Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 20, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » सारेगमप आणि इतर shows मधले performances . » Archive through November 20, 2007 « Previous Next »

Psg
Monday, November 05, 2007 - 6:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नच मधेही 'कश्मिरा-कृष्णा' एलिमिनेट झाले त्यांचा शुक्रवारचा डान्स तर काय जबरी होता..

हो ना, झलक मधे ती ढोली सोनाली कशी काय टिकून आहे अजून???

आज मराठी सारेगमप मधे कोण जाणार कळेल.


Aashu29
Monday, November 05, 2007 - 2:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा जुना अनुभव आहे, जे चांगले गुणवान गायक किन्वा नाचणारे आहेत ते केव्हाच लोकांना आवडत नाहित, चीड येते, for example फ़ेम गुरुकुलमधे तो सावळा तरतरीत मुलगा उत्क्रुश्ठ गायचा तो हरला आणी तो माकड काझि जिंकला.
अजुन, नच बलिये २ मधे ती तनाज जोडी मस्त नाचायची, ती गेली, पण नशिब हुसेन आला जिंकुन, तो चांगला आहे!!
नच ३ मधे राखि आणि संजिदा मधे खरी competition आहे पण ती फ़ालतु करण अमिता जोडी बाजि मारेल असे वाटते, राखि माहाराश्ट्रियन असुनही तीचे आजवरचे प्रताप पाहुन तिच्याबद्दल प्रेम वाटत नाहि जसे सचिन सुप्रिया बद्दल वाटे.

Sayonara
Monday, November 05, 2007 - 7:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणत्या चॅनलला असतं 'नच बलिये'?

Aashu29
Monday, November 05, 2007 - 9:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नच बलिये स्टार प्लस वर असते

Mahaguru
Tuesday, November 06, 2007 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा सारेगम चा कार्यक्रम हा झी टिव्ही वरील शोच्या संदर्भात आहे की असाच डुप्लिकेट
http://bayarea.sulekha.com/events/Show/2007/11/sa-re-ga-ma-challenge-2007.htm

Deepanjali
Tuesday, November 13, 2007 - 8:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

MG,
हो , सारेगमप च्या singers चीच आहे ही world tour, तसे announce केलेच होते grand finale च्या वेळी .
जरुर पहा ,Don't miss it आणि review पण लिही:-)
Btw, झलक मधे बानी गेली का ?
आणि मिका अजुन आहेच ??


Prajaktad
Tuesday, November 13, 2007 - 10:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

येस डिजे!प्राची eliminate झालिय ...सगळे फ़ारच शॉक झाले होते...जितेन्द्र almost cried .
तो धब्बु मिका अजुन टिकुन आहे....


Meggi
Tuesday, November 13, 2007 - 11:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

' झलक ' मध्ये चांगले dancers eliminate व्हायची प्रथाच पडली आहे. सुधा चंद्रन गेली.. मिका, सोनाली अजून आहेत :-(

Deepanjali
Wednesday, November 14, 2007 - 4:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hmmm... बानी शेवटी झी टीव्हीची म्हणून घालवली असणार .
किती graceful होती ती आणि तिचा partner.. सगळी मजा गेली show मधली .
I hope अता संध्या मृदुल आणि रोनीत रॉय final पर्यंत रहातील .




Meggi
Wednesday, November 14, 2007 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉनीत दर वेळेस danger zone मध्ये असतो.. त्यामुळे त्याचं काही खरं नाही. संध्या पण १ - २ वेळा गेलीये danger zone मध्ये. मिका आणि सोनाली मध्ये final झाली तर मी बघणार पण नाही. :-(

Meggi
Wednesday, November 14, 2007 - 5:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नच मध्ये कोणाला परत बोलावलय हे कळलं का?

Gsumit
Wednesday, November 14, 2007 - 8:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे बहुतेक चर्चा सारेगामावर दिसतिये... पण B.B. च्या नावातल्या "सारेगमप आणि इतर shows " च्या नुसार लिहितोय...

माझ्या मित्रानी मला ही लिंक पाठवली बुगी वुगीमधल्या एका performance ची...
http://www.youtube.com/watch?v=0kMfCCIVjwY

i was completely shocked to see this... डान्स मस्तच आहे पण song selection मधे काही ethics नको का ठेवायला... इतकी लहान लहान मुलं असल्या गाण्यावर नाचतात कसे... आणी आइवडीलपण कोपर्‍यात उभे राहुन यांना प्रोत्साहन देतायेत... मोठी झाल्यावर ही पोरं अशीच वागली तर चालल का यांना... just ridiculous to see this all :-(

Deepanjali
Thursday, November 15, 2007 - 5:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बुगी वूगी मधे लहान मुलं वाट्टेल त्या गाण्यांवर dance करतात .
परवा एका सहा सात वर्षांच्या पोरीला बीडी जलायले वर dance करताना पाहिलं !
भारतात असताना एकदा लहान मुलांची dance competition पाहिली , त्यात तर एका सात लहान मुलीनी चक्क ' कल संय्याने ऐसी बाॅलिंग करी एक over भी मै झेल पाई नही,' वर dance केला , तिची आई कौतुकाने पहात होती .

Anyways, आज नच बलिएयेचा कुठला episode होता ?
बहुदा आज eliminate झालेल्या जोड्या होत्या .
कश्मीरा आणि कृष्णानी काय जबरदस्तं perform केलं आज पण , आणि end ची emotions तर केवळ लाजवाब !



Aashu29
Friday, November 16, 2007 - 10:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिका आणि सोनाली मध्ये फ़िनल झाली तर मी बघणार पण नाही.

मेगी, :-))))

Deepanjali
Saturday, November 17, 2007 - 3:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल चा नच चा episode धम्माल होता !
राखी सावंत चा face आधीच manly असल्याने तिचा गब्बर तर फ़ारच perfect झाला होता:-)
तो ऍलेक्स पण नौवारी मधे funny दिसत होता , मला नेहेमीच आवडतो Alex :-)
कश्मीरा कृश्णा परत येत आहेत एकदाचे !
Btw, काल जॉन कसला सही ssss दिसत होता .
नंतर झलक सुरु झाले तर त्यात पण जॉन बिपाशा च . झलक मधला बिप्स चा green ड्रेस कसला विनोदी होता .


Psg
Saturday, November 17, 2007 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल 'झलक' मधे संध्याचा बेस्ट परफ़ॉरमन्स झाला.. तिच्यापेक्षा तिचा कोरीओग्राफर जावेद काय सही नाचतो, पण अश्या वेळी कोरीओग्राफरचं कौतुक का करत नाहीत? निम्मं श्रेय त्यांचं नसतं का?

आणि मिकाची प्रौढी- 'मला व्होट्स देऊ नका' म्हणला चक्क कॅमेर्‍यासमोर! काल तर नाचतच नव्हता आणि! त्याच्या कोरीओग्राफरचं वाईट वाटतं!

मी 'नच' नाही पाहू शकले, रविवारी रीपीट असतो तेव्हा पाहीन :-)


Deepanjali
Saturday, November 17, 2007 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निम्मं श्रेय त्यांचं नसतं का?
<<<<निम्म्याहून जास्त credit choreographer चं च असतं . :-)
स्वत : नाचायचं ,choreograph करायचं आणि partner ला नाचवायचं .


Manuswini
Saturday, November 17, 2007 - 8:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सा रे ग म मधली वसुंधरा काय गोड गाते नी आहे. सोनु काय चोळीच्य कापडाचा सूट घालून आला होता..........
ती ईछाधारी नागीन वाली छोटी मुलगी काय जबर्दस्त आहे. बहुधा श्रीदेवीचे चित्रपट पाहीले असतील.


Deepanjali
Saturday, November 17, 2007 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिकाचा attitude पाहिला का आज पण .. गेला एकदाचा !!
तिथे नच मधे माझा आवडता Alex गेला:-(
ते करन अमिता किती boring आहेत , ते जायला हवे होते !
राखी - अभिषेक : कश्मिरा - कृश्णा final झाली तर मज्जा येइल !


Aashu29
Tuesday, November 20, 2007 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राखी - अभिषेक : कश्मिरा - कृश्णा फ़िनल झाली तर मज्जा येइल

दीपा, अगदी अगदी!! पण मल वाटते, राखि अभिशेक आणी अमिता करण फ़ायनल होइल!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators