एक सख्खी बहीण, अलविरा खान, अतुल अग्निहोत्रीची बायको हेलनने दत्तक घेतलेली अर्पिता. ती आता अठरा एकोणीस वर्षाची असेल. त्याच्या खानदानमधे अजिबात सूट होत नाही. अत्यंत घमेंडी आणि दीडशहाणी आहे ती. सध्या तिचं गोयंकाच्या मुलाबरोबर चालू आहे. सलमानला आई दोन. एक सलमा खान, (पूर्वाश्रमीची नीला.. ) आणि दुसरी हेलन. बायका. एकही नाही. गांधर्व विवाह इथे गृहित धरलेले नाहीत. पण कतरीना जवळ जवळ त्याची बायको झालेली आहे.
|
Mahaguru
| |
| Wednesday, November 21, 2007 - 6:49 am: |
| 
|
कतरीना बरोबर ही बिनसले म्हणे ... http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2555257.cms
|
Rajya
| |
| Wednesday, November 21, 2007 - 7:11 am: |
| 
|
नंदिनी तु एक वेगळा बीबी का नाही सुरु करत या विषयावर
|
मॉड्स, मलाही असंच वाटतं. गॉसिपसाठी वेगळा बीबी सुरू करायचा का? वाहता असला तरी चालेल.
|
Nkashi
| |
| Wednesday, November 21, 2007 - 7:17 am: |
| 
|
>>>सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि बोनी कपूरचा मुल्गा अर्जुन कपूर याचं अफ़ेअर तुटल.. अरे देवा, अर्जुन कपूर ला सांगा कुठेतरी गहाळ हो, नाहीतर hospita लात सापडशील...... }
|
तो अर्जुन कपूर बोनीकपूरसारखाच पहिलवान आहे, त्याची आज्जी मोना शौरी लोकाची थोबाड फ़ोडण्यात स्पेशैस्ट म्हणून प्रसिद्ध आहे. (श्रीदेवीला एकदा तिने ठेवून दिली होती ) त्याच्या वाटेला कोण का जाईल..आणि त्याने थोडीच तोडलय.. तिने तोडलय.. तशी पण ती छपरीच आहे. चला अजून एक गॉसिप. दिपिका खास "युवीसाठी" जयपूरची मॅच बघायला गेली.. (हे तर सर्वाना ठाऊकच आहे) पण जाताना ती गौतम सिंघनियाच्या प्रायव्हेट जेटने गेली.. आणि मॅचनंतर युवी तिला लोंग ड्राईव्हल घेऊन गेला. बिच्चारा धोनी.. झक मारली आणि मला ती आवदते असं बोललो असं वाटत असेल त्याला. आणि काशी. ते "गहाळ हो" नाही.. दुसरंच काहीतरी म्हणायला पाहिजे, भूमिगत वगैरे.. मलाही नक्की शब्द आठवेना.
|
Nkashi
| |
| Wednesday, November 21, 2007 - 9:01 am: |
| 
|
नंदिनी अग हो ना... मला भूमिगतच म्हणायच होत, पण त्या बिचार्या अर्जुनच इतक टेंशन आल कि बस... btw आपल्याला wwf बघायला मिळेल याचे काही chances (सलमान Vs अर्जुन) ;)
|
छे.. सलमान बहिणीच्या लफ़ड्यात लक्ष घालणार नाही. आतापर्यंत त्याने कधीच घरच्याच्या लफ़ड्यामधे लक्ष घातलं नाही. इथे स्वत्:च. स्व्त्:ला निस्तरताना नाकीनऊ आलय परत दुसर्याची कुठे निस्तरणार बिचारा.. आणि अर्जुन लवकरच चित्रपट दिग्स्दर्शनात येतोय.. त्यामुळे तो सलमानशी पंगा घेणार नाही. त्याला ते परवडणेबल नाही. बाय द वे.. अर्जुन सिद्धार्थ आनंद (सलाम नमस्ते) रोहित धवन, रणबीर, अभय चोप्रा हे सर्वाण लहानपणचे मित्र आहेत. आणि ते एकमेकासोबत काम करताना बघायला मजा येईल. लवकरच खान लोकाचे सद्दी संपून परत एकदा पंजाबी लोकाचे रज्य येईल अशी चिन्हे आहेत.
|
Giriraj
| |
| Wednesday, November 21, 2007 - 11:23 am: |
| 
|
बिच्चारा धोनी... केसही गेले आनि शन्तिपण गेली
|
धोणीची गंमत कशी झाली??? २०२० नंतर त्याला कुणीतरी विचारलं की त्याचा क्रश कुणावर आहे. येड्याने दिपिकाचं नाव घेतलं... खानने बरोब्बर चान्स शोधला. दिपिका रणबीर प्रकरण लोकानी विसरावं आणि नवीन काहीतरी सुरू व्हावं म्हणून धोनी दिपिका वावडी उठवली गेली. यातून रणबीरला मिळणारी सहानुभुती पूर्णपणे बंद करणे हा "उदात्त हेतू" होताच. त्याचबरोबर धोनीचा फ़ॅन फ़ॉलोईंग दिपिकाकडे वळवणे आणि उलट हेही साध्य झालं नसतं. क्रिकेटच्या मॅचमधे आपल्या फ़िल्मची पब्लिसिटी चांगली होऊ शकते हे समजल्यावर खानने दिपिकाला पुश केलं आणि ग्राऊंडवर "बघण्यालायक आयटम" म्हणून आणून बसवली. पण धोणी त्याचा फ़ायदा उठवू शकला नाही. (तसा तो जरा साधाच आहे) पण मुळातच छपया असलेल्या युवराजने फ़ायदा करून घेतला. दिपिकाचं नाव एखाद्या क्रिकेट स्टार बरोबर जोडलं जाणं हे OSO च्या दृष्टीने उपयोगी ठरलं आहे. (निहार पंड्या आणि रणबीरपेक्षा... ) अर्थात युवी आणि दिप्का प्रकरण हे पी आर गेम आहे असा मला अजूनही संशय आहेच आहे. धोनीची गर्लफ़्रंड आहे. खूप आधीपासूनच.. तो असल्या मुलीमधे involve होईल असे वाटत नाही.
|
कालचं शूट.
|
Asami
| |
| Wednesday, November 21, 2007 - 1:09 pm: |
| 
|
खूप आधीपासूनच.. तो असल्या मुलीमधे involve होईल असे वाटत नाही.>>तरी बर्र वर तुच साधा सरळ रणबीर तीच्यात involve होता लिहिले आहेस
|
Divya
| |
| Wednesday, November 21, 2007 - 2:13 pm: |
| 
|
केसही गेले आनि शन्तिपण गेली नंदिनी तुझ्या हातुन जर सध्याच client गेल तर इथल्या लोकांना करमणार नाही आता. celebrity फ़िवर जोरात आहे. 
|
Amruta
| |
| Wednesday, November 21, 2007 - 5:12 pm: |
| 
|
काय सही गॉसिपींग चाल्लय इथे..
|
Bsk
| |
| Wednesday, November 21, 2007 - 5:19 pm: |
| 
|
i swear.. मस्त गॉसीपींग चाललय..! एक बीबी सुरू कराच.. फ़ुल्ल टाईमपास होईल!
|
Prajaktad
| |
| Wednesday, November 21, 2007 - 6:42 pm: |
| 
|
सल्लुच्या भगिनी!

|
Farend
| |
| Wednesday, November 21, 2007 - 8:56 pm: |
| 
|
एकूण कथा(?) एखादे असंबद्ध स्वप्न पडावे तशी! मधेच इन्ग्रजी ड्वायलॉक, दिव्याचा झगमगाट, बार वगैरे अन मधेच कंदील, दोरीने ओढून हलवायचे पंखे!! LOL मैत्रेयी बघायलाच पाहिजे तो चित्रपट आता. परवाच्या मॅच ला शाह रूख ही आला होता, 'सहज आल्यासारखा'. मग रमीज राजाने लगेच त्याची मुलाखत घेतली आणि 'सहज बोलत बोलत' गाडी मॅच वरून 'ओम शांती ओम' वर आणली. आता रमीज ची फ्यामिली दिल्ली टेस्ट बघायला येणार आहे आणि त्यांना तो पिक्चर पाहायची उत्सुकता आहे वगैरे माहिती मॅच चालू असताना आपल्याला कशाला ऐकवायची गरज आहे? शेवटी सगळे hidden marketing सोडून SRK ने तो माझा चित्रपट बघा हे जवळ जवळ उघड सांगितले
|
Sunidhee
| |
| Wednesday, November 21, 2007 - 9:56 pm: |
| 
|
मला कळत नाही SRK ला असे सर्व करायची गरजच काय.. त्याने 'येऊ नका' म्हटले तरी लोक सुरुवातीला जाणारच त्याचा सिनेमा पहायला... कशाला घाबरतो नंबर वन असताना. आता तो किती चांगलाय हे महत्त्वाचे नाहीये, सध्या चलती कोणाची आहे तर 'खान' लोकांची. त्यातल्या त्यात शाहरुख-आमीर तर दौडत आहेत (आणि साईडला आमचा अक्षयकुमार पण पळत असतो बर का) . त्या दोघांचे सिनेमे बरोबर रिलीज झाले असते तर मात्रा खरी रेस होती पण रणबीर???? असो, कोट्यावधी रुपये ओतलेत मग proactive होणारच. अरे देवा, मी पण गॉस्सिप सुरु केले की.
|
Chinya1985
| |
| Wednesday, November 21, 2007 - 11:24 pm: |
| 
|
मला कळत नाही SRK ला असे सर्व करायची गरजच काय.. त्याने 'येऊ नका' म्हटले तरी लोक सुरुवातीला जाणारच त्याचा सिनेमा पहायला... आपण ओव्हर ऍक्टींग करुन अनेकांच डोक फ़िरवतो हे SRK ला पक्क माहित असाव म्हणुन तो रिस्क घेत नसावा. बाकी आमीर त्याच्यापेक्षा कितितरी भारी आहे. आमीर पाकिस्तानला गेल्यावर तिथे लोक म्हणाले की 'शाहरुख हिंदुस्तानी फ़िल्मोंका बादशाह है' तर आमीरने चपखल उत्तर दिले तो म्हणाला 'अगर वो बादशाह है तो मै इक्का हुन...वो भी हुकुमका. ' बरं नंदिनी मी दिलेल सगेशन तु खरच रणबीरला दिलेले दिसतय कारण कालच्या शूटमधे माफ़क दाढी दिसतेय!अजुन थोडी वाढव म्हणाव!!आणि त्या रणबीरच अजुन एक sec c गाण??परत टॉवेल की काय??त्याला म्हणाव असले प्रकार बंद कर. sec c वगैरे शूट्स मुलींनाच शोभतात. बर माझ्या २ प्रश्नांच उत्तर अजुन दिलेल नाहिस. ते कधी देणार आहे?? ढोणी बिचारा चांगला वाटतो बर झाल त्या दिपिकाच्या नादी नाही लागला नाहितर अझ्झु झाला असता त्याचा. आता युवीला सोडाव त्या दिपिकाने लवकर नाहीतर भारत परत मॅचेस हरायला लागेल. तिला पण युवी फ़ॉर्ममधे असतानाच पकडायच होत का त्याला?
|
Chinya1985
| |
| Thursday, November 22, 2007 - 12:05 am: |
| 
|
बर्याच प्रयत्नांनंतर आणि बरिच वाट पाहिल्यावर नविन चित्रपटांची DVD माझ्यापर्यंत पोहोचलिय. १-२ दिवसात कसे वाटले ते लिहितो. काल भुलभुलैया पाहिला. रजनीकांतचा 'चंद्रमुखी' हा चित्रपट पाहिला होता तोच आहे पण विद्या बालनने अप्रतिम काम केलय. तमीळ हिरॉइनपेक्षा पण छान काम केलय. फ़क्त तमीळ हीरॉईन जरा भक्कम असल्याने शेवटच्या चिडण्याच्या सीनमधे जास्त भारी दिसते. विद्या बालनला तर ते लोक फ़ार सहज कन्ट्रोल करतात असे वाटते. इथे भरतनाट्यम आहे कारण मुळ चित्रपटात भरतनाट्यम आहे. ते गाणे होते 'तारा... रा....' . चांगले होते. हे 'आमिजे तुमार' काहितरिच वाटले. चित्रपट वाराणसी किंवा काशीत शूट झालेला असावा. अक्षय कुमार तर माझा फ़ेवरेट आहेच. मला एक गोष्ट नीट कळलेली नाही ती म्हणजे तिच्या अंगात खरच भुत यायच का??जर हो तर मग उगाच 'वो बिमार है' वगैरे कशाला म्हणतात??आणि जर नाही तर मग शायनीच्या मुक्या झालेल्या बहिणीला नंतर बोलता कस येउ लागत??भुत अंगात येत नसेल तर होम हवनने काहिच होणार नाही. शिवाय तीच्या आजाराच्या condition कडे बघुन हे नक्किच कळते की तिला psychotherapeutic उपचार पुरेसे नाहित तर psychopharmacological उपचारांची गरज आहे कारण मेंदुमधे झालेल्या pathological changes मुळे हे होते आहे आणि ते normal करण्यासाठी तिला औषधे घ्यावीच लागतिल. त्याशिवाय ती बरी होणार नाही. जर तिला मानसिक आजार असेल तर तिला बंगाली बोलताच यायला नको ना!!त्याच्यामुळे भुत अंगात येते याचीच शक्यता वाटते. सबटायटल्ससकट पिक्चर असल्याने आम्ही तो psychiatrist ला दाखवणार आहोत मग कळेल की नक्कि काय आहे ते. जब वी मेट पाहिला. छान आहे चित्रपट. हल्की फ़ुल्की लव्ह स्टोरी. करीनाने पहिल्यांदा छान ऍक्टींग केलिय (चमेली पाहिलेला नाही मी).
|