|
Monakshi
| |
| Wednesday, November 21, 2007 - 7:40 am: |
| 
|
आम्ही त्या पिक्चरला "हम साठ सत्तर है" असं म्हणायचो. च्यायला, केवढी माणसं होती त्यात.
|
Rashmee
| |
| Wednesday, November 28, 2007 - 12:05 am: |
| 
|
मला अमर अकबर एन्थोनी पहिल्यान्दा पाहिल तेव्हा पसून पडलेलं एक कोडं म्हण्जे ते तिघं रूप बदलून व्हिलन च्या अड्ड्यावर जातात, आणि तिथे मस्त पैकी गाणं म्हण्तात "एक जगह जब जमा हो तीनो, अमर अकबर एन्थोनी" आणि तरी व्हिलन्स त्याना ते कोण आहेत हे का ओळ्खू शकत नाही?
|
Amruta
| |
| Wednesday, November 28, 2007 - 3:13 am: |
| 
|
अग अस कस... कधीतरी त्या मठ्ठ डोक्यांच्या व्हिलनस ना कळत का हिरो वा हिरोइन रुप बद्लुन आलेले. ह्यात तर नाव सांगतात तरी कळत नाही. 
|
Dakshina
| |
| Tuesday, December 04, 2007 - 6:58 am: |
| 
|
हीच, दिसत असून न समजण्याची गत 'लागा चुनरी मे दाग' ची. कालच लागला होता केबलवर. राणी मुखर्जीचं काम तसं बरंय. तरीपण माझ्या मते high level esccort बनण्यासाठी सुद्धा आजकाल खूप स्ट्रगल करावं लागत असेल. कोंकणा मुंबईत येते, आणि राणि आवरून (अचाट मेपक आणि अचाट कपडे घालून) ते पण बेरात्री बाहेर जाते तरी तिला कळत नाही? की आपली बहीण कुठे जाते ते? बेअक्कल! मला तर ती ऑफ़िसला जाताना पण जरा आवरून गेली असती तर संशय आला असता...
|
Asmaani
| |
| Tuesday, December 04, 2007 - 10:37 am: |
| 
|
चित्रपट: क्रिश. ह्या पिक्चरमधे पहिला ह्रितिक (क्रिश चे वडिल ) क्रिश च्या जन्माच्या वेळी मरतो असे दृश्य आहे. आणि त्याच वेळी असेही declair केलेय की मृत्यूपूर्वी तो (क्रिश चे वडील ) सलग २ वर्ष फ़ॉरिनला होता. .... can somebody explain? ( सर्व सामान्य मुलांसाठी pregnancy चा कालावधी ९ महिन्यांचा असतो. क्रिशला तो superhero असल्याने २ वर्षे लागली असावीत का?...... एक अति भाबडा प्रश्न!
|
Zakasrao
| |
| Tuesday, December 04, 2007 - 11:31 am: |
| 
|
अचाट डायलॉग ऐकला एक. चित्रपट लावारिस. राखि अमजद खानला त्याच्या बड्डेच्या विशेश देते. आनि म्हणते पुढच्या बड्डेला आपण आता तिघ असणार. त्यावर अमजद उवाच ये हमारे बीचमे तिसरा कौन? राखीच उत्तर हमारे प्यार कि निशाणी वै वै अमजदभायच उत्तर हमने तुम्हे चाहा तुअमने हमे चाहा इसमे ये बच्चा कहासे बीचमे आया त्यावरच राखीच उत्तर स्वताच ऐका
|
Farend
| |
| Thursday, December 06, 2007 - 2:17 am: |
| 
|
झकास सांगून टाक, कारण लावारिस कधी बघू सांगता येत नाही. तोपर्यंत हा पाहा विनोद खन्ना आणि राखी चा 'यल्ला यल्ला' डान्स हा व्हिडीओ पाच मिनिटांचा असला तरी साधारण २.३० व्या मिनिटाला ती जगप्रसिद्ध action आहे. स्टोरी माहीत नसेल तर हे असे नाचतायत म्हणूनच अमिताभ रागावलाय असे वाटेल आणि राखी ची हेअर स्टाईल त्या Star Wars मधल्या प्रिन्सेस लिया सारखी वाटते.
|
Manuswini
| |
| Thursday, December 06, 2007 - 3:16 am: |
| 
|
काय अचाट स्टेप आहे ती यहाल्ला ची. मतीमंद मुले नाचताहेत असे वाटेल.
|
आणि महेन्द्र कपुर च्या आवाजात ते याल्ला यल्ला कसले funny वाटते ना ?
|
Zakasrao
| |
| Thursday, December 06, 2007 - 11:51 am: |
| 
|
अमोल अख्खा डान्सच अचाट आहे की लहान मुल पण छान करतील ह्यापेक्षा. अरे यार तो डायलॉग माझ्या लक्षात होता आता काय आहे ते नीट आठवत नाहिये पण सुरवात सच्चे चाहनेवालोका असा काहितरी आहे बघ. हा सिन त्या फ़िल्म मधल राखिवर चित्रित झालेल "मेरे अंगणेमे" ह्या गाण्यानंतर लग्गीच आहे बघ. सापडेल नेट वर तो डायलॉग लिहि इथे
|
Dineshvs
| |
| Thursday, December 06, 2007 - 4:43 pm: |
| 
|
हे गाणे असे चित्रित झालेय हे माहितच नव्हते. त्या काळी ऑर्केष्ट्रा मधे हे गाणे आवर्जुन म्हणत असत. मला वाटते लता आणि आशा दोघींचे आवाज आहेत. झकास, अरे तो डायलॉग खासच असणार. त्यामुळेच तर तो लावारिस ठरतो ना. याच दरम्यान भुवया विचित्र रितीने कोरायची फ़ॅशन आली होती. अगदी कपाळात घुसतील इतक्या अर्धवर्तुळाकार भुवया कोरलेल्या असत. राखी, रेखा, झीनत, नितु, बिंदु, हेमा, सुलक्षणा सगळ्यानीच तश्या कोरल्या होत्या. डोळ्यांचा हेवी मेकप, आणि त्या भुवया. भयाण दिसत या बाया, त्यावेळी.
|
Bhagya
| |
| Friday, December 07, 2007 - 12:06 am: |
| 
|
दिनेशदा..... अगदी. परवाच रेखाचा खून भरी मांग बघितला. आणि डोळ्यांत खुपले ते ती model बनते त्यानंतरचे तिचे कपडे आणि तो गाढा मेकप.
|
Divya
| |
| Friday, December 07, 2007 - 12:30 am: |
| 
|
http://www.youtube.com/watch?v=1XC_DDZPAP8 हे एक गाण असच funny . सायराबानो धुण्याचे पिळे खळबळावे तशी गदागदा अंग हलवत डान्स काय करते, ते अय्या तर फ़ारच funny . फ़ोटो काय काढते, झाडावर काय चढते.
|
Dineshvs
| |
| Friday, December 07, 2007 - 3:16 am: |
| 
|
भाग्य, त्यावेळी रेखाला, आपण किती ग्लॅमरस दिसु शकतो तेच दाखवायचे होते. आणि त्याकाळी सौंदर्याच्या कल्पना तश्याच होत्या. त्यातली सोनु वालिया, खरे तर मिस इंडिया होती बहुतेक. पण तिला बहुतेक मुद्दाम कमी सुंदर दाखवलेय. माझ्या माहितीप्रमाणे हा सिनेमा रिटर्न टु एडन वर आधारित होता आणि याच कथेवर मराठीत दीपस्तंभ नावाचे नाटक आले होते. त्यात अमिता खोपकर होती. नाटकात गिरिश ओक, तिचे डोके फ़ायरप्लेस मधे दाबुन धरतो. मग तिचा भयानक मेकपचा एक प्रवेश होता, आणि मग ती परत नॉर्मल होते.
|
Farend
| |
| Friday, December 07, 2007 - 3:51 am: |
| 
|
दिव्या, सही. आधी मला वाटले हे गाणे ही ते तीन मोठे पायर्यांचे उतार असलेल्या वृंदावन गार्डन मधे चित्रीत झाले आहे की काय, पण हे दुसरीकडे दिसते त्या 'खून भरी मांग' मधे सोनू वालिया ही आहे ना? ती म्हणे जुदो का कराटे काहीतरी शिकलेली आहे. तरीही चित्रपटात तिच्या फाईट पेक्षा रेखाची (त्यातल्या त्यात) खरी वाटते
|
इजाजत सोडला तर रेखा तिच्या 2 nd Ing मधे बहुतेक सगळ्याच movies मधे महा भयंकर दिसते ! खून भरी मांग मधे तर वाईट मेक अप चा उच्चांक गाठला होता . आणि इतकी डबा figure असलेली बाई model होउ च कशी शकते ? त्या काळात सुध्दा निदान models तरी slim च असायच्या . रेखाचा bronze make up कधी कधी अगदी cheap दिसतो आणि गरज नसताना ती डोळे अजुन मोठे दिसावे म्हणून पांढरे cream liner लावते , शिवाय घार्या lences पण ! फ़ारच बटबटीत दिसते . Latest ओम शांति ओम आणि परिणीता मधे तर रेखा अक्षर्श : धूड दिसते .
|
Dakshina
| |
| Friday, December 07, 2007 - 6:56 am: |
| 
|
दिपांजली... हा हा धूड...
|
Ramani
| |
| Friday, December 07, 2007 - 7:04 am: |
| 
|
लोक्स, पुनमने शोधलेल्या त्या ड्रॅक्युल्याच्या नाचावरचा हा गोड नाच पण पहा. http://www.youtube.com/watch?v=s6R-ExU6kxU&feature=related
|
Dineshvs
| |
| Friday, December 07, 2007 - 9:15 am: |
| 
|
DJ शहनाज हुसेनला काय नाव ठेवले आहे ?
|
Dakshina
| |
| Tuesday, December 11, 2007 - 10:04 am: |
| 
|
जॉनी गद्दार पाहीला, आत्यंतिक अचाट चित्रपट आहे. हिरो इतक्या लोकांना मारतो, तरी पोलिसांना कळत नाही? शोध कसा काय घेत नाहीत? हिरो सरेआम खुल्ले मू हिंडतो? इतका खतरनाक शार्दूल, त्याला कधीच कळत नाही, की त्याची बायको, आपल्याच गँग मधल्या पोट्ट्याबरोबर फ़िरते म्हणून? वर एकदा हिरोच्या घरी तो बायकोची पर्स पण ओळखत नाही.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|