता" हे ऐकुन घ्यावे लागतेच आणि वर एकही वस्तु सापडत नाही!
|
Anaghavn
| |
| Wednesday, February 06, 2008 - 12:01 pm: |
| 
|
एखादा पुरुष किती open minded आहे हा(गैर)समज दूर करायचा असेल तर एखाद्या आवडत्या हिरो चे सतत गुणगान करा, किंवा एखाद्या मित्राच्या आठवणी, किंवा नवर्याच्याच मित्राचा एखादा चांगला गुण-- मग बघा पुरुष absend minded होतो की नाही...
|
Gobu
| |
| Wednesday, February 06, 2008 - 12:06 pm: |
| 
|
अनघा, कितीही कौतुक करा... काहीही फ़रक पडत नाही.... अगदी काहीही नाही! हा... तेच तेच ऐकुन पुरुष थोडा बोअर होईल पण असुया मनाला स्पर्शुनही जाणार नाही
|
Shyamli
| |
| Wednesday, February 06, 2008 - 12:31 pm: |
| 
|
किSSSSती पसारा पाडता" हे ऐकुन घ्यावे लागतेच आणि वर एकही वस्तु सापडत नाही!>>>> हे हे अगदी अगदी, आमच्याकडे मी नसले की सगळं कसं अगदी जागेवर असतं म्हणजे ओल्या टॉवेलपासून गाडीच्या किल्लीपर्यंत सगळ पलंगावर . मी कुठेही काहीही ठेवते असं आमच्या अहोंच मत.
|
अगदी अगदी.. मी जेव्हा घरी होतो तेव्हा माझी प्रत्येक गोष्ट मला लगेचच्या लगेच मिळत असे.. कारण प्रत्येकन प्रत्येक गोष्ट ही कॉटवर ठेवलेली असे. मग आई प्रचंड भुणभुण करायला लागली की मी सगळ कपाटात, टेबलवर वगैरे आवरुन (??) ठेवायचो.. त्यानंतर १ आठवडा कोणतीही गोष्ट सापडत नसे.. मग एकदा का सगळे परत कॉट वर आले की सुरळित सुरु व्हायचे.. आता माझ्या रंगाच्या ज्ञानाबद्दल्: सगळ्या फॉर्मल पॅंट ह्या डार्क असतात.. साधारण काळ्या दिसतात. फॉर्मल पॅंट ह्या कधी कधी पांढर्या पण असतात. पण मी पांढर्या रंगाची पॅंट वापरत नाही. म्हणुन सगळ्या ट्राउजर्स ह्या काळ्या. सर्व फॉर्मल शर्ट हे निळ्या रंगाचे आहेत आणि माझी एक जुनी मैत्रीण "परत तु नेव्ही ब्लू रंगाचा शर्ट घातलास?" असे नेहेमी मोठ्याने ओरडायची. तेव्हापासून माझे फॉर्मल शर्ट हे नेव्ही ब्लू रंगाचे असतात अशी मनाशी खुणगाठ बांधली आहे. जीन्स ही एकाच डार्क निळ्या रंगाचे असते (आणि हा रंग फक्त त्याच्यावरचा चिखल वाळला तर वेगळा दिसु शकतो. नाहीतर कितीही मळली तरी जीन्स ही त्याच गडद निळ्या रंगाची दिसते). आणि ह्याच प्रकारचा (किंवा इतर कुठल्याही) निळा रंग जर साडीचा असेल तर मी मोरपंखी म्हणतो
|
Amruta
| |
| Wednesday, February 06, 2008 - 4:34 pm: |
| 
|
बायका किती बोलतात हे सतत सगळे म्हणत असतात. पण त्या मागचे कारण काय?? तर पुरुषांना एकदा सांगुन ऐकुच आलेल नसत किंवा कधिकधि ते तस दर्शवत असावेत. कारण ते जर पपेर वाचत असतील, TV पहात असतील, so called महत्वाच काम करत असतील तर त्याना आपण एकदा बोललेल ऐकुच येत नाहि आणि मग ४ वेळा पेशंन्सने सांगितल तर तु किती बोलतेस. नाहि बरोबर आहे.. multitasking हि गोष्ट पुरुषांमधे अस्तित्वातच नसते ना... 
|
Ashusachin
| |
| Wednesday, February 06, 2008 - 4:53 pm: |
| 
|
अम्रुता- अग! जर तुम्ही योग्य वेळी (timing is everything!!) बघुन कामे सान्गितली तर एका च्या ठिकाणी १० कामे होतील. पण बरोबर TV बघतना ,paper वाचतना विचार ले की पारा चढ्तो 
|
Asami
| |
| Wednesday, February 06, 2008 - 5:15 pm: |
| 
|
अम्रुता कधी background noise हा शब्द ऐकला आहेस का ?
|
Amruta
| |
| Wednesday, February 06, 2008 - 5:42 pm: |
| 
|
कितीही कहिहि बोला पण multitasking तुम्हाला कधिच जमत नाहि.
|
Ashusachin
| |
| Wednesday, February 06, 2008 - 5:57 pm: |
| 
|
बरोबर आहे! पपेर वाच ताना TV कसा बघ णार te multitasking कधिच जमत नाहि 
|
Ashusachin
| |
| Wednesday, February 06, 2008 - 6:12 pm: |
| 
|
Dhodopant - आज बहुतेक भाजीत मीठ बरोबर असावे 
|
Sonalisl
| |
| Wednesday, February 06, 2008 - 6:52 pm: |
| 
|
प्रत्येकन प्रत्येक गोष्ट ही कॉटवर ठेवलेली असे>> मग झोपायला जागा? हे हे अगदी अगदी, आमच्याकडे मी नसले की सगळं कसं अगदी जागेवर असतं म्हणजे ओल्या टॉवेलपासून गाडीच्या किल्लीपर्यंत सगळ पलंगावर . मी कुठेही काहीही ठेवते असं आमच्या अहोंच मत.>> अगदी अगदी. अन प्रत्येक वस्तूची जागा त्यांच्या लक्षात कधीच राहत नसते
|
Asami
| |
| Wednesday, February 06, 2008 - 6:59 pm: |
| 
|
कितीही कहिहि बोला >>नक्की ठरवा बघू कि आम्ही बोलतो कि नाही ते आधी
|
Gobu
| |
| Wednesday, February 06, 2008 - 7:00 pm: |
| 
|
स्त्रीयांच्या स्मरणशक्तीला दाद द्यायला हवी..... पुरुष बोलतात आणि विसरुन जातात... पण १० वर्षापुर्वी... किंवा २० वर्षापुर्वी.... झालेला सुसंवाद(!) स्त्रीयांच्या एकदम शब्दोंशब्द अचुकपणे लक्षात रहातो!
|
Kedarjoshi
| |
| Wednesday, February 06, 2008 - 8:00 pm: |
| 
|
गोबु नुसताच लक्षात राहत नाही तर योग्य वेळी तो बोललाही जातो. (आजकाल मी खिशात व्हॉईस रेकॉर्डर ठेवुन(च) बोलतो, खासकरुन विषय जर सासु सासर्यांचा असला तर). 
|
Manuswini
| |
| Wednesday, February 06, 2008 - 8:55 pm: |
| 
|
तो ओला टॉवेल अंग पुसलेला पण बेडवर टाकायचा... अतीशय घाणेरडी सवय असते ही काही पुरुषानां. (हे एकुन माहीती आहे) अश्या सवयी पाळल्या जाणार नाही असा फतवा जरी काढला तरी म्हणतात ना 'पुन्हा आपले मुळपदावर'.
|