Itgirl
| |
| Monday, October 29, 2007 - 2:29 am: |
| 
|
सव्यसाची, दोनच का?? गंम्मत वाटली वाचायला
|
अरेरे!!!काय तो मित्र!!!!त्याच जमल का मग तिच्याशी???
|
तिची बहीण आली की ती मला अजून काहीतरी खेळायला घेऊन जायची. माझी गाडी तसूभरही पुढे सरकली नाही कधी. आणि ही पण कधी खेळायला आली नाही>> मग तिच्या बहिणीबरोबरच जमवायचे की... 
|
काही माहीत नाही त्या दोघांबद्दल. जान बची तो लाखो पाये ! अरे मनीष, मैने उसे उस नजरसे कभी देखाही नही यार
|
लेटेस्ट क्रश. फक्त १ मि. पुर्वीचा. आत्ताच एक मुलगी जॉइन झाली ऑफीसमधे. पहीला दिवस म्हणून तिला भेटवत आहेत प्रत्येकाशी. महान दिसते आणि खलास हसते hope she gets cubicle close to me !
|
Itgirl
| |
| Tuesday, October 30, 2007 - 2:44 am: |
| 
|
...hope she gets cubicle close to me !.. बेस्ट लक सव्यसाची!! आणि यावेळी कुठल्या मित्राला / कलीगला नको सांगूस, स्वत:च काय ते कर
|
Panna
| |
| Tuesday, October 30, 2007 - 12:18 pm: |
| 
|
लगे रहो सव्यसाची!! पहिल्या दोन्ही क्रशचा अनुभव इकडे पणाला लाव! 
|
सव्यसाची भिड आता!!!!!!!!आडनाव रोशन करुन दाखवायचय या वेळी!!!!
|
>>आडनाव रोशन करुन हा हा बर्याच दिवसांनी माझ्या आडनावाचा हा वापर झाला
|
Tiu
| |
| Tuesday, October 30, 2007 - 10:32 pm: |
| 
|
आडनाव रोशन करुन दाखवायचय या वेळी!!!! >>> म्हणजे सव्यसाचीचं आडनाव भिडे वरुन रोशन होणार काय आता?
|
Maanus
| |
| Thursday, November 01, 2007 - 5:18 am: |
| 
|
[ [ [[[ सोनाली बेन्द्रे ]]] ] ]
|
Princess
| |
| Thursday, November 01, 2007 - 5:47 am: |
| 
|
सोनाली बेंद्रे... माणसा, तू तिला गेल्या काही महिन्यात पाहिलेच नाही वाटते . मराठी सोनाली आताशा पुर्ण पंजाबी वळणावर गेलीये...
|
Ajjuka
| |
| Thursday, November 01, 2007 - 6:22 am: |
| 
|
सोनाली बेंद्रे वर क्रशायचे अधिकार माझ्या पुत्राकडे सुरक्षित आहेत हा! काय असाम्या बरोबर ना!!
|
Amruta
| |
| Thursday, November 01, 2007 - 1:44 pm: |
| 
|
अगदि अगदि अज्जुके, माझ्या भाच्याकडे आहेत.
|
Maanus
| |
| Tuesday, December 11, 2007 - 3:42 am: |
| 
|
पाच मिनटांची लव स्टोरी. http://flickr.com/photos/meghnasejpal/472333648/
|
Anaghavn
| |
| Tuesday, December 11, 2007 - 1:34 pm: |
| 
|
सर्वांचे crushes वाचण्यात माझ अख्खा दिवस गेला--- office मध्ये!!!!! आता संध्याकळी मी लिहायला बसले आहे. पण मी लिहिणार आहे आधी माझ्या नवर्या बद्दल. त्याचे किती crushes होते माहित नाही...पण त्यपैकी एक crush त्यच्या डोक्यावर बसून मिरे वाटत आहे--(अस्मदिक). इथे background लिहीणे आवश्यक आहे..मझा नवरा हा मझ्या मावस आणि मामे भावाचा मित्र.त्यातिल माझा मावस भाऊ मझ्या घराच्या समोरच रहायचा. आमचे "हे" मझ्या भावाला भेटायल रोजच यायचे.तेव्हाच कधीतरी मला मावशीच्या घरी पाहीलं. शिवाय मी योगाच्या claas ला जायचे, तर तिथ माझ्या काकांना (मावशीच्य मिस्टरांना)_ asista करायला हे महाशयच!!!! हे सगळां होत असताना मी ११/ १२वीत आणि तो 2nd year ला. माझ्यावर जीव टाकायचा पण मला कधीच कळाल नाही. भावलाही नाही बहुतेक.पण मझ्या त्याच भावच्या क्रुपेमुळे आमचं लग्न झालं. पण नवरा साला फार भाव खातो आता हे सगळा सांगायला.पण त्याच्याकडून जेव्हा ऐकते, तो कसा माझ्या वाटेकडी डोळे लाऊन असायचा तेव्हा मनात खुप गुदगुल्या होतात.
|
Upas
| |
| Tuesday, December 11, 2007 - 5:43 pm: |
| 
|
सव्या उलट मी तर म्हणेन अजिबात भिड ठेवू नकोस कसली.. बिनधास्त रहनेका.. :-)
|
Maanus
| |
| Monday, January 14, 2008 - 5:39 pm: |
| 
|
ह्या बायका फार कोड्या मधे फिरवुन फिरवुन बोलत असतात, नीट सरळ शब्दात माणसाला समजेल असे का नाही बोलत.
|
Anaghavn
| |
| Tuesday, January 15, 2008 - 5:11 am: |
| 
|
माणसा कोणाबद्दल बोलत आहेस तु नक्की? "कोड्यात बोलु नकोस, सरळ बोल." अनघा
|
Anaghavn
| |
| Friday, January 25, 2008 - 5:18 am: |
| 
|
सगळे कुठे गायब झाले रे?क्रशायाला गेले का? माझा latest crush श्रेयस तळपदे.. म्हणजे तसा तो मला आधी पासुनच खुप आवडायचा. पण परवा त्याचा-- bombe to Hongcong पाहीला आणि खल्ल्ल्ल्लाअआआस्स्स्स्स्स्स्स!!!! असला cute हिरो!! आणि तेव्हढाच cute माणुस.(मायबोली वरच्या "माणसा" बद्दल नाही बोलतेय हा मी) अनघा
|