|
Bhidesm
| |
| Thursday, February 28, 2008 - 1:57 am: |
| 
|
वा ! आपण होतात Bidding च्या वेळी. अधिक सविस्तर वाचायला आवडेल कारण Cricket म्हणजे माझा जीव की प्राण.
|
Dakshina
| |
| Thursday, February 28, 2008 - 4:32 am: |
| 
|
>>>गांगुली किती गोरा आहे!!! उन्हातान्हात खेळून पण इतनी अच्छी त्वचा का राज क्या है भाई.<<<< माशे.
|
Mahaguru
| |
| Thursday, February 28, 2008 - 6:57 am: |
| 
|
गांगुली आणि उन्हा तान्हात खेळुन?? क्षेत्ररक्षण करताना कुठेतरी लागले म्हणुन सावलीत जावुन (नखे खात) बसतो आणि फलंदाजी मॅगी टाईम नुसार चालली असते. असो, IPL मधल्या घडामोडी वाचायला आवडतील
|
Maitreyee
| |
| Thursday, February 28, 2008 - 2:45 pm: |
| 
|
मला वाटलंच आता गांगुलीला गोरा म्हतल्यावर तरी महागुरु एन्ट्री मारतील इथे 
|
Farend
| |
| Thursday, February 28, 2008 - 6:17 pm: |
| 
|
बरोबर मैत्रेयी. असे प्रत्येक अधून मधून गायब होणार्या लोकांना खात्रीने परत आणण्याचे keyword सापडले तर!
|
मी असे ऐकले आहे कि प्रीती सध्या विजय सालसकर ची चांगली मैत्रीण आहे. हे सगळे सिनेमा वाले अन्डर वर्ल्ड शी बोलतात आणी नंतर पोलिसां कडे जाउन रड्तात. मल्ल्या लाइफ़ एन्जोय करणारा राजा माणूस आहे.
|
Maanus
| |
| Thursday, April 17, 2008 - 12:51 am: |
| 
|
This should be heard by every journalist http://adage.com/brightcove/single.php?title=1506582278 The Best Six Minutes Of The Keynote Address at The National Association Of Broadcasters
|
Aashu29
| |
| Friday, May 16, 2008 - 7:42 am: |
| 
|
अर्रे शाहरुख आमिर चे हे काय चाललेय? एवढ्या अनुभवी actor नी हे असे म्हणावे, शाहरुखला कुत्रा काय म्हणतोय, टु मच. मागेही म्हणे मी नं १, अन काय काय.
|
आशु, आमीरने शाहरुखला कुत्रा म्हटलेले नाहीये. पाचगणितील आमीरच्या बंगल्याच्या जुन्या मालकाने एक कुत्रा खरेदी केला त्या दिवशी शाहरुख पाचगणिला आला होता.मग त्या मालकाने कुत्र्याचे नाव शाहरुख ठेवले. मग काही दिवसांनी आमीरने तो बंगला विकत घेतला. त्या बंगल्याबरोबर तो 'शाहरुख' कुत्राही आमीरकडे आला. त्या कुत्र्याने आमीरचे पाय चाटले त्याबद्दल आमीरने लिहिले आहे.मिडियावाले येडे काहीही लिहीत सुटतात
|
Psg
| |
| Saturday, May 17, 2008 - 6:40 am: |
| 
|
अखेर दिपिका आणि रणबीरच्या सापु ची बातमी खरी निघाली तर.. दिपिकानेच कबूली दिली म्हणे.. पण अजून ५ वर्ष तरी लग्नाचा प्लॅन नाहीये हं! ना युवी, ना धोनी.. बिचारे अजून जोशात IPL खेळतील आता .. ही नंदिनी बरी होऊन कधी येणार इकडे कोण जाणे!
|
मीडियाला लिहायला काहीतरी सरपण हवंच असतं! आमिरने जर ह्या कुत्राबद्दल लिहिलंच नसतं, तर कुत्रा स्वत: ब्लाॅग लिहिणार होता का? आमिरला इतकी cheap publicity हवीय ह्यावर माझा अजूनही विश्वास बसायला तयार होत नाहीय. शाहरुखचं मात्र खरंच कौतुक वाटतंय, given the way he's kept himself above this gossip! अमिताभ आपल्या ब्लाॅग्सवर हरिवंशराय बच्चन किंवा आमिर त्याच्या ब्लाॅगवर आॅलिम्पिक मशालीचा सोस ह्यावर का लिहीत नाहीत? मीडिया हे दाखवणारच- मीडिया एक येडे असतील तर हे तारे दहा येडे आहेत!
|
Admin
| |
| Sunday, May 18, 2008 - 8:05 pm: |
| 
|
हा विभाग इथे हलवला आहे /node/2060
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|