Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 19, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कसा वाटला » Archive through December 19, 2007 « Previous Next »

Chinya1985
Saturday, December 15, 2007 - 4:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद वादच नाही की डेन्झेल वॉशिंग्टनने त्यात भारी काम केलेय. मला पण टॉम हॅन्कस नंतर तोच आवडतो पण फ़क्त ट्रेनिंग डे हा चित्रपट फ़ारच अफ़लातुन आहे अस वाटत नाही. स्लार्ती मी तो चित्रपट जेंव्हा रीलीज झाला होता तेंव्हा विजय टॉकिजला जाउन पाहिला होता आता स्टोरी आठवत नाही नीट. त्यामुळे सांगु शकत नाही कुठल्या बॉलिवुड चित्रपटासारखा आहे. मी अस म्हटलेल नाहीये की तो कॉपी आहे!!!

Sas
Sunday, December 16, 2007 - 2:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"नवरा माझा नवसाचा" पाहीला, पोट धरुन, भरुन हसायच असल्यास एकदा नक्की पहावा असा चित्रपट.

Amruta,
Thanks lottttttttttttttttttttttttttttttt :-)

Manuswini
Sunday, December 16, 2007 - 7:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दस कहानीया : मला काही गोष्टी खुप छान वाटल्या दस मध्ये.

specially खालील लिहलेल्या क्रमाने आवडल्या,
पुरनमासी
राईसप्लेट
गुब्बारे
strangers in the night
लवडेल
त्यातली एक चोरलेली वाटली, matrimony .
ठीक आहे मूवी.

नवरा माझा नवसाचा : मी तर तेव्हा भारतात होते छी, तद्दन पांचटपणा नी ओढून ताणून केलेला विनोद.
थोडाच भाग बर अवाटला.

एक चालीस की लास्ट लोकल : नसीब अपना ऐसा कब खुलेगा असा प्रश्ण पडेल. बरा आहे. खुप काही डोक्यावर घेवु शकत नाही. एक शेवटची लोकल सुटल्यानी अनेपेक्षीत होण्यार्या घटना साध्या माणसाचे नशीB बदलवते.

करम : खुपच violent , दे मार, धर पकड नी आपट. त्यात ते प्रेम. गाणे मात्र खुप आवडले. तिनका तिनका जरा करा.

हे सर्व मूवी iphone(gift to me) वर download करून मस्त travelling करताना पाहता येतात.



Maanus
Monday, December 17, 2007 - 10:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I am Legend पाहीला का कुणी?

Sashal
Monday, December 17, 2007 - 10:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी भुलभुलैय्या नावाचा एक अतिशय फ़ालतू पिक्चर बघितला .. अचाट आणि अतर्क्य! त्या प्रियदर्शन ला म्हणावं बास आता ..

Tanyabedekar
Monday, December 17, 2007 - 10:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खोया खोया चांद चांगला आहे. सोहा अली खानने उत्कृष्ट काम केले आहे. ह्या चित्रपटामधली पात्रं हे ५०-६० च्या दशकातल्या सिने नट-नट्यांची एकत्र मिसळ आहे. एक चांगला प्रयत्न.

Farend
Tuesday, December 18, 2007 - 2:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद Denzel Washington हसत नाही म्हणून दोषी नाही :-) ते रोल एकमेकांपेक्षा फार वेगळे नाहीत एवढेच म्हणायचे होते. पण हे सर्व मागच्या ४-५ वर्षातील, त्या आधीचे मी पाहिले नाहीत अजून.

Slarti Jack Nicholson मला फारसा हसला नाही तेव्हाच आवडला " A Few good men " मधे. नंतर Anger Management पाहिला फक्त त्याचा तो नाही आवडला. पण मी बाकीचे पाहिले नाहीत त्यामुळे त्रोटक माहितीवर ही आवड निवड आहे सद्ध्या तरी :-)

नुकतेच " Cinderella Man " आणि " Face/Off " पाहिले, दोन्हीही मस्त.

नवरा माझा नवसाचा मी सुद्धा १५ मिनीटे पाहून नाद सोडून दिला होता, फार overacting वाटली केवळ विनोदासाठी.


Farend
Tuesday, December 18, 2007 - 3:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यामानाने ब्रूस विलीस, रसेल क्रो कदाचित चांगले अभिनेते नसतील पण त्यांच्या रोल्स मधे वेगळेपण जाणवले मला.

ब्रूस विलीस, Die Hard मधे "हे आता नवीन काय उपटले" असा वैतागलेल्या अवस्थेत व्हिलन्स चा सामना करतो ते आवडले. पण त्याचा The Whole Nine Yards मधला रोल वेगळा वाटला, तसेच Friends मधले ते ४-५ बहारदार एपिसोड्स (" I am a love machine " वगैरे :-) ) आणि " 16 blocks ", " Hostage " वगैरे मधे आणखी वेगळा, असहाय्य वगैरे वाटतो. The Jackal अजून पाहिला नाही.

तसेच रसेल क्रो. Beautiful Mind पेक्षा नुकताच पाहिलेला Cinderella Man मधला खूप वेगळा आहे. आणि तसाच " L A Confidential " मधला भडकू रोल ही.

कदाचित मी यांचेच चित्रपट जास्त पाहिले असतील त्यामुळे पण मला तरी असे वाटले.



Jadoo
Tuesday, December 18, 2007 - 3:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'बुढ्ढा मर गया ' हा movie अतिशय फ़ालतु.. अगदि परेश रावल, ओम पुरि, अनुपम खेर सारखे लोक असुन ही हा movie अर्धा तास बघायच्या सुद्धा लायकीचा नाहि.. अगदी म्हणजे अगदी घाणेरडा movie आहे worst movie I have ever seen

Shraddhak
Wednesday, December 19, 2007 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून कुणी ' गौरी: द अनबॉर्न ' बघितलेला दिसत नाही. ( की तो रिलीज व्हायचाय अजून?)

बाकी त्याची एंट्री थेट ' अचाट आणि अतर्क्य ' ला जाईल असंच वाटतंय.
:-P

Psg
Wednesday, December 19, 2007 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र, झाला होता गं रीलीज तो, पण कोणीच पाहिला नाही वाट्ट

Monakshi
Wednesday, December 19, 2007 - 6:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय सांगतेस पूनम??? गौरी रिलीज झाला पण???? श्या, मला माहितच नव्हतं आता पुढच्या आठवड्यात बघायला पाहिजे. बरेच दिवसात एखार भयकॉमेडीपट बघितलेला नाहीये.

Aashu29
Wednesday, December 19, 2007 - 9:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोण आहे या गौरी मधे? आणि श्रद्धाने एवढे लिहिलेच आहे त्याबद्दल तर अचाट वाल्या bb ला पुन्हा बहर येणार म्हणायचा....

Ankyno1
Wednesday, December 19, 2007 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशु

या 'गौरी' मधे आपला मराठी हीरो अतुल कुलकर्णी आहे
आणि सोबत रितुपर्णा सेन्गुप्ता (राजपाल यादव च्या 'मै मेरि पत्नी और वो' मधली 'पत्नी') आणि अनुपम खेर आहेत.

सर्वजण प्रोमोज मधे खूप आशावादी दिसले
पण सिनेमाला निराशाजनक प्रतिसाद मिळाला

(टीप: मी पहिला नाहिये....)


Swati_rajesh
Wednesday, December 19, 2007 - 11:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Animation type che movie ithe kunala avadtat ka?
eg. Tarzan, Tarzan & jane, Tarzan2, Meet the Robinsons, Happy feet. Disney's movie.
Mulanbarobar ase movies pahatana aapan suddha enjoy karato.

Maitreyee
Wednesday, December 19, 2007 - 2:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो गौरी.. सिनेमा The ring वरून घेतलाय का मला प्रोमो वरून तसे वाटले

Amruta
Wednesday, December 19, 2007 - 6:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला animated movies खुप आवडतात. हल्ली ३डी animation असत ते पहायला तर खुपच मजा येते. मी आणि माझ्या मुलीला आवडलेले काहि मुव्हीस
Cars, Happyfeet, Ice age, Incredibles आणि हो Barbie च्या सगळ्या मुव्हीस तिच्या बरोबर पहाव्या लागतात पण मी त्या पण enjoy करते. :-)


Slarti
Wednesday, December 19, 2007 - 7:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

animation मध्ये रस असेल तर हयाओ मियाझाकीचे खालील चित्रपट अवश्य पहा :
Spirited away, Nausicaa of the valley of the wind, Princess Mononoke, Castle of Cagliostro (part of the Lupin series), My neighbour totoro, Kiki's delivery service, Castle in the sky, Porco Rosso
ओके, IMDb छाप यादी वाटते, पण मी मियाझाकीचा जबरदस्त पंखा आहे. तो दिग्दर्शक माझ्या मते जगातील सर्वोत्तम animator आहे, स्त्रीशक्ती आणि पर्यावरणरक्षण या दोन गोष्टींची सांगड त्याने ज्या पद्धतीने सातत्याने घातली आहे ते, मला वाटते, अभूतपूर्व आहे. Spirited away हा चित्रपट आतापर्यंतच्या त्याच्या कामाचा कळस आहे, सर्वात सुंदर animation films पैकी एक आहे. या सर्वच चित्रपटांचे जपानी संदर्भ समजून घेऊन ते पाहिले तर ते अजूनच उमजतात अन् परिणामी जास्त भावतातही.


Lalu
Wednesday, December 19, 2007 - 8:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे एक लिस्ट दिली होती animated ची. त्यात Ratatouille add होईल.
Animated

त्यात आहे स्पिरिटेड अवे. मोनोनोक खूप पूर्वी पाहिलाय. बाकीचे माहित नव्हते. यातले काही नवीन आहेत काय? 'Triplets of Belleville' पण छान आहे. लहान मुलांना नाही आवडणार कदाचित.

Dineshvs
Thursday, December 20, 2007 - 3:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रौढांसाठी Animeted असा नविन ट्रेंड येतोय बहुदा. बेओवुल्फ़, हा तसा सिनेमा आहे. मी अजुन पुर्ण बघितला नाही, पण यातले प्रमुख कलाकार विवस्त्र चित्रीत केलेत. अंजेलिना जोली, Anthony हॉपस्किन वगैरे.
अगदी खरे वाटावे, असे हे चित्रीकरण आहे. यात त्या कलाकारांची परवानगी कशी मिळवली असेल ?


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators