|
कुठल्या तरी मराठी मालिकेत हिला एक दोनदा पाहिलं होतं , पाहिल्या पाहिल्या वाटलं कि हिचे features एकदम बिपाशा बसु सारखे आहेत ..... अगदी डोळ्यां अम्धल्या slight squint look सकट अगदी भिन्न personality ची थोडी गुटगुटीत मराठी बिपाशा ! सारीका निलाटकर नाव आहे , बघा photo आणि सांगा वाटते का तशीच ! http://www.saamana.com/2008/Jan/05/Link/fulora6.htm
|
Slarti
| |
| Wednesday, January 09, 2008 - 5:13 am: |
| 
|
हो, खरच दिसते ती बिपाशासारखी. 'हे, ह्यांना...' बाप रे !
|
Aashu29
| |
| Wednesday, January 09, 2008 - 12:27 pm: |
| 
|
मलाहि हिला पाहिल्यावर असं वाटलं होतं. बिपाशा sexy तर हिच्या चेहेर्यावर करारि भाव दिसतात.
|
Priyab
| |
| Friday, January 11, 2008 - 2:11 am: |
| 
|
Tiu मी पहिला आहे 'Inside man' I was surprised मी चुकिच्या movie साठि तर नाही ना आले असे वाटले होते. मला आवडला तो movie . मला आवडलेले english movies..my all time favorites - Inside Man - A Beautiful Mind - A time to kill - The Rainmaker
|
Farend
| |
| Friday, January 11, 2008 - 2:33 am: |
| 
|
Who the #$&% is Jackson Pollock? हा चित्रपट किंवा डॉक्युमेंटरी म्हणता येईल असा काल पाहिला. मॉडर्न आर्ट बद्दल ज्यांना कुतुहल आहे त्यांना (किंवा 'रंगांच्या रेघोट्या' याव्यतिरिक्त काहीही कळत नाही अशा माझ्यासारख्या अनेकांना) तो आवडेल. एका ट्रक ड्रायव्हर ला एका दुकानात एक पेंटिंग मिळते आणि कोणीतरी तिला सांगते के ते कदाचित Jackson Pollock या प्रसिद्ध चित्रकाराचे असेल. मग तिचे ते सिद्ध करायचे प्रयत्न वगैरे मजेदार आहे. Art Establishment चे अशा चित्रांबद्दल ते मूळ त्याच चित्रकाराचे आहे का नाही ते सिद्ध करण्याचे चालू नियम व शास्त्रीय दृष्टीने ते सिद्ध करायचे केलेले प्रयत्न यातील वाद चांगला दाखवला आहे. मला हे बघून एक आश्चर्य वाटले की जर कलाकृती जवळजवळ तशीच दिसत असेल तर एवढा फरक कसा असू शकतो? ते म्हणतात की ते जर त्याचेच चित्र असेल तर त्याची किंमत ५० million पर्यंत होउ शकते. पण त्याचे नसेल तर काहीच नाही. आता यात दोन्ही कलाकृतींमधे जर जाणकारांनाही नीट फरक करता येत नसेल तर असे दिसते की चित्र किती चांगले आहे त्यापेक्षा ते कोणाचे आहे याला जास्त महत्त्व देतात हे लोक पण जाउदे आपल्याला काही समजत नाहीत त्यातले. तो " Rainmaker " म्हणजे Matt Damon चा का? परवाच पाहिला मस्त आहे.
|
Farend
| |
| Friday, January 11, 2008 - 2:34 am: |
| 
|
#$&% मी टाकलेले नाही, चित्रपटाचे नावच तसे आहे
|
Slarti
| |
| Friday, January 11, 2008 - 4:53 am: |
| 
|
अरे हा पोलॉक बघितला पाहिजे. पण Rainmaker ही कादंबरी मला जास्त आवडली. typical ग्रिशम, पण अमेरिकी समीक्षेच्या भाषेत सांगायचे झाले तर page turner.
|
Farend
| |
| Friday, January 11, 2008 - 7:19 am: |
| 
|
रेनमेकर चा शेवट मला खूपच आवडला... त्याचे आपण पुढे काय करायचे यावर ते भाष्य
|
Priyab
| |
| Friday, January 11, 2008 - 2:34 pm: |
| 
|
अजुन एक अतिशय आवडलेला movie म्हणजे 'The Insider' actually वरच्या list मधे Inside Man ऐवजि The Insider हवा होता - The Insider - A Beautiful Mind - A time to kill - The Rainmaker हो rainmaker चि कादंबरी सुद्धा मला आवडली. A time to kill मधला Matthew McConaughey ने केलेला शेवट मला जास्त आवडला. मस्तच काम केले आहे त्याने. तसे पहिले तर Matt Demon सुद्धा चांगला आहे rainmaker मधे. The Insider तर खूप आवडला. Russell Crowe आणी Al Pacino चा काय छान अभिनय आहे या मधे.
|
Divya
| |
| Friday, January 11, 2008 - 2:34 pm: |
| 
|
चित्र किती चांगले आहे त्यापेक्षा ते कोणाचे आहे याला जास्त महत्त्व देतात हे लोक Farend हे मात्र फ़ार खर आहे. जुनी नाणी जशी valuable होतात तसच काहीस. पण त्या पेक्षा ही एकदा artist च्या नावाला प्रसिद्धी मिळाली कि पैशाचा नुसता पाउस पडतो. abstract painting बद्दल एक कि ते expression of feelings and moods जे अगदी तुमच्या soul ला touch झालेले असतात. त्यातही रंग कोणते use केलेत त्यावरुन तुमचे moods express होतात. lines चा वापर किती curves आहेत किती sharpness आहे त्यावर feelings चा strongness आणि हळुवारपणा कळतो. shade light चा वापर आशावाद, निराशावाद express करतो. हे abstract paintings वाचण म्हणजे त्या artist ला वाचणच असत एकप्रकारे. meditation सारख आपल्याच मनात येणार्या विचारांना तटस्थपणे बघुन ते canvas वर चितारायचे, खरच great आहे. त्यामुळे याला इतक महत्व दिले जाते. बघुन काढायची सगळी चित्र तुलनेने सोपी असतात. त्या movie च्या नावाबद्दल thanks . आवर्जुन बघेल. विषयांतराबद्दल sorry .
|
Hkumar
| |
| Sunday, January 13, 2008 - 10:33 am: |
| 
|
'कदाचित' पाहीला. खूप छान आहे. आश्विनी भावे, अमरापूरकर, खेडेकर, दळवी या कसलेल्या कलाकारांनी मस्त कामे केली आहेत. दिलखूष! मराठी चित्रपट बघताना थिएटर मध्ये जे साधे वातावरण असते तेही खूप बरे वाटते. नाहीतर multiplex मध्ये श्रीमन्तीचा उबग येतो.
|
१९९८ सालचा Robin Williams चा Patch Adams हा खर्या गोष्टीवरचा सिनेमा पाहिला. मेडीकल क्षेत्राशी संबंधीत पाहिलेला सर्वात सुंदर सिनेमा. मुन्नाभाई mbbs मधे काही गोष्टी ह्यातून घेतल्या सारख्या वाटतात.
|
Nayana
| |
| Tuesday, January 15, 2008 - 3:43 pm: |
| 
|
chaplin चा the kid बघितला खूपच छान आहे छोट्या मुलाचे काम सुंदर झाले आहे.
|
Jo_s
| |
| Wednesday, January 16, 2008 - 10:59 am: |
| 
|
चॅपलीनचा कोणताही चित्रपट पहा सुंदरच आहेत सारे. डिक्टेटर, मॉडर्न टाईम्स, गोल्डरश इ. सगळेच छान
|
Sunidhee
| |
| Thursday, January 17, 2008 - 5:48 pm: |
| 
|
मला अजिबात अपेक्षा नसताना my name is athony.. बरा वाटला. पवन मल्होत्रा चांगले काम करतो. हिरो नवीन आहे. चेहरा काही बरा नाही, पण त्याचा रोल त्याने बराच चांगला निभावला आहे असे मला वाटले. अम्रुता ला काही काम नाहिये जास्त. काही दिवसापूरवी एक भयपट पाहीला थोडासा जूना--- 30 days of nights .. खतरनाक आहे. मला vampire हा कन्सेप्ट आवडत नाही पण ह्या मधे जबरदस्त दाखवले आहे. थोडीशी कथा--- अलास्का मधे एक गाव आहे, तिथे ३० दिवस सुर्यच उगवत नाही अती थंडीमधे. तर तेव्हा vampires त्या गावावर हल्ला करतात (रात्रीच ते जिवंत राहातात) आणि जवळ जवळ सर्वाना मारून टाकतात. शेवटे ७-८ लोकच जिवंत रहतात, ते ३० दिवस कसे survive करतात ते दाखवले आहे. त्यातला मुख्य vampire ची एन्ट्री नेहमी स्लो मोशन मधे (खूप ग्रेसफूल माझ्या मते) दाखवलिये, मला तरी ते पाहून फार भीती वाटली. थोडे वाईट (रक्त वगैरे) सिन्स आहेत पण ok . मोठ्या पडद्यावर जास्त परीणामकारक.
|
Zakasrao
| |
| Thursday, January 17, 2008 - 6:13 pm: |
| 
|
अम्रुता ला काही काम नाहिये जास्त. >>>>>>>>>>>. आहे ना. तिला कमी कपड्यात माठ दिसण्याच मोठ्ठ काम आहे की
|
Upas
| |
| Friday, January 18, 2008 - 5:09 pm: |
| 
|
काल फन एशिया मध्ये तारे जमीन पर पाहीला.. अत्युच्चा! त्यातलं ते मा गाणं खूप आवडलं... आणि माझी लाडकी दक्षिण मुंबई, दिवसातलं पळणारं तिचं रूपडं, बर्फाचा गोळा, नरीमन पॉईंटचा कट्टा, बोरं, चिंचा, St. Xavior's च्या आजूबाजूचा परीसर सगळं पाहून प्रचंड nastalgic वाटलं.. सगळ्यांचीच कामं सुरेख झाली आहेत! शिवाय शेवटी नाव येतात तेव्हा, पूर्ण भारतातली मुलं दाखवली आहेत ते ही नितांत सुंदर!
|
30 days of nights होय.. मला वाटलं की 40 days and 40 nights मला वाटलं हा कधीपासून भयपट झाला
|
Suyog
| |
| Saturday, January 19, 2008 - 5:13 am: |
| 
|
anyone saw dil dosti etc? shows real life in colleges in india, eye opening.
|
Ami79
| |
| Sunday, January 20, 2008 - 7:42 am: |
| 
|
तुम्ही ज्या मरठी बिपाशाबद्दल बोलताय, ती सारिका निलाटकर पहिला करोडपती हर्षवर्धन नवाथेची पत्नी आहे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|