|
Zakki
| |
| Monday, December 03, 2007 - 11:40 pm: |
| 
|
अहो, आम्ही परवा एकाएकी साठ रुपयाची मराठी सिनेमांची तिकीटे काढली. माइ बाप, दिवसेंदिवस नि सावर रे. कसे आहेत हे सिनेमे? कुणि पाहिले आहेत का? सिनेमे ९ डिसेंबरला आहेत, सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत! तेंव्हा मी पुढच्या सोमवारी अनेऽक प्रश्न विचारीन, त्यांची उत्तरे देण्याची तयारी ठेवा. धन्यवाद.
|
Santoshd
| |
| Tuesday, December 04, 2007 - 1:38 am: |
| 
|
कोणी आजा नच ले बघीतला काय? माधुरीचा डान्सच बघण्यासारखा आहे बाकी चित्रपटाला २ चा दर्जा मीळाला आहे. कहर म्हणजे म.टा. आणि सकाळ ने साधारण असा चित्रपट अस लीहील आहे. आणि ओम शांती ओम ला ४ चा दर्जा आहे. शाहरुखपेक्षा नक्कीच माधुरी १०० पट बरी ऍक्टींगच्याबाबतीत. कुणी बघीतला असेल तर नक्के अभीप्राय लीहा इथे.
|
Mepunekar
| |
| Tuesday, December 04, 2007 - 2:13 am: |
| 
|
'जॉनी गद्दार' सही आहे. त्यातल्या हीरोने(नील मुकेश) चांगले काम केलयं त्यात
|
Manuswini
| |
| Tuesday, December 04, 2007 - 2:50 am: |
| 
|
आजा नच ले : मला तरी पकाव वाटला. OSM पेक्षा बरा पण उगाच ते सारखे हसणे बरे दिसत नाही ह्या वयात(सौ माधुरी नेनेंना). मला तसाही एकाच पात्राभोवती इतका पिंगा घातलेले मूवीस बोर होतात. ठीक आहे.
|
Mandard
| |
| Tuesday, December 04, 2007 - 3:54 am: |
| 
|
Aaja Nachle, Boring. Outdated story. Movies is big flop. Tickets were easily available on Sunday also.
|
Farend
| |
| Tuesday, December 04, 2007 - 5:17 am: |
| 
|
जॉनी गद्दार मलाही आवडला. फक्त एक ते 'लोणावला जंक्शन' कळाले नाही. मागच्या ५-६ वर्षांत तेथून आणखी एक ट्रॅक दुसरीकडे काढला की काय? नाहीतर ते जंक्शन नाही. आणि मुंबईहून निघालेल्या गाड्या लोणावळ्याला सहसा डिझेल इंजिनाने येत नाही यात दाखवल्याप्रमाणे.
|
जॉनी गद्दार मधलं ते ' Move ur body tonight' गाणं कसलं सही आहे . 
|
Psg
| |
| Tuesday, December 04, 2007 - 6:04 am: |
| 
|
मी पाहिला 'आजा नचले'.. बरा आहे. इतका वाईट नाही जितके reviews खराब आहेत स्टोरी तर माहित आहेच. पूर्वार्ध माधुरीभोवती फिरतो. उत्तरार्धातच बाकी पात्रांना स्कोप मिळतो. मुळात कथा आणि दिग्दर्शनातच खूप त्रुटि आहेत, त्याला माधुरी तरी काय करणार? तिनी तिच्या रोलला पूर्ण न्याय दिला आहे. काही फ़्रेम्स मधे वय दिसतं, पण ह्या बाईनी चाळीशी ओलांडली आहे हे खरं वाटत नाही हेही तितकच खरं! दूसरा एक अप्रतिम चित्रपट पाहिला- 'कदाचित'! अश्विनी भावेनी प्रोड्यूस केलेला हा मराठी चित्रपट. गिरिश जोशी यांची पटकथाच इतकी भक्कम आहे की चित्रपट फ़ोकसवरून हलतच नाही. कथा इथे सांगत नाही, ती पहाणेच योग्य ठरेल. कसदार अभिनय, सर्वच पात्रांना दिलेला योग्य न्याय.. यामुळे चित्रपट पकड घेतो आणि संपल्यावरही रेंगाळत रहातो. अवश्य पहा!
|
बाकी चित्रपटाला २ चा दर्जा मीळाला आहे.>>>चित्र पटाचे गाणे बघुनच वाटते तसे. ओम्शांती ओम ची पण निदान गाणी तरी चांगली आहेत. माधुरीचे कोस्चुम पण काही खास नाही वाटत. तीचा चेहरा त्या गाण्यात खुप वय्स्कर दिसतो. निळा आणि काळा रंग तीच्या रंगाला अजिबात सुट नाही होत. तीची acting nehamee acting वाटते. काही अपवाद सोडले तर.आणि मनु म्हणते तस एका भोवती एव्हढा पिंगा घतलेला चित्रपट अस पुर्वी चालत होते.
|
OSO तसा tp आहे कि म्हणाजे दर्जा वगैरे जाउ दे पण शेवट पर्यंत enjoy करण्या सारखा आहे . गाणी आणि दिपिका एकदम सही ! आणि SRK दिसतो खूपच मोठा पण शेवटी struggling junior artist ते ही over acting करणारा असा रोल त्याला अगदी फ़िट्ट आहे . तसा ह्रितिक ला शोभला असता तो रोल जास्ती आधी 70's चा acotr म्हणून त्याला राकेश रोशन सारखे दाखवता आले असते आणि नंतर दर्द - ए - डिस्को मधे SRK पेक्शा shirt less ह्रितिक mega star म्हणून जास्त शोभला असता , शिवाय दीपिका बरोबर पण जास्त suit झाला असता . असो , पण जो पर्यंत SRK निर्माता आहे तोवर इतर कोणी त्या movie मधे hero म्हणून तरी येणार नाही . अजुन एक खटकले .. 70's का जमाना दाखवताना त्या काळातले भरपूर heroes, producers दाखवून घेतले पण डोक्यावर घरटे केलेल्या सम कालीन heroines मात्र दाखवल्या नाहीत .. चांगली फ़ॅशन परेड पहता आली असती भानु अथैय्या काळातली . 
|
Farend
| |
| Tuesday, December 04, 2007 - 8:42 am: |
| 
|
Lord of War पाहिला. मधे याच बीबीवर वाचले होते, एकदम चांगला आहे. त्यात एका शॉट ला (ते विमान एका रात्रीत गायब करतात तेव्हा) चक्क A R Rehman चे वाटणारे आणि बर्याच (तमिळ वगैरेंचे) रिमेक केलेल्या हिंदी चित्रपटात ऐकलेले पार्श्वसंगीत वाजले. अगदी १-२ मिनिटे. पण शेवटी A R Rehman च्या नावासकट क्रेडिट दिलेले होते. असे बॉलीवूड वाल्यांनी करायचे ठरवले तरे पिक्चर पेक्षा श्रेयनामावालीच मोठी होईल
|
Zakasrao
| |
| Tuesday, December 04, 2007 - 11:41 am: |
| 
|
अमोल त्यातल्या त्यात अनु मलिक असेल तर तीन तास श्रेय नामावलीतच जातील नै गिरिश जोशी हे माकडाच्या हाती शॅंपेनचे दिग्दर्शक आहेत आणि फ़ायनल ड्राफ़्टचे लेखक. कदाचित छानच आहे असाच रिव्यु आला होता पेपरात. शिवाय त्याचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आहेत ही एक जमेचीच बाजु आहे }
|
Girish Joshi means husband of Rasika Joshi. Hech ka te?
|
Prajaktad
| |
| Tuesday, December 04, 2007 - 3:12 pm: |
| 
|
सजेशन बद्दल दिव्या आणी संतोष चे आभार!
|
Psg
| |
| Wednesday, December 05, 2007 - 5:20 am: |
| 
|
हो स्वाती, तेच ते गिरिश जोशी 'कदाचित' हा उत्तम टीमवर्कचा नमुना आहे. कथाच इतकी मजबूत आहे की इकडे-तिकडे करायला वावच नाही.. दिग्दर्शनात काही गोष्टी खटकल्या.. चित्रपट करताना त्यांनाही जाणवल्या असतील, पण 'चालतंय' attitude मधे आला असावा.. उदाहरण- संपूर्ण कथा पुण्यात घडताना दाखवली आहे.. पण अश्विनी भावे आणि सचिन खेडेकरच्या गाड्या MH-12 च्या नाहीत तर MH-03 च्या! अरे गाडी घेताच आहात भाड्यानी तर थोडे जास्त पैसे मोजून आणा की पुण्याहून गाड्या! एकही दृष्य पुण्याच्या भागाचे नाही सदाशिव अमरपूरकर एका चाळीत रहायला जातो, ती एरीया पुण्यातली नाही.. कदाचित पुण्यात आता चाळी राहिल्या नाहीत म्हणूनही असेल.. आणि सर्वात कहर म्हणजे कथा एका हॉस्पिटलमधे शूट झाली आहे. त्या हॉस्पिटलच्या नावाच्या पाटीवर चित्रपटातल्या 'जीवनधारा हॉस्पिटल'चा बोर्ड आहे.. तो बोर्ड ती खर्या नावाची पाटी पुरेशी झाकतही नाही किती वाईट दिसतं ते.. हॉस्पिटकचं खरं नाव त्या 'जीवनधारा'च्या शेजारपाजारहून बाहेर डोकावतं!! .. म्हणलं तर क्षुल्लक मुद्दे, पण खटकण्यासारखे! आणि त्यांना हे कळलं नाही असं नाही.. पण म्हणलं ना.. 'चालतंय'!! तरीही, चित्रपट पहावा असाच आहे. नक्की पहा.. कथेसाठी, संवादांसाठी, अभिनयासाठी
|
Manuswini
| |
| Wednesday, December 05, 2007 - 5:31 am: |
| 
|
पूनम, कुठे लिंक मिळेल का ह्याची?
|
Deepanjali
| |
| Wednesday, December 05, 2007 - 6:02 am: |
| 
|
हो ,' कदाचित ' फ़ारच मस्त जमलाय . अभिनय , दिग्दर्शन , आणि कथा फ़ारच छान आहे , एकदम must watch. पण पूनम ने लिहिलय तशा technical त्रुटी मात्र भरपूर आहेत , print पण खूप poor होती . 
|
Slarti
| |
| Wednesday, December 05, 2007 - 6:10 am: |
| 
|
पूनम, 'कदाचित'चे चित्रीकरण भारती विद्यापीठाच्या दवाखान्यात झाले आहे. शिवाय खेडेकर आणि भावे गावाबाहेर जाऊन बसतात तिथे मागे एक तलाव दिसतो, तो मस्तानीचा तलाव आहे. अर्थात खर्या नावाची पाटी पूर्ण न झाकणे आणि दवाखान्याच्या नावाची पाटी म्हणजे एक banner असणे हे दोन्ही थोडे 'गरीब' वाटते खरे. बाकी चित्रपट छानच. देवराईसुद्धा सुरेख होता, पण जड होता (अर्थात तो चित्रपट करण्यामागचा उद्देश पूर्णपणे व्यावसायिक नव्हता म्हणा), हा तितका जड नाही.
|
Nayana
| |
| Wednesday, December 05, 2007 - 3:28 pm: |
| 
|
युएसमध्ये मराठी pictures कसे बघायाला मिळतिल? कुठली वेबसाइट आहे का?
|
Suyog
| |
| Wednesday, December 05, 2007 - 4:41 pm: |
| 
|
मला जुने मराठी सिनेमे जगाचा पाठीवर घरकुल कुथे पाहता येइल अन्य साइट वर
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|