|
|
Thread |
Posts |
Last Post |
![](/hitguj/icons/tree_j.gif) ![](/hitguj/icons/tree_u.gif) | Archive through January 29, 2008 | 20 | 01-29-08 9:40 am |
![](/hitguj/icons/tree_j.gif) ![](/hitguj/icons/tree_u.gif) | Archive through January 29, 2008 | 20 | 01-29-08 11:29 am |
![](/hitguj/icons/tree_j.gif) ![](/hitguj/icons/tree_u.gif) | Archive through January 29, 2008 | 20 | 01-29-08 1:25 pm |
![](/hitguj/icons/tree_j.gif) ![](/hitguj/icons/tree_u.gif) | Archive through January 29, 2008 | 20 | 01-29-08 10:25 pm |
![](/hitguj/icons/tree_j.gif) ![](/hitguj/icons/tree_u.gif) | Archive through January 30, 2008 | 20 | 01-30-08 5:55 am |
![](/hitguj/icons/tree_j.gif) ![](/hitguj/icons/tree_u.gif) | Archive through January 30, 2008 | 20 | 01-30-08 1:01 pm |
![](/hitguj/icons/tree_j.gif) ![](/hitguj/icons/tree_u.gif) | Archive through January 30, 2008 | 20 | 01-31-08 4:56 am |
![](/hitguj/icons/tree_j.gif) ![](/hitguj/icons/tree_u.gif) | Archive through January 31, 2008 | 20 | 02-01-08 3:22 am |
![](/hitguj/icons/tree_j.gif) ![](/hitguj/icons/tree_u.gif) | Archive through February 02, 2008 | 20 | 02-02-08 7:31 am |
![](/hitguj/icons/tree_j.gif) ![](/hitguj/icons/tree_u.gif) | Archive through February 11, 2008 | 20 | 02-11-08 6:24 pm |
![](/hitguj/icons/tree_j.gif) ![](/hitguj/icons/tree_u.gif) | Archive through February 12, 2008 | 20 | 02-12-08 2:26 pm |
![](/hitguj/icons/tree_j.gif) ![](/hitguj/icons/tree_u.gif) | Archive through February 13, 2008 | 20 | 02-13-08 11:32 am |
![](/hitguj/icons/tree_j.gif) ![](/hitguj/icons/tree_u.gif) | Archive through February 13, 2008 | 20 | 02-13-08 2:44 pm |
![](/hitguj/icons/tree_j.gif) ![](/hitguj/icons/tree_u.gif) | Archive through February 13, 2008 | 20 | 02-14-08 4:07 am |
![](/hitguj/icons/tree_j.gif) ![](/hitguj/icons/tree_u.gif) | Archive through February 14, 2008 | 20 | 02-14-08 1:19 pm |
![](/hitguj/icons/tree_j.gif) ![](/hitguj/icons/tree_u.gif) | Archive through February 15, 2008 | 20 | 02-15-08 5:56 am |
![](/hitguj/icons/tree_j.gif) ![](/hitguj/icons/tree_u.gif) | Archive through March 02, 2008 | 20 | 03-02-08 6:05 am |
![](/hitguj/icons/tree_j.gif) ![](/hitguj/icons/tree_u.gif) | Archive through March 04, 2008 | 20 | 03-04-08 6:34 pm |
![](/hitguj/icons/tree_j.gif) ![](/hitguj/icons/tree_u.gif) | Archive through March 05, 2008 | 20 | 03-05-08 6:17 pm |
![](/hitguj/icons/tree_j.gif) ![](/hitguj/icons/tree_u.gif) | Archive through March 07, 2008 | 20 | 03-07-08 1:18 pm |
![](/hitguj/icons/tree_j.gif) ![](/hitguj/icons/tree_u.gif) | Archive through March 10, 2008 | 20 | 03-10-08 5:46 pm |
![](/hitguj/icons/tree_j.gif) ![](/hitguj/icons/tree_u.gif) | Archive through March 17, 2008 | 20 | 03-17-08 9:49 am |
![](/hitguj/icons/tree_j.gif) ![](/hitguj/icons/tree_u.gif) | Archive through March 31, 2008 | 20 | 03-31-08 5:15 pm |
Maanus
| |
| Monday, March 31, 2008 - 6:43 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मने आपली म्हैस बरोबर ओळखता येते, आमच्याकडे कधी काळी १०० खर्या म्हशी होत्या, त्यातली हेमा कोण, माधुरी कोण, करिस्मा कोण बरोबर लगेच कळायचे
|
मागील आठवड्यात माझ्या नवर्याचा एक अरेबीक मित्र घरी काही तरी द्यायला आला होता.मी स्वयंपाकघरात होते.तो आला म्हणुन ह्यांनी हाक मारली. मधल्या काळात आमच्या ह्यांचे व त्या मित्राचे अरेबीक मधे संभाषण चालु होते. मी कॉफी घेवुन बाहेर आले आणि त्याला आपल्या पद्धतीने हात जोडुन नमस्कार केला.तो बिचारा एकदम भांबावला. त्याने मला बघुन डोळे बंद करुन घेतले नाही इतकेच! त्याने आमच्या अहोंना विचारले तुमच्याकडे बायका घरात कुणी परपुरुष आला तरी समोर येतात का?आमच्याकडे नवर्या आणि बापाशिवाय कुणासमोरही जाण्याची स्त्रीला परवानगी नसते.तिचे नख देखिल परपुरुषाच्या दृष्टीस पडणे आम्ही गैर मानतो. मला कुठुन कळायला त्यांचे संभाषण मी आपली सोफ्यावर बसुन टिव्ही बघण्यात गर्क होते.पण माझ्या तिथे असण्याने त्याची बिचार्याची केविलवाणी अवस्था होती. लेकाने हाक मारली म्हणुन आत गेले.बहुतेक त्याने हुश्श सुटलो बुवा असे मनात म्हंटले असावे. तो गेल्यावर आमचे हे आपले उगिचच हसत होते.मी विचारल्यावर त्यांनी सगळा प्रकार सांगीतला. माझ्या असण्याने एखादयाची इतकी विचित्र अवस्था होवु शकते या विचारानीच मी हसले!
|
भारताच्या जातीव्यवस्थेवर उठता बसता तोंडसुख घेणारी पाश्चिमात्य माध्यमे ह्या बाबतीत इतके रान उठवत नाहीत. बाईला बुरख्यात ठेवणे, तिला तिच्या सगळ्या नातेवाईकांना चेहरा दाखवता न येणे, बाईची कोर्टातली साक्ष एका पुरुषाच्या बरोबरीची नसणे (चार बायकांची साक्ष एका पुरुषाची सक्ष), मतदानाचा हक्क नाही, मुलींच्या होस्टेलला आग लागली असता, फायर ब्रिगेडमधे बायका नसल्यामुळे कुठल्याही मुलीची सुटका करु न देणे, त्यांना आगीत जळून मरायला भाग पाडणे ही ह्या इस्लामी संस्कृतीची क्रूर रुपे. दक्षिण अफ्रिकेतील वर्णद्वेषाइतकेच ही हीन आहे. पण पेट्रोलियमचे भक्कम साठे असल्यामुळे जगाची त्यांना जाब विचारायची हिंमत नाही. बहिष्काराचे तर नावच नको. आणि हे सगळे अस्सल कुराण, शरियतवर आधारित आहे म्हणे. जिथे हा धर्म बनला तिथले लोक त्याचा अर्थ असा लावतात. म्हणजे त्यांना इस्लाम कळलाच नाही. हे खरे मुस्लिम नाहीतच वगैरे ढोंगीपणाचे तारे तोडणे पुरोगामी मुस्लिमांन अवघड जात असेल अशी आशा.
|
Uday123
| |
| Monday, March 31, 2008 - 7:45 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
एकच गाडी चालवणारा बाबा, आता सांगा बाबाने ने-आण कशी केली असेल? --- मित्र (परपुरुष ठरतो म्हणुन) एकटा बायकोला आणु शकत नाही, म्हणुन मग मित्र+मित्राचीच बायको अशी वरात ने- आण करते आईला.
|
Maanus
| |
| Monday, March 31, 2008 - 7:45 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
What जय महाराष्ट्र तुम्ही पुरुष नाही. अहम आश्चर्यंम गच्छामी! ईतके दिवस मे वेगळेच काहीतरी समजत होतो.
|
Uday123
| |
| Monday, March 31, 2008 - 8:01 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अरे बापरे... हा तर फ़ार मोठा विनोद केला माणसाने. तात्पर्य, नुसत्याच नावावर जाऊन कुठलिही समजुत करु नका, नावात काय आहे?
|
Karadkar
| |
| Monday, March 31, 2008 - 11:21 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मधे Florida मधे कुणी मुस्लीम मुलिने कोर्टात मागणी केली होती म्हणे की बुरख्यासहीतच फोटो काढायचय म्हणुन. बहुदा नाकारली गेली.
|
Zakki
| |
| Monday, March 31, 2008 - 11:55 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
होय. ती नाकारली गेली. तिला सांगितले तुला मान्य नसेल कायदा, तर लायसेन्स घेऊ नको नि गाडी चालवू नको. बस बुरखा घालून घरात. तुमच्या देशात बायकांना गाड्या चालवायला देत नाहीत म्हणून इथे आलीस, तर इथले कायदे पाळ.
|
माणुस! काही तरिच असत बाई तुमच!अहो जरा प्रोफाईल तरी बघायचे नाहि का?
|
Zakki
| |
| Tuesday, April 01, 2008 - 10:44 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
भारताच्या जातीव्यवस्थेवर उठता बसता तोंडसुख घेणारी पाश्चिमात्य माध्यमे ह्या बाबतीत इतके रान उठवत नाहीत याचे कारण तुम्हीच लिहीले आहे: पण पेट्रोलियमचे भक्कम साठे असल्यामुळे जगाची त्यांना जाब विचारायची हिंमत नाही. बहिष्काराचे तर नावच नको. बुश इ. चे कोट्यवधी डॉ. तेलधंद्यात गुंतले आहेत. आधी कुवेटचे तेल तुम्हाला स्वस्तात देतो म्हंटले म्हणून सद्दामला कुवेटवर हल्ला करू दिला. मग सद्दामचे नि अमेरिकेचे किंवा सद्दामचे नि बुश इ. लोकांचे काय बिनसले कुणास ठाऊक? म्हणून इराकवर हल्ला केला. जेंव्हा भारताजवळ काही कुणाला हवे असलेले (जसे पैसे) मिळाले की भारताचेहि गुणगान सुरू होईल.
|
Tonaga
| |
| Wednesday, April 02, 2008 - 5:51 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
झक्कीसाहेब, तुमच्या मुद्द्यात तथ्य असते. good analysis
|
Suja
| |
| Wednesday, May 14, 2008 - 4:58 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
माणुस, ज़यमहाराश्त्र च्या प्रोफ़ाइल वर तीच नाव प्रज्ञा लिहिल आहे ना? प्रज्ञा नाव पुरुशाच? तुम्हि तर मज्जाच केलित राव
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
![](/images/dc.gif) |
|