Rajankul
| |
| Saturday, December 01, 2007 - 5:49 pm: |
| 
|
तु तरी काही समजेल असे लिही की!!!>>>चिन्या तु तुझ्या छोट्या डोक्याला का बर ताण करुन घेतो. जाउदे लेका तुझ्या xxxxx पलिकडचे आहे. तु आपला तो माधुरिचा सिनेमा बघ.
|
जाउदे लेका तुझ्या xxxxx पलिकडचे आहे. हा रजनकुल नक्किच विजय कुलकर्णी असावा. साला सारखा मला डसायला येतोय. माझा मेंदु किती मोठा आहे हे तुझ्यासारख्या गाढवाला नाही कळणार. स्वत्:चा असा काही स्टॅंड नाही आणि उगच दुसर्याच्या मागे लागायच. लढाई करायची तर सरळ करावी उगच फ़ल्तु कॉमेंट्स पोस्ट करु नयेत. पण जाउ दे गाढवाला गुळाची चव काय??
|
Rajankul
| |
| Sunday, December 02, 2007 - 10:37 am: |
| 
|
पण जाउ दे गाढवाला गुळाची चव काय??>>च्ययाला फ़ारच मनाला लागले वाटते तेच तर मी म्हणतो तु जाउदे ना कशाला तुझ्या दोन डोक्यांना त्रस देतोय. तु नक्कि संतुचा आय डी असणार.तो पन लयी भारी xxxxx बोलायचा तुझ्यासारख्या.
|
पण तु माझ्या मागे का लागला आहेस???लढाई सरळ कर ना!!!उगच माझा मेंदू किती मोठा वगैरे कशाला काढतोय??
|
Rajankul
| |
| Sunday, December 02, 2007 - 3:28 pm: |
| 
|
चिन्या यामंदी लढाई कुटुन आली? ? तुझे प्रश्न वाचले तवाच माझ्या मित्रास्नी तुझा मेंदु कितपत हे असा प्रश्न पडला. फ़क्त म्या उल्लेख केला बाकी लयी हासलेत.
|
Slarti
| |
| Sunday, December 02, 2007 - 4:25 pm: |
| 
|
कोणी No country for old men पाहिला का ? कसा आहे ? O brother... नंतर बर्याच दिवसांनी कोएन बंधुंनी सुरेख भट्टी जमवली आहे असे दिसते...
|
तुझे प्रश्न वाचले तवाच माझ्या मित्रास्नी तुझा मेंदु कितपत हे असा प्रश्न पडला अच्छा म्हणजे तु एकटाच नाही तर कळप आहे गाढवांचा!!अजुन कोणकोण आहे कळपात???अरे भिडु बर मग तुच समजाव नो स्मोकिंगची स्टोरी. त्यात हसण्यासारख काय आहे??? तुझा मेंदू खुप मोठा आहे ना मग सांग नो स्मोकिंगमधे काय दाखवायच होत ते???मला आणि इतरांना माहित नव्हत की नो स्मोकिंग ही बुध्दिमत्ता चाचणी आहे म्हणुन!!!बाकी मला संतू म्हणतो आहेस आणि स्वत्: फ़ुल्या फ़ुल्या टाकतो आहेस. कशाला फ़ुल्या टाकतोस???सरळ शिव्या लिहि की!!!
|
पण सगळ्यात सुंदर काय असेल तर तिने उस्फुर्तपणे दाखवलेली नृत्य झलक. तिच्या पायात हाय हिल्स होत्या. ड्रेसही तसा सोयीचा नव्हता <<<<<हिल्स जर ball room dance supply मधल्या असतील तर flat shoes पेक्षाही जास्त comfortable वाटतात . Ballroom च्या हिल्स dancers साठीच बनवल्या जातात , कितीही high heel असली तरे त्या shoes चा base हा नेहेमी texture देउन non slippery केलेला असतो , शिवाय heel protector, delicate belt support अशा गोष्टीं मुळे हील्स घालून dance करणे उलट खूपच comfortable असते . अर्थात माधुरीच्या हील्स कुठल्या प्रकारच्या होत्या माहित नाही . 
|
Itgirl
| |
| Monday, December 03, 2007 - 4:41 am: |
| 
|
अरे वा! इथे हाय हिल्स बद्दल माहितीची पोस्ट अन खाली लग्गेच बिग शू बझार ची जाहिरात!! दिपांजली तू कमिशनची मागणी कर!
|
Lol गंडल्या आहेत इथल्या ads अता या जाहिरातीं मधले बाटा किंवा वूडलॅंड चे shoes घालून कोणी ball room ला गेले तर दारातूनच परत पाठवतील . जर bay area मधल्या Ball room shoes च्या जाहिराती आल्या तर मात्र जाउन घेउन येते कमिशन . 
|
आजा नच ले पाहिला. मस्त पिक्चर आहे. सविस्तर नंतर लिहेन.
|
Badamraja
| |
| Monday, December 03, 2007 - 7:06 am: |
| 
|
कालच Goal बघीतला. अगदीच सुमार वाटला. शेवटी जेव्हा हर्शद वारसीची टीम final साठी ground मधे येउन थांबते आणि एका रांगेत सगळे उभे असतात. तेव्हा john चक्क stedium बाहेरुन येउन T-shirt बदलुन त्यांच्यात उभा होतो. कस शक्य आहे. आम्हाला शाळेत असतांना PT चे व्यायाम प्रकार सुरु असतांना कधी अस येउन उभ रहायची परवानगी नव्हती. आणि इथे john final match मधे येउन direct आत team मधे सामील होतो. हा प्रकार फार हास्यासपद वाटतो.
|
"The Kingdom" koNi pahila aahe ka? Kasa aahe? .
|
Dineshvs
| |
| Monday, December 03, 2007 - 1:02 pm: |
| 
|
आभार DJ . मला नविनच होती हि माहिती. पण ती मुलाखत खरेच सगळ्यानी बघायला हवी होती.
|
चला....बरं झाल आज कळपातील गाढवं इकडे फ़िरकली नाहीत.
|
Santoshd
| |
| Monday, December 03, 2007 - 7:24 pm: |
| 
|
वरती नो स्मोकींग चित्रपटावर चर्चा त्या चर्चेत काही मंडळी चक्क वादावादीवर आली, सगळ वाचुन गंमत वाटली. नो स्मोकींग सारख्या सुमार चित्रपटासाठी ऐवढ मोठ तत्वन्यान आणि वादावादी मराठी माणुसच करु शकतो; कारण सुमार कारणावरुन आपसात भांडण करण्याचा आणि तत्वन्यान सांगायचा मराठी माणसांचा ईतीहासच आहे म्हणा, ऐनी वै, स्वाती मी "The KingDom" बघीतला आहे, तो सुद्धा थीऐटर मधे जाउन $१० खर्च करुन . ट्रेलरवरुन ऍक्शनपट वाटला होता, आहेसुधा, पण फ़क्त १०-१५ मीनीटच, मुख्यकरुन शेवट्चा थ्रिल छान आहे आणी शेवट्सुद्धा. शेवट्चा डायलॉग छान आहे. ऑनलाईन बघायला काहीच हरकत नाही पण थीऐटर मधे जाउन बघण मी सजेस्ट नाही करणार.
|
Thanks, Santosh Online ch baghate.
|
Prajaktad
| |
| Monday, December 03, 2007 - 9:45 pm: |
| 
|
खालिल पैकी कोणत्याही ५ मूव्हिज च्या HD DVD मला मेल इन रिबेट फ़्रि मिळत आहेत..या मूव्हिज पैकी कोणत्या चांगल्या आहेत?.. Aeon flux babel pitch black the thing charlie and chocolate factory swordfish full metal jacket firewall the frighteners black rain darkman troy
|
Santoshd
| |
| Monday, December 03, 2007 - 10:21 pm: |
| 
|
Hi Prajkta, मला चांगले वाटलेले खालीलप्रमाणॆ, Babel, swordfish, troy, black rain
|
Divya
| |
| Monday, December 03, 2007 - 11:16 pm: |
| 
|
प्राजक्ता सगळेच movie छान आहेत. मला तरी प्रश्न पडला असता कुठले select करावे. आणि सगळे वेगवेगळ्या moods मधले आहेत. charlie and chocolate factory बघ, आवडेल. babel मला globalization study साठी होता reviews लिहायला. काही सीन अंगावर येतात पण movie terrific आहे.
|